JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

MPSC पोलिस उपनिरीक्षक शारीरिक चाचणी १५ पासून, नवीन अपडेट जाहीर! | MPSC PSI Bharti Physical Exam Updates

MPSC PSI Bharti Physical Schedule

महाराष्ट्र आलेल्या पोलीस उपनिरीक्षक लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा-२०२३ मधील, शारीरिक चाचणीचा सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, पात्र उमेदवारांची शारीरिक चाचणी १५ ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत घेण्यात येणार आहे. ही चाचणी नवी मुंबई येथील पोलीस मुख्यालय, रोडपाली, सेक्टर-१७, कळंबोली येथे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. आयोगाने २९ डिसेंबर २०२४ रोजी मुख्य परीक्षा घेतली होती. या परीक्षेचा निकाल ९ मे २०२५ रोजी जाहीर करण्यात आला. निकालानंतर शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांचा कार्यक्रम १६ ऑक्टोबर २०२५ रोजी जाहीर करण्यात आला होता. मात्र प्रशासकीय कारणास्तव ही चाचणी पुढे आली होती. आता सुधारित ढकलण्यात कार्यक्रमानुसार ही चाचणी १५ ते ३० एप्रिल २०२६ दरम्यान घेण्यात येणार आहे. शारीरिक चाचणी डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित प्रणालीद्वारे घेण्यात येणार असून, त्यासाठीचा कार्यक्रम परिशिष्ट ‘अ’ व ‘ब’ नुसार राबविण्यात येईल, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. शारीरिक चाचणीचा सविस्तर कार्यक्रम आयोगाच्या https://mpsc.gov.in संकेतस्थळावर स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येणार असून, पात्र उमेदवारांनी तयारीच्या दृष्टीने याची नोंद घ्यावी, असे आवाहन आयोगाच्या उपसचिव दिलीप वाघे यांनी केले आहे. पोलीस उपनिरीक्षक शारीरिक चाचणीसाठीची सुधारित मानके जाणून घ्या…या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 


 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा होऊन एक वर्षाचा कालावधी उलटला, तरी अद्याप मैदानी चाचणी झालेली नाही. यावेळी २०१ उमेदवारांनी केलेल्या गैरप्रकाराचा भुर्दंड शारीरिक चाचणीच्या प्रतीक्षेत असलेल्या २२८६ प्रामाणिक उमेदवारांना सोसावा लागत असल्याची नाराजी आता व्यक्त होत आहे. राज्यभरातील ६१५ जागांसाठी २७ हजारांहून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांनी १० डिसेंबर २०२३ रोजी पूर्व परीक्षा दिली होती. त्यातून जवळपास ७४०० उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरले. २९ डिसेंबर २०२४ रोजी मुख्य परीक्षा झाल्यानंतर मार्च किंवा एप्रिल २०२५ पर्यंत शारीरिक चाचणी होणे अपेक्षित होते. यादरम्यान, २०१ उमेदवारांनी गैरप्रकार केल्याचे निदर्शनास आल्यानंतर आयोगाने त्यांना ३ वर्षांसाठी अपात्र ठरवले, मात्र हे उमेदवार न्यायालयात गेले. तेव्हापासून आयोगाने ही प्रक्रिया प्रलंबित ठेवली आहे.

प्रक्रिया अंतिम टप्प्यात
याबाबत लोकसेवा आयोगाच्या वरीष्ठ अधिकाऱ्याने संवादात लांबलेल्या शारीरिक चाचणीला दुजोरा दिला. न्यायप्राधिकरणाच्या आदेशानंतर अपात्र ठरवलेल्या उमेदवारांची बाजू जाणून घेतली जात आहे. ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. लवकरच त्याचे वेळापत्रक प्रसिद्ध होईल. उमेदवारांना १५ ते २० दिवसांची मुदतही दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

 


MPSC PSI Bharti Physical Schedule:  महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक २९ डिसेंबर, २०२४ रोजी घेण्यात आलेल्या पोलीस उप निरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा-२०२३ चा निकाल दिनांक ०९ मे, २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे. प्रस्तुत परीक्षेतून शारीरिक चाचणीसाठी अर्हताप्राप्त ठरलेल्या सर्व उमेदवारांच्या शारीरिक चाचणीचा कार्यक्रम दिनांक ०३ ऑक्टोबर, २०२५ ते १६ ऑक्टोबर, २०२५ या कालावधीत पोलीस मुख्यालय, रोडपाली, सेक्टर-१७, कळंबोली, नवी मुंबई येथे घेण्याचे नियोजित आहे..

 

 

उमेदवार म्हणतात

– शारीरिक तयारी करताना उन्हामुळे आरोग्यावर परिणाम होत आहे
– मागील भरतीत महिलांच्या ५० टक्के जागा रिक्त राहिल्या, त्यादृष्टीने या भरतीत विचार नाही
– अपुरा वेळ आणि उन्हाच्या तीव्रतेत तयारी करणे आव्हानात्मक
– नव्या निकषांनुसार तयारीसाठी पुरेसा वेळ आणि योग्य वातावरण हवे
– शारीरिक चाचणी पुढे ढकलण्यात यावी

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड