MPSC राज्य सेवा मुख्य परीक्षा – 2024 गुणवत्ता यादी जाहीर! | MPSC State Services Main Examination Result 2024
MPSC Rajyaseva Main Result 2024 - mpsc.gov.in
MPSC State Services Main Examination Result 2024 -mpsc.gov.in
जा.क्र.099/2022 राज्य सेवा मुख्य परीक्षा-2022 या परीक्षेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. खालील लिंक वरून आपण डाउनलोड करू शकता. Advt.No.099/2022 State Services Main Examination 2022 – General Merit List
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
MPSC Rajyaseva 2023 Main Result -mpsc.gov.in
जा.क्र. 121/2023 राज्य सेवा मुख्य परीक्षा-2023 या परीक्षेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. खालील लिंक वरून आपण डाउनलोड करू शकता. Advt. No. 121/2023 State Services Main Examination 2023 – General Merit List
जा.क्र. 123/2023 महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-2023-अंतिम शिफारस यादी व गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. खालील लिंक वरून आपण निकाल बघू शकता. तसेच, या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
MPSC Rajyaseva 2023 Result -mpsc.gov.in: MPSC Main Examination 2023 result is published today. Candidates can check their online result from following given link. The PDF file of result is given below.
राज्यसेवा परीक्षा मुख्य लेखी परीक्षेचा निकाल आणि मेरिट लिस्ट आज (१६ जुलै २०२४ रोजी)जाहीर झाली आहे, खालील लिंक वरून आपण चेक करू शकता. तसेच MPSC Rajyaseva Syllabus 2023 – असा असणार MPSC चा नवा पॅटर्न ! २०२५ साली होणार लागू.
MPSC Rajyaseva 2023 Result -mpsc.gov.in: The fourth phase interview program of the candidates who have been qualified for the interview under the presented examination was published on the 2nd December 2, 2. It includes an interview program from Navi Mumbai and Nagpur Centers from December 26 to 29 December 2023. The following is the details of the program of the date of Rajya Seva Interview 2023
प्रस्तुत परीक्षेच्या निकालाआधारे मुलाखतीस अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांचा चौथ्या टप्यातील मुलाखत कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर दिनांक १८ डिसेंबर, २०२३ रोजी प्रसिध्द करण्यात आलेला आहे. त्यात नवी मुंबई व नागपूर केंद्रावरील दिनांक २६ ते २९ डिसेंबर, २०२३ च्या मुलाखत कार्यक्रमाचा समावेश आहे. या केंद्रावरील दिनांक २६ ते २९ डिसेंबर, २०२३ च्या कार्यक्रमाचा तपशील खालीलप्रमाणे आहे. MPSC Rajyaseva Syllabus 2023 – असा असणार MPSC चा नवा पॅटर्न ! २०२५ साली होणार लागू. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
MPSC Rajyaseva Interview Date 2023
Download MPSC rajya Seva Fourth Phase Interview List
MPSC Rajyaseva 2023 Interview Result
MPSC Rajyaseva 2023 Result -mpsc.gov.in: The interview schedule of the candidates who have qualified for the interview based on the result of the present examination has been published on the Commission’s website. Interview letters are being sent to the candidates in accordance with the second phase interview held at Nashik and Chhatrapati Sambhaji Nagar. Its details are as follows.
राज्यसेवा परीक्षेच्या निकालाआधारे मुलाखतीस अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांचा मुलाखत कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेला आहे. नाशिक व छत्रपती संभाजी नगर येथे आयोजित करण्यात आलेल्या दुस-या टप्प्यातील मुलाखतीच्या अनुषंगाने उमेदवारांना मुलाखत पत्रे पाठविण्यात येत आहेत. त्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे. MPSC Rajyaseva Syllabus 2023 – असा असणार MPSC चा नवा पॅटर्न ! २०२५ साली होणार लागू. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
MPSC Rajya Seva Second Phase Interview Time Table
Download MPSC SSE Second Phase Interview List
MPSC State Service Interview Schedule
MPSC SSE Interview Second Phase List
MPSC Rajyaseva Main Exam Interview Schedule
MPSC Rajyaseva 2023 Result: The interview process for the candidates of Rajyaseva Main Exam (2022) is starting. Maharashtra Public Service Commission has planned to conduct interviews in three cities of the state. Accordingly, the interview process will start from Tuesday.
प्रस्तुत परीक्षेच्या नवी मुंबई, नाशिक व छत्रपती संभाजी नगर येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रथम टप्यातील दिनांक ३० नोव्हेंबर, २०२३ ते ८ डिसेंबर, २०२३ या कालावधीतील मुलाखतीच्या अनुषंगाने उमेदवारांना मुलाखत पत्रे पाठविण्यात आली आहेत. सदर उमेदवाराची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे, याची संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
राज्यसेवा मुख्य परीक्षेद्वारे मुलाखतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांची वैद्याकीय तपासणीच्या कार्यपद्धतीमध्ये बदल करून वैद्याकीय तपासणी मुलाखतीच्या टप्प्यावर आयोजित करण्याचा निर्णय सामान्य प्रशासन विभागाने घेतला होता. हा निर्णय राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२पासून लागू करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, आता हा निर्णय राज्यसेवा परीक्षा २०२२ ऐवजी राज्यसेवा परीक्षा २०२३पासून लागू करण्यात येणार आहे.
सामान्य प्रशासन विभागाने या संदर्भातील शासन निर्णय प्रसिद्ध केला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) राज्य सेवा पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेतून शिफारस झालेल्या उमेदवारांच्या नियुक्तीच्या वेळी वैद्याकीय तपासणीमध्ये उमेदवार शिफारसपात्र पदासाठी अपात्र ठरल्यास उमेदवाराची अन्य पदावर निवड होऊ शकत नसल्याचे समोर येत होते. त्याचप्रमाणे अन्य पदासाठी आवश्यक गुण असूनही उमेदवार निवड प्रक्रियेतून बाद ठरत असल्याचे गेल्या काही वर्षांत स्पष्ट झाले होते. या पार्श्वभूमीवर मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची वैद्याकीय चाचणी आणि उमेदवारांच्या निवडीसंदर्भातील कार्यपद्धत बदलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यात मुलाखतीसाठी निवडलेल्या सर्व उमेदवारांची वैद्याकीय चाचणी करून वैद्याकीय पात्रतेच्या आधारे शिफारसपात्र उमेदवारांची निवडयादी तयार करण्यात येणार आहे.
State Services Main Examination 2022 – Interview Schedule ( Phase – I )
MPSC State Services Main Exam Interview Schedule
MPSC Rajyaseva 2023 Result -mpsc.gov.in: The interview schedule of the candidates who have qualified for the interview based on the results of the examination has been published on the Commission’s website. Interview letters are being sent to the candidates in accordance with the first phase interviews conducted at Navi Mumbai, Nashik and Chhatrapati Sambhaji Nagar. Its details are as follows
प्रस्तुत परीक्षेच्या निकालाआधारे मुलाखतीस अहंताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांचा मुलाखत कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेला आहे. नवी मुंबई, नाशिक व छत्रपती संभाजी नगर येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रथम टप्प्यातील मुलाखतीच्या अनुषंगाने उमेदवारांना मुलाखत पत्रे पाठविण्यात येत आहेत. त्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
MPSC State Services Main Exam Interview List
MPSC Rajyaseva 2023 Result -mpsc.gov.in: The result of the State Services (Main) Examination – 2022 written examination conducted by the Maharashtra Public Service Commission has been published on the website of the Commission on October 11, 2023. Those candidates who got finallised for an MPSC Rajya Seva Interview List is Published by Commision. Interviews of the candidates who have qualified for the interview based on the results of the given examination have been conducted from 30th November, 2023 to 12th January, 2024. Download MPSC Rajyaseva 2023 Result, MPSC Rajyaseva 2023 Interview List, MPSC Rajyaseva Mains Exam Interview Schedule. We have given you Full MPSC State Services Mains Exam Interiew Time table at below:
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्य सेवा (मुख्य) परीक्षा-२०२२ च्या लेखी परीक्षेचा निकाल दिनांक १९ ऑक्टोबर, २०२३ रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. प्रस्तुत परीक्षेच्या निकालाआधारे मुलाखतीस अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती दिनांक ३० नोव्हेंबर, २०२३ ते दिनांक १२ जानेवारी, २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात आल्या आहेत. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
MPSC स्पर्धा परीक्षा २०२४ वेळापत्रक जाहीर; तुमची परीक्षा कधी ते बघा! | MPSC Timetable 2024
- मुलाखतीची केंद्र नवी मुंबई, नाशिक, लातूर, छत्रपती संभाजी नगर, कोल्हापूर व नागपूर अशी निश्चित केली आहेत.
- नवी मुंबई केंद्रावरील मुलाखती आयोगाच्या नवी मुंबई येथील बेलापूर येथील कार्यालयात घेण्यात येतील. तसेच जिल्हा केंद्रावरील मुलाखतीचे ठिकाण स्वतंत्ररित्या प्रसिध्द करण्यात येईल.
- मुलाखतीस पात्र उमेदवारांना मुलाखतपत्र त्यांच्या प्रोफाईल मध्ये उपलब्ध करून देण्यात येत आहे…
- संबंधित उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
- मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांनी मुलाखतीच्या दिवशी प्रमाणपत्रे / कागदपत्रे तपासणीच्यावेळी अर्जात केलेल्या दाव्यापृष्ठ आवश्यक ती सर्व मूळ प्रमाणपत्रे सादर करणे आवश्यक आहे. ती सादर न केल्यास मुलाखत घेतली जाणार नाही. तसेच मूळ प्रमाणपत्रे /कागदपत्रे सादर करण्याकरिता कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही.
Download MPSC Rajyaseva 2023 Interview List
MPSC State Services Main Exam Marksheet
MPSC Rajyaseva 2023 Result: The result of State Services (Main) Examination – 2022 which was conducted on 21st, 22nd and 23rd January, 2023 by Maharashtra Public Service Commission has been declared on 11th October, 2023. Candidates who are not qualified for the interview by the said result, their marks have been made available for a period of 30 days under View in front of the name of the respective examination in the candidates account. Also, a web link is being provided to the candidates who want to retotal the marks to submit the application form for retotalling. Following steps are required to submit the application through the said web link for the prescribed fee.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक २१, २२ व २३ जानेवारी, २०२३ रोजी घेण्यात आलेल्या राज्य सेवा (मुख्य) परीक्षा – २०२२ च्या लेखी परीक्षेचा निकाल ११ ऑक्टोबर, २०२३ रोजी प्रसिध्द करण्यात आला आहे. सदर निकालाद्वारे मुलाखतीकरिता पात्र न ठरलेल्या उमेदवारांना त्यांचे गुण उमेदवारांच्या खात्यामधील संबंधित परीक्षेच्या नावासमोरील View अंतर्गत ३० दिवसांच्या कालावधीकरीता उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच, गुणांची फेरपडताळणी (Retotalling) करू इच्छिणा-या उमेदवारांना फेरपडताळणीकरिता अर्ज सादर करण्यासाठी वेबलिंक उपलब्ध करून देण्यात येत आहे. सदर वेबलिंकद्वारे विहित शुल्काह अर्ज सादर करण्याकरिता पुढीलप्रमाणे कार्यवाही करणे आवश्यक आहे.
या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
How To Apply For Retotalling of MPSC Rajyaseva Marksheet 2023
(१) आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावरील ‘ ONLINE FACILITIES’ मधील Retotalling of Marks या लिंकवर क्लिक करावे.
(२) परीक्षेच्या अर्जात नमूद मोबाईल क्रमांक नमूद करून सदर क्रमांकावर प्राप्त होणारा ओटीपी प्रविष्ट करुन लॉगीन करावे.
(३) Retotalling संदर्भातील लिंकवर क्लिक करावे.
(४) उपलब्ध होणा-या गुणपत्रकातील फेरपडताळणी करावयाची असलेल्या एक किंवा जास्त विषयाची निवड करुन ‘Save’ बटनवर क्लिक करावे.
(५) निवड केलेल्या विषयानुसार सेवा शुल्कासह विहित शुल्क ऑनलाईन पध्दतीने अदा करावे.
Download MPSC SSE Mains Marksheet
३. गुणांच्या फेरपडताळणीकरीताची सदर वेबलिंक दिनांक २८ ऑक्टोबर, २०२३ ते दिनांक ६ नोव्हेंबर, २०२३ या कालावधीत उपलब्ध करून देण्यात येत आहे.
४. उपरोक्त विहित कार्यपध्दतीनुसार गुणांच्या फेरपडताळणीकरीता अर्ज करताना कोणत्याही प्रकारच्या तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास आयोगाच्या १८००- १२३४-२७५ किंवा ७३०३८२१८२२ या टोल फ्री क्रमांकावर अथवा support- [email protected] या ई-मेल आयडीवर संपर्क साधता येईल.
MPSC Rajyaseva Mains 2023 Result
MPSC Rajyaseva 2023 Result: The result of written examination of State Services (Main) Examination 2022 conducted by Maharashtra Public Service Commission on 21st, 22nd and 23rd January, 2023 has been published on the Commission’s website on 11th October 2023. Candidates can download MPSC SSE 2022 Mains Exam List of Candidates qualified. Here we have given You the Direct MPSC State Service Mains Exam 2022 Result PDF.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक २१, २२ व २३ जानेवारी, २०२३ रोजी घेण्यात आलेल्या राज्य सेवा (मुख्य) परीक्षा २०२२ च्या लेखी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर दिनांक ११ ऑक्टोबर २०२३ रोजी प्रसिध्द करण्यात आला आहे.उपरोक्त निकालानुसार मुलाखतीसाठी प्रथमदर्शनी पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांना त्यांच्या परीक्षेच्या आवेदनपत्रातील दाव्याच्या पृष्ठर्थ मुलाखतीच्या वेळी त्यांची पात्रता मूळ प्रमाणपत्रावरुन तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून मुलाखतीस बोलविण्यात येणार आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Maharashtra PSC State Service Mains Exam 2022 Result PDF
- उमेदवारांनी आवेदनपत्रात दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळून आल्यास अथवा आवेदनपत्रातील दाव्यानुसार आवश्यक मूळ प्रमाणपत्रांची पूर्तता मुलाखतीचे वेळी न केल्यास, तसेच अधिसूचनेतील तरतुदीनुसार दावे तपासताना व अन्य कारणामुळे अपात्र ठरणा-या संबंधित उमेदवारांची उमेदवारी, कोणत्याही टप्यावर रद्द करण्यात येईल.
- लेखी परीक्षेच्या निकालाआधारे मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांचा मुलाखत कार्यक्रम स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल.
- प्रस्तुत मुख्य परीक्षेमधून मुलाखतीकरीता अर्हताप्राप्त न ठरलेल्या ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपुस्तिकेतील गुणांची फेरपडताळणी करावयाची आहे अशा उमेदवारांनी गुणपत्रके प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून १० दिवसांच्या आत आयोगाकडे ऑनलाईन पध्दतीने विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे.
- प्रस्तुत परीक्षेचा निकाल आरक्षणाच्या / समांतर आरक्षणाच्या मुद्यांसंदर्भात विविध मा. न्यायालयात / मा. न्यायाधिकरणात दाखल करण्यात आलेल्या न्यायिक प्रकरणातील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून प्रसिध्द करण्यात आला आहे.
- मुलाखतीचा सविस्तर कार्यक्रम आयोगाच्या www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.
Download MPSC Rajyaseva Mains Exam 2022 Result
MPSC Rajyaseva 2023 Result
MPSC Rajyaseva 2023 Result : The Maharashtra Public Service Commission (MPSC) has announced the final result of the State Services (Main) Examination 2021, which was held last year from March 7 to 9, 2021. In this examination, Pramod Balasaheb Chaugule has secured the first position in the state from among the general candidates. While Sonali Arjunrao Mhatre has won the first rank among girls. Also, Vishal Mahadev Yadav has come first from the backward class candidates in the state. This result has been published on the Commission’s website. Accordingly, candidates have been recommended for a total of 405 posts.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक ७, ८ व ९ मे, २०२२ रोजी घेण्यात आलेल्या राज्य सेवा (मुख्य) परीक्षा – २०२१ चा अंतिम निकाल दिनांक १५ जून २०२३ रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. त्यानुसार एकूण ४०५ पदांकरीता उमेदवारांची शिफारस करण्यात येत आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- सदर परीक्षेमध्ये श्री. चौगुले प्रमोद बाळासो बैठक क्रमांक ( PN006079) हे राज्यातून सर्वसाधारण उमेदवारांमधून श्रीमती म्हात्रे सोनाली अर्जुनराव बैठक क्रमांक (AU002180) या महिलांमधून तसेच श्री. महादेव बैठक क्रमांक (PN002131) हे मागासवर्ग उमेदवारांमधून राज्यात प्रथम आले आहेत. यादव विशाल
- उमेदवारांच्या माहितीसाठी प्रस्तुत निकाल व प्रत्येक प्रवर्गासाठी शिफारसपात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवाराचे गुण (सीमांकन रेषा) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत.
- प्रस्तुत निकालाद्वारे शिफारसपात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांच्या शिफारशी विषयांकित परीक्षेच्या आवेदनपत्रातील दाव्यांच्या पृष्ठर्थ नियुक्तीच्यावेळी त्यांची पात्रता मूळ प्रमाणपत्रांवरून तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून करण्यात येत आहे. उमेदवारांनी आवेदनपत्रात दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळून आल्यास, अथवा आवेदनपत्रातील दाव्यानुसार आवश्यक प्रमाणपत्राची पूर्तता नियुक्तीच्यावेळी न केल्यास तसेच शासनस्तरावर अधिसूचनेतील तरतुदीनुसार दावे तपासतांना व अन्य कारणामुळे अपात्र ठरणा-या संबधित उमेदवारांची उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल.
- प्रस्तुत परीक्षेचा निकाल समांतर आरक्षणाच्या व अन्य मुद्दयांसंदर्भात विविध मा. न्यायालयात / मा. न्यायाधिकरणात दाखल न्यायिक प्रकरणातील अंतिम न्याय निर्णयाच्या अधीन राहून जाहीर करण्यात येत आहे.
- प्रस्तुत निकालानुसार दिव्यांग, अनाथ, खेळाडू, मागास इत्यादीसाठी आरक्षित पदावर शिफारसपात्र उमेदवारांची शिफारस सक्षम प्राधिकरणाकडून तपासणी करण्याच्या अधीन राहून करण्यात येत आहे…
- प्रस्तुत निकालाच्या आधारे शिफारस पात्र न ठरलेल्या उमेदवारांना उत्तरपुस्तिका / उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची असल्यास गुणपत्रके त्यांच्या प्रोफाईलमध्ये उपलब्ध झाल्याच्या दिनांकापासून दहा दिवसांत आयोगाकडे ऑनलाईन पद्धतीने विहित पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. यासंदर्भात आयोगाच्या संकेतस्थळावरील उमेदवारांना सर्वसाधारण सूचनांचे कृपया अवलोकन व्हावे.
MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा निकाल 2021 नोटीस
MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा निकाल 2021: अंतिम मेरीट लिस्ट (निवड यादी)
MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा निकाल 2021 अंतर्गत जाहीर झालेली शिफारस यादी आणि अंतिम मेरीट लिस्ट डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा निकाल 2021 (शिफारस यादी)
MPSC Recommendation List 2023
MPSC Rajyaseva Selection List
MPSC Rajyaseva 2022 Result :The list of eligible candidates with disabilities for Assistant/Clerical and grace period for State Services Main Examination, 2022 has been published on the Commission’s website. Candidates who are going to appear for MPSC Rajyaseva Mains Exam 2023 can download below list and check your names :
जा.क्र.099/2022 – राज्यसेवा मुख्य परीक्षा, 2022 करीता सहायक/लेखनिक व अनुग्रह कालावधी करीता पात्र दिव्यांग उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Download List Of Eligible Candidates
Important Links – MPSC Rajyaseva Mains Result 2022
PDF जाहिरात – https://bit.ly/3e1l4Gc
निकाल डाउनलोड करा – https://bit.ly/3wwxr3g
Other Related Links:
MPSC राज्य सेवा पूर्व परीक्षा 2022 पेपर 1 & 2 ची प्रथम उत्तरतालिका जाहीर ????
महत्त्वाचे – MPSC राज्य सेवा मुख्य परीक्षा 2022 करिता 340 पदांची भर ????
⏰New Changes in MPSC Exam Pattern ????
Table of Contents