MPSC टोल फ्री नंबर सुविधा सुरु
MPSC Toll Free Number Helpline
MPSC Toll Free Number Helpline : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून विविध भरतीप्रक्रियेच्या अनुषंगाने ऑनलाईन अर्ज प्रणालीमध्ये उमेदवारांना येणाऱ्या अडचणी/ शंका निवारणासाठी आयोगाकडून १८००-१२३४-२७५ आणि १८००-२६७३-८८९ (1800-1234-275 आणि 1800-2673-889) या टोल फ्री क्रमांकावर मदत केंद्र (Helpdesk/ Call Centre) ची सुविधा दिनांक 2 मार्च 2021 रोजी पासून उपलब्ध करून देण्यात आली आहे.
MPSC Toll Free Number Helpline – MPSC (महाराष्ट्र लोकसेवा आयोगा) कडून आयोजित विविध भरतीप्रक्रियेच्यासुविधेसाठी ऑनलाईन अर्जप्रणाली अथवा सर्वसाधारण प्रकारच्या अडचणी/शंका निवारणासाठी आयोगाकडून १८००-१२३४-२७५ आणि १८००-२६७३-८८९ (1800-1234-275 आणि 1800-2673-889 ) या दोन टोल फ्री क्रमांकावर मदत केंद्र(हेल्प डेस्क/कॉल सेंटर)ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आयोगाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे याबाबत माहिती दिली आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
तसेच टोल फ्री क्रमांकाच्या सुविधेव्यतिरिक्त उमेदवारांना [email protected] या ईमेल आयडीवर तांत्रिक बाबींच्यानिवारणासाठी संपर्क साधता येणार आहे.
आपणास माहीतच आहे, अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेला सामोरे जाताना किंवा अर्ज भरताना व इतर तांत्रिक अडचणीमुळे संपर्क नेमका कसा करावा? व तात्काळ अडचण कशी सोडविता येईल? असा प्रश्न पडायचा. शिवाय, अनेकदा संपर्क करून सुद्धा शंका निवारण होत नव्हते. त्यामुळे या सुविधेमुळे उमेदवारांना आपले परिक्षेबाबतच्या अडचणी, शंका सोडविण्याचे काम ‘MPSC’ हेल्प लाईन (HelpLine) द्वारे केले जाणार आहे.
10 pass la kahi sarakari job nahi aahe pheku naka please