पोलिस उपनिरीक्षकांच्या तीन हजार जागा रिक्त, नवीन पदभरती जाहीर, परंतु…!!| MPSC PSI Bharti 2025
MPSC PSI Bharti 2025
MPSC PSI Recruitment 2025
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) भरण्यात येणाऱ्या महाराष्ट्र गट ‘ब’ च्या पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) पदाच्या राज्यात साधारण तीन हजार जागा रिक्त आहेत. असे असताना राज्य सरकारने आयोगाकडे केवळ २१६ पोलिस उपनिरीक्षक पदांच्या जागा भरण्याचे मागणीपत्र पाठवले आहे. यासह गट ‘क’ पदांच्या अनेक जागाही रिक्त आहेत. त्यामुळे आयोगाच्या परीक्षेचा नवा पॅटर्न सुरू होण्यापूर्वी या जाहिरातीत आणखी रिक्त पदांचा समावेश करावा, अशी मागणी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. राज्यातील सुमारे तीन ते चार लाख विद्यार्थी या परीक्षेसाठी अर्ज करतात. परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तुलनेने आलेल्या जाहिरातीमध्ये पदांची संख्या खूप कमी आहे. त्यामुळे राज्य शासन विद्यार्थ्यांवर अन्याय करत आहे, अशी भावना विद्यार्थ्यांद्वारे व्यक्त करण्यात येत आहे. राज्यात पोलिस विभागात मोठ्या प्रमाणात रिक्त पदे आहेत. त्यात पोलिस उपनिरीक्षक पदांच्या जागा दोन हजार ९५१ असताना राज्य लोकसेवा आयोगाच्या सरळसेवा पोलिस उपनिरीक्षक भरतीत केवळ २१६ पोलिस उपनिरीक्षकांचा समावेश केला आहे. आयोगाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमध्ये ‘गट व’ मध्ये २१६ पोलिस उपनिरीक्षक, विक्रीकर निरीक्षक २०८, सहाय्यक कक्ष अधिकारी ५५ अशा पदांचा समावेश आहे. याशिवाय ‘गट क’ च्या लिपिक टंकलेखक ८०३, कर सहाय्यक ४८२, तांत्रिक सहाय्यक ९ आणि उद्योग निरीक्षकांच्या ३९ जागांचा समावेश आहे. या सर्व जागांमध्ये ‘गट ब’ मध्ये असलेल्या पोलिस उपनिरीक्षकांच्या रिक्त जागांची संख्या राज्यात मोठी आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
याविषयी स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता त्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, “एखाद्या राज्यात कायदा व सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर इतक्या जागा रिक्त असताना, त्यातून केवळ २१६ जागा सरळसेवेच्या माध्यमातून भरण्यात येतात ही चुकीची बाब आहे. त्यामुळे नव्याने स्थापन झालेल्या सरकारने विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून रिक्त पदांचा समावेश या जाहिरातीत करून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा.”
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
राज्यात पोलिस विभागात मोठ्या प्रमाणात रिक्त पदांचा भरणा आहे. त्यात पोलिस उपनिरीक्षक पदांच्या जागा दोन हजार ९५१ असताना राज्य लोकसेवा आयोगाच्या सरळसेवा पोलिस उपनिरीक्षक भरतीत केवळ २१६ पोलिस उपनिरीक्षकांचा समावेश केला आहे. या प्रकाराने उमेदवारांमध्ये रोष निर्माण झालेला आहे. राज्य लोकसेवा आयोगाकडून दोन महिन्यांपूर्वी ‘गट-ब’ सेवा संयुक्त पूर्व परीक्षेसाठी ४८० जागांसाठी तर ‘गट- क’ मध्ये एक हजार ३३३ पदांसाठी जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यात ‘गट ब’ मध्ये २१६ पोलिस उपनिरीक्षकांच्या सरळसेवा भरतीचा समावेश होता. याशिवाय विक्रीकर निरीक्षक २०८, सहाय्यक विभाग अधिकारी (एएसओ) च्या ५५ जागांचा समावेश होता. याशिवाय ‘गट क’ च्या लिपिक ८०३ टंकलेखक, ४८२ कर सहायक, नऊ तांत्रिक सहाय्यक आणि ३९ उद्योग निरीक्षकांच्या जागांचा समावेश होता. या सर्व जागांमध्ये ‘गट ब’ मध्ये असलेल्या पोलिस उपनिरीक्षकांच्या रिक्त जागांची संख्या राज्यात मोठी आहे. एखाद्या राज्यात कायदा सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर इतक्या जागा रिक्त असताना, त्यातून केवळ २१६ जागांसाठी सरळसेवेच्या माध्यमातून भरण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे.
राष्ट्रीय गुन्हे विभागाच्या (NSB) २०२२ च्या अहवालानुसार, राज्यात एमडीच्या अवैध वाहतुकीसह इतर गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचे माहिती समोर आली होती. नागपूर शहराचा विचार केल्यास शहरात घरफोडी, चोरी आणि इतर गुन्ह्यांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. अशावेळी ठाण्यात पोलिसांची पुरेशी संख्या नसल्याने गुन्हेगारीवर अंकुश ठेवणे कठीण होत असते. आजही ठाण्यांमध्ये चाळीस टक्केच कर्मचारी असल्याचे दिसून येते. त्यामुळे गुन्हेगारीला पायबंद कसा घालायचा हा प्रश्न आहे.
MPSC PSI Bharti 2025: कोरोनायोद्धे म्हणून गौरविण्यात आलेल्या राज्यातील २०० पोलिस अंमलदारांचे पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) होण्याचे स्वप्न भंगले आहे. कोरोना काळात परीक्षा न झाल्याचा मुद्दा लक्षात घेत सामान्य प्रशासन विभागाने वाढविलेला वयोमानाचा फायदा खात्यांतर्गत परीक्षा देणाऱ्या पोलिसांना देता येणार नाही, अशी भूमिका राज्य लोकसेवा आयोगाने घेतली. ती ग्राह्य मानून २९ डिसेंबरला होणाऱ्या मुख्य परीक्षेस बसू न देण्याचा आयोगाचा निर्णय मान्य करीत महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट) अंमलदारांचा अर्ज फेटाळला.
२०२३ मध्ये खात्यांतर्गत उपनिरीक्षक परीक्षेसाठी जाहिरात काढण्यात आली. या परीक्षेसाठी १ जानेवारी २०२३ रोजी अर्जदारांचे वय लक्षात घेणे अपेक्षित होते; मात्र तसे न करता ऑक्टोबर २०२३ पर्यंत वय मोजण्यात आले. सामान्य प्रशासन विभागाने अध्यादेश काढून दोन वर्षांची वयोमर्यादा शिथिल केली. त्यानुसार खुल्या प्रवर्गासाठी ४०, तर मागास प्रवर्गासाठी ४५ वयोमयांदा निश्चित करण्यात आली; मात्र हा निर्णय सरळ सेवेसाठी असून, खात्यांतर्गत परीक्षेसाठी नाही, असे सांगत सुमारे २०० अंमलदारांना डिसेंबर २०२३ मध्ये झालेल्या पूर्व परीक्षेस बसण्यास आयोगाने नकारदिला, अशी माहिती अर्जदारांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली.
याविरोधात अंमलदारांनी मॅटचा दरवाजा ठोठावला, मॅटच्या सूचनेनुसार आयोगाने या अंमलदारांची पूर्वपरीक्षा घेतली; मात्र त्यांचा निकाल जाहीर केला नाही. त्याविरोधात त्यांनी पुन्हा मॅटकडे घाव घेतली. या सुनावणीत शिथिल वयोमानाचा फायदा देता येणार नाही. तसेच अर्जदाराला कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्याचा अधिकार असल्याची भूमिका आयोगाने घेतली. ती ग्राह्य घरीत मुख्य परीक्षेत बसू देण्याची अंमलदारांची मागणी मॅटने फेटाळली.
सहा दिवसांवर परीक्षा दरम्यान, या निर्णयाविरोधात
अंमलदारांनी उच्च न्यायालयात याचिका करण्याचा निर्णय घेतला आहे; मात्र परीक्षेला सहा दिवसच शिल्लक असल्याने याचिकेवर सुनावणी होईल का, हा प्रश्नच आहे. तसेच त्यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही निवेदन दिले आहे. अपात्र करण्यात आलेल्या अंमलदारांना या प्रक्रियेत सहभागी करून घ्यावे, अशी मागणीही केली आहे.
MPSC PSI Bharti 2024 : Maharashtra Public Service Commission has been declared a MPSC PSI Main Examination 2024 Notification for the 615 vacancies. Maharashtra Public Service Commission has released the exam notification MPSC PSI Main Examination 2024 Notification is OUT. Examination will be held on 23rd September 2024 . Eligible and interested candidates can apply before the 7th of October 2024. More Details about this MPSC Bharti 2024 are given below. The official website of MPSC is mpsc.gov.in. Further details are as follows:-
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा 2024 करिता एकूण 615 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 ऑक्टोबर 2024 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- परीक्षेचे नाव – MPSC PSI मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा 2024
- पदाचे नाव – पोलिस उपनिरीक्षक
- पद संख्या – 615 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
- अर्ज शुल्क –
- अमागास – रु. 844/-
- मागासवर्गीय- रु. 544/-
- वयोमर्यादा –
- खुल्या प्रवर्गासाठी – 35 वर्षे
- मागासवर्गीय/ अनाथ – 40 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरु होण्याची तारीख – 23 सप्टेंबर 2024
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 ऑक्टोबर 2024.
- अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in
MPSC PSI Vacancy 2024- Important Date
MPSC PSI Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
MPSC PSI मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा 2023 | 615 पदे |
Educational Qualification For Maharashtra Public Service Commission Bharti 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
MPSC PSI मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा 2023 | महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या अखत्यारीतील सध्या कार्यरत सहायक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार, पोलीस नाईक य पोलीस शिपाई या संवर्गातील कर्मचारीच प्रस्तुत परीक्षेस पात्र असतील |
Salary for MPSC PSI Job 2024
पदाचे नाव | वेतन |
MPSC PSI मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा 2024 | 38,600/- to 1,22,800/- |
Important Instruction For MPSC PSI Main Examination 2024 Notification
- अर्ज फक्त आयोगाच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे स्वीकारले जातिल.
- अर्ज https://mpsconline.gov.in संकेतस्थळावर सादर करावे.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना आयोगाच्या https://mpsconline.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतलेजाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
How to Apply For MPSC PSI Recruitment 2024
- आयोगाच्या ऑनलाईन आर प्रणालीवर नोंदणी करावी.
- अर्ज सुरू होण्याची तारीख 23 सप्टेंबर 2024आहे.
- नोंदणी केल्यानंतर खाते तयार केलेले असल्याचे व ते अध्यायात करण्याची आवश्यकता असल्यास ते करावे.
- विहित कालावधीत तसेच विहित पद्धतीने आवशक कागदतपत्रे अपलोड करून अर्ज सादर करावा.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 ऑक्टोबर 2024 आहे.
- परीक्षा शुल्काचा भरणा विहित पद्धतीने करावेत.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For MPSC PSI Application Form 2024| MPSC PSI Examination 2024 |
|
???? PDF जाहिरात |
https://shorturl.at/qbkG1 |
???? ऑनलाईन अर्ज करा | https://shorturl.at/schgy |
✅ अधिकृत वेबसाईट | mpsc.gov.in |
Maharashtra Public Service Commission has declared a new recruitment notification for the various vacant post of “MPSC PSI Main Examination 2024”. There are a total of 615 vacancies are available to fill the posts. Eligible candidates can send their applications to the given link before the last date. The last date for submission of application is the 7th of October 2024.For more details about MPSC Bharti 2024 Details, MPSC Online Bharti 2024, MPSC Vacancy 2024 visit our website www.MahaBharti.in.
MPSC PSI Online Bharti 2024 Details |
|
???? Name of Department | Maharashtra Public Service Commission |
???? Recruitment Details | Maharashtra Public Service Commission Recruitment 2024 |
???? Name of Posts | MPSC PSI Main Examination 2024 |
???? No of Posts | 615 Vacancies |
???? Job Location | — |
✍???? Application Mode | online |
✅ Official WebSite | mpsc.gov.in |
Educational Qualification For MPSC PSI Exam Recruitment 2024 |
|
MPSC PSI Main Examination 2024 | Currently working Assistant Sub-Inspector of Police, Police Constable, Police Naik or Police Sepoy under the jurisdiction of Home Department of Government of Maharashtra will be eligible for this examination. |
Exam Fee For MPSC PSI Online Form 2024 |
|
Fee | Open Category – Rs. 844/- Backward Class – Rs. 544/- |
MPSC PSI Vacancy Details 2024 |
|
MPSC PSI Main Examination 2024 | 615 |
Required Documents For MPSC PSI Arj 2024 |
|
Required Documents | |
mpsc.gov.in Bharti Important Links |
|
???? Full Advertisement | READ PDF |
????Online Application Link | Apply Online |
✅ Official Website | Official Website |
मर्यादित स्पर्धात्मक विभागीय परीक्षेच्या माध्यमातून पदोन्नतीद्वारे पोलिस कॉन्स्टेबलमधून पोलिस उपनिरीक्षकांची (पीएसआय) पदे भरण्याच्या प्रक्रियेत मागील काही वर्षांपासून गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु, मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. अतुल चांदूरकर व न्या. जितेंद्र जैन यांच्या खंडपीठाने याप्रश्नी नुकताच अंतिम निर्णय दिला असल्याने या विषयातील संभ्रम बऱ्याच अंशी दूर झाला आहे.
‘प्रशिक्षणासाठी पाठवलेले आरक्षण प्रवर्गातील १५४ उमेदवार आणि खुल्या प्रवर्गातील १५४ उमेदवार या दोन गटांपैकी केवळ एकाच गटाला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पदोन्नती दिली जाणार आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत सन २०१६मधील जाहिरातीप्रमाणे अधिसूचित केलेल्या ८२८ पीएसआय पदांव्यतिरिक्त एकही अतिरिक्त जागा भरली जाणार नाही. राज्य सरकारची यासंदर्भातील भूमिका न्यायालयातील हमी म्हणून नोंदवली जात आहे. जाहिरात ८२८ पदांसाठी असल्याने तेवढ्याच जागा भरल्या जाऊ शकतात. परिणामी अन्य एका खंडपीठाच्या २५ सप्टेंबर २०२३ रोजीच्या अंतरिम आदेशाच्या आधारे ज्या १३३ अतिरिक्त उमेदवारांना प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले आहे, त्यांना माघारी बोलावून मूळ पदांवर नेमावे. सरकारने आपली चूक सुधारण्याच्या हेतूने खुल्या प्रवर्गातील ज्या १५४ उमेदवारांना प्रशिक्षणासाठी पाठवले, त्यांच्यापेक्षा याचिकाकर्ते गुणवंत नसतील तर त्यांचा पदोन्नतीसाठी विचार होऊ शकत नाही. तसेच, या आदेशाची अंमलबजावणी २० मार्चपासूनच्या सहा आठवड्यांनंतर होईल’, असे खंडपीठाने ७८ पानी निर्णयात स्पष्ट केले.
तसेच, पोलीस उपनिरीक्षक शारीरिक चाचणीसाठीची सुधारित मानके जाणून घ्या
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
MPSC स्पर्धा परीक्षा २०२४ वेळापत्रक जाहीर; तुमची परीक्षा कधी ते बघा! | MPSC Timetable 2024
Table of Contents
Hi sir