MPSC २०२० अभियांत्रिकी सेवा पूर्वपरीक्षा स्थगित
MPSC New Timetable 2020
MPSC New Timetable 2020 Examination Schedule
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमसीएससी) रविवारी १७ मे रोजी होणारी महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्वपरीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेतला असून, आता लॉकडाउनचा कालावधी संपल्यानंतर परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती ‘एमपीएससी’ प्रशासनाने दिली आहे. करोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आल्यानंतर ‘एमपीएससी’ने राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि राज्यसेवा संयुक्त पूर्व परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता अभियांत्रिकी सेवा परीक्षाही स्थगित करण्यात आली आहे. परीक्षेच्या आयोजनासंदर्भातील माहिती आयोगाच्या वेबसाइटवर जाहीर करण्यात येईल, असे ‘एमपीएससी’च्या प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात सांगितले आहे.
- नोवेल कोरोना (Covid-१९) विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता सुरू असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या अनुषंगाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार दिनांक १७ मे २०२० रोजी नियोजित महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २०२० सार्वजनिक हितास्तव पुढे ढकलण्यात येत आहे.
- लॉकडाऊनचा कालावधी संपल्यानंतर आयोगामार्फत आयोजित परीक्षांच्या दिनांकाबाबत घोषणा करण्यात येतील.
- परीक्षांच्या आयोजनासंदर्भातील अद्ययावत माहितीकरिता आयोगाच्या संकेस्थळाचे वेळोवेळी अवलोकन करणे उमेदवारांच्या हिताचे राहील.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥१०वी, ITI उमेदवारांना नोकरीची संधी !! BSF सीमा सुरक्षा दल अंतर्गत 3823 रिक्त जगांकरिता मोठी भरती;!!
✅इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत 8704 रिक्त पदांची मेगा भरती सुरु; १०वी ते पदवीधारक उमेदवारांना संधी!!
!
✅पुणे महानगरपालिकेत 287 पदांकरिता नोकरीची संधी; "या" रिक्त पदाकरीता जाहिरात प्रकाशित !!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या संदर्भातील पुढील अपडेट्ससाठी महाभरतीला भेट देत रहा. तसेच MPSC परीक्षेस उपयुक्त प्रश्नसंच सोडवण्यासाठी येथे क्लिक करा.