MPSC Mahsul Vibhag Lipik Bharti 2023 – महसूल विभाग अंतर्गत सहायक (लिपिक) पदभरतीचे मागणीपत्र जाहीर झाले आहे. या परिपत्रकानुसार विभागीय आयुक्तांकडून रिक्त पदांचा तपशील मागविण्यात आला आहे. तसेच या परिपत्रकावरून असं समजते कि मागील अपडेट नुसार महसूल विभाग लिपिक भरती २०२२ हि MPSC आयोगाद्वारे घेण्यात येणार आहे. हे परिपत्रक सोशल मीडियावर व्हायरल झाले असून यावर ६ डिसेंबर २०२२ हि तारीख नमूद केली आहे.


या संदर्भातील पुढील माहिती प्रकाशित झाल्यावर आम्ही महाभरतीवर अपडेट जाहीर करु.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















