खुशखबर! MPSC अंतर्गत क्लर्क टायपिस्ट पदांसाठी 803 जागांची भरती प्रक्रिया सुरू ! MPSC Lipik Bharti 2024
MPSC Lipik Bharti 2024
MPSC Lipik Typist Bharti 2024
MPSC Lipik Bharti 2024: The Maharashtra Public Service Commission (MPSC) has announced a recruitment drive for Clerk Typist, Lipik positions, with a total of 803 vacancies available under MPSC Lipik Bharti 2024. This is a great opportunity for candidates seeking government jobs in Maharashtra. Candidates who wants to be a part of Maharashtra Lok Seva Ayog Lipik Bharti 2024 can apply for this before last date.
The Maharashtra Public Service Commission (MPSC) has opened applications for 803 Clerk Typist, Lipik vacancies, offering a significant opportunity for job seekers in Maharashtra. The recruitment process involves a written examination followed by a typing test, requiring candidates to demonstrate proficiency in both Marathi and English typing. Eligible candidates must have at least an SSC qualification and meet the age criteria set by the MPSC. The last date to apply for these positions is 4th November 2024, and interested applicants should ensure they complete the online application process before the deadline. This recruitment drive presents a promising pathway to secure a stable government job, making it crucial for aspirants to apply promptly and prepare thoroughly for the selection process.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ मुदतवाढ-आदिवासी विकास विभाग लिपिक, सहायक, अन्य ६१४ पदांची मोठी पदभरती सुरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) क्लर्क टायपिस्ट पदांसाठी 803 जागांची भरती प्रक्रिया सुरू केली आहे, ज्यामुळे महाराष्ट्रातील नोकरी इच्छुकांसाठी ही एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. या भरती प्रक्रियेत लेखी परीक्षा आणि टायपिंग चाचणीचा समावेश आहे, ज्यामध्ये उमेदवारांना मराठी आणि इंग्रजी टायपिंगचे कौशल्य सिद्ध करावे लागेल. पात्र उमेदवारांनी आयोगाने ठरवलेली वयोमर्यादा पूर्ण करणे आवश्यक आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ नोव्हेंबर २०२४ आहे, आणि इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे. ही भरती प्रक्रिया स्थिर शासकीय नोकरी मिळविण्याची उत्तम संधी आहे, त्यामुळे इच्छुकांनी त्वरित अर्ज करावा आणि निवड प्रक्रियेची तयारी करावी.
- परीक्षेचे नाव – महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024
- पदाचे नाव – लिपिक-टंकलेखक,बेलिफ व लिपिक, गट-क, नगरपाल (शेरीफ)
- पद संख्या –
- बेलिफ व लिपिक, गट-क, नगरपाल (शेरीफ) – 17 जागा
- लिपिक-टंकलेखक – 786 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
- अर्ज शुल्क –
- अमागास – रु. 544/-
- मागासवर्गीय- रु.344/-
- माजी सैनिक – रु.44/-
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरु होण्याची तारीख – 14 Oct 2024
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 नोव्हेंबर 2024
- अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in
MPSC Lipik Typist Vacancy Details
The Maharashtra Public Service Commission (MPSC) has initiated the recruitment process for 803 Clerk Typist positions, creating a significant opportunity for job seekers in Maharashtra. This recruitment process includes a written examination and a typing test, where candidates must demonstrate proficiency in both Marathi and English typing skills. Eligible candidates must meet the age criteria set by the Commission. The last date to apply for these positions is November 4, 2024, and interested applicants must complete the online application process within the specified deadline. This recruitment drive is an excellent opportunity to secure a stable government job, so interested candidates are encouraged to apply promptly and prepare for the selection process
Educational Qualification For Maharashtra Lipik Bharti 2024
लिपिक-टंकलेखक | 1. उद्योग निरीक्षक, गट-क संवर्ग वगळता इतर संवर्गासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता.
2. उद्योग निरीक्षक, गट-क संवर्गाकरीता शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे राहील :- (I) सांविधिक विदयापीठाची, अभियांत्रिकी मधील (स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी मधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका, किंवा (II) विज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी. 3. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. 4. मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा अथवा या उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण. |
Tanklekhan Educational Criteria
MPSC Clerk Typist Salary
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
लिपिक-टंकलेखक | S-६ : रु.१९९००-६३२०० (अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते) |
How To Apply Fill MPSC Lipik Online Application Form 2024 @mpsconline.gov.in
- Candidates you have to register using their Email ID and Contact Number on the official website https://mpsc.gov.in.
- Save the Username and Password provided after the registration.
- Log in with your credentials and fill in all the details in the application form.
- Upload scanned copies of the documents in the blank space provided in the application form, such as the Degrees and Certificates.
- Candidates from reserved categories are required to submit relevant category certificates along with other documents.
- In addition, scanned copies of a recent Passport-size Photograph and a Signature is to be uploaded.
टंकलेखन कौशल्य चाचणी (केवळ बेलिफ व लिपिक, लिपिक-टंकलेखक व कर सहायक पदाकरीता) :-
१ बेलिफ व लिपिक, गट-क, लिपिक-टंकलेखक तसेच कर सहायक या संवर्गातील पदभरतीकरीता संगणक प्रणालीवर आधारित स्वतंत्र टंकलेखन कौशल्य चाचणी घेण्यात येईल.
२ कर सहायक संवर्गाकरीता मराठी व इंग्रजी अशा दोन्ही टंकलेखन कौशल्य चाचणीमध्ये अर्हताकारी/पात्र (Qualifying) ठरणे आवश्यक आहे.
३ टंकलेखन कौशल्य चाचणी ही केवळ अर्हताकारी/पात्रता (Qualifying) स्वरुपाची असेल.
४ बेलिफ व लिपिक/लिपिक-टंकलेखक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीस पात्र ठरलेल्या दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त भुकंपग्रस्त व पदवीधर अंशकालीन कर्मचारी प्रवर्गातून अर्ज करण्यासाठी पात्र असलेल्या उमेदवाराना शासनाच्या धोरणानुसार टंकलेखन कौशल्य चाचणीतून सूट असल्यामुळे सदर प्रवर्गातून आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांना टंकलेखन कौशल्य चाचणी देण्याची आवश्यकता नाही.
५ कर सहायक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीस पात्र ठरलेल्या दिव्यांग, माजीसैनिक, व अनाथ प्रवर्गातून अर्ज करण्यास पात्र असलेल्या उमेदवारांना शासनाच्या धोरणानुसार टंकलेखन कौशल्य चाचणीत सूट असल्यामुळे सदर प्रवर्गातून आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांना टंकलेखन कौशल्य चाचणी देण्याची आवश्यकता नाही मात्र प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त व पदवीधर अंशकालीन कर्मचारी या प्रवर्गातील उमेदवारांना कर सहायक संवर्गासाठी मराठी व इंग्रजी भाषेतील टंकलेखन कौशल्य चाचणी अनिवार्य राहील.
६ टंकलेखन कौशल्य चाचणीचा सविस्तर तपशील आयोगाच्या संकेतस्थळावरील प्रस्तुत परीक्षेच्या परीक्षा योजना / पद्धतीमध्ये उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
निवडप्रकिया :- MPSC Clerk Typist Recruitment 2024 Selection Process
जाहिरातीमध्ये नमूद अर्हता / पात्रतेविषयक अटी किमान असून किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार शिफारशीसाठी पात्र असणार नाही. ६. २ सेवा भरतीची संपूर्ण प्रक्रिया खालील सेवा प्रवेश नियम अथवा तदनंतर शासनाकडून वेळोवेळी करण्यात येणा-या सुधारणा तसेच आयोगाकडून वेळोवेळी सुधारण्यात येणाऱ्या कार्यनियमावलीतील तरतुदींनुसार राबविण्यात येईल :-
(१) सहायक कक्ष अधिकारी, गट-ब (अराजपत्रित) सेवाप्रवेश नियम २०१८. (२) राज्य कर निरीक्षक, (विक्रीकर निरीक्षक) गट-ब (अराजपत्रित) सेवाप्रवेश नियम २०२१.
(३) पोलीस उप निरीक्षक, गट-ब (अराजपत्रित) सेवाप्रवेश नियम १९९५.
(४) दुय्यम निबंधक (श्रेणी-१)/ मुद्रांक निरीक्षक, गट-ब (अराजपत्रित) व वरिष्ठ लिपीक/पर्यवेक्षक (गट-क) सेवाप्रवेश नियम २०२२. (५) राज्य उत्पादन शुल्क विभागामधील दुय्यम निरीक्षक, (सेवाप्रवेश) नियम २००९.
(६) विक्रीकर विभागातील कर सहायक, गट-क (सेवाप्रवेश) नियम २०१३.
(७) वित्त विभागातील तांत्रिक सहायक, गट-क विमा संचालनालय (सेवाप्रवेश) नियम, २००१. (८) शासकीय कार्यालयातील लिपिक-टंकलेखक, गट-क (सेवाप्रवेश) नियम २०१७.
Skill Test Information For Clerk Typist Vacancy 2024
टंकलेखन कौशल्य चाचणी (केवळ लिपिक-टंकलेखक व कर सहायक पदाकरीता) :-
- लिपिक-टंकलेखक तसेच कर सहायक या संवर्गातील पदभरतीकरीता संगणक प्रणालीवर आधारित स्वतंत्र टंकलेखन कौशल्य चाचणी घेण्यात येईल.
- कर सहायक संवर्गाकरीता मराठी व इंग्रजी अशा दोन्ही टंकलेखन कौशल्य चाचणीमध्ये अर्हताकारी / पात्र (Qualifying) ठरणे आवश्यक आहे.
- टंकलेखन कौशल्य चाचणीचा सविस्तर तपशील आयोगाच्या संकेतस्थळावरील प्रस्तुत परीक्षेच्या परीक्षा योजना / पद्धतीमध्ये उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
MPSC Lipik Tanklekhak Bharti 2024
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा-२०२३, मधील लिपिक टंकलेखक व करसहायक या संवर्गाची ‘टंकलेखन कौशल्य चाचणी’ परीक्षेत पहिल्याच दिवशी तांत्रिक गोंधळ उडाल्याने १ ते ३ जुलैपर्यंतची परीक्षा रद्द करण्यात आली. त्यानंतर सुरू झालेल्या परीक्षांमध्ये रोज नवनव्या अडचणी येत आहेत.
टंकलेखनासाठी देण्यात आलेले ‘कीबोर्ड’ हे जुने किंवा नादुरुस्त असल्याने विद्यार्थ्यांना निर्धारित कालावधीमध्ये टंकलेखन करणे कठिण होत असल्याने प्रचंड नुकसान होत आहे. विशेष म्हणजे ‘एमपीएससी’च्या पूर्व आणि मुख्य परीक्षेत पात्रता गुणांहून अधिक गुण मिळवणाऱ्या उमेदवारांचे ‘किबोर्ड’च्या तांत्रिक गोंधळामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. यासंदर्भात आयोगाला निवेदन देऊनही दुर्लक्ष केले जात असल्याचा उमेदवारांचा आरोप आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन न्यायाची अपेक्षा केली जात आहे.विद्यार्थ्यांच्या निवेदनानुसार, याआधी १ ते ३ जुलै रोजीच्या टंकलेखन कौशल्य चाचणी तांत्रिक अडचणीमुळे पुढे ढकलली होती. त्यानंतर परीक्षा ४ जुलैपासून सुरू झाली. परंतु त्यादिवशीदेखील ‘किबोर्ड’ची तांत्रिक अडचण दूर झालेली नसल्यामुळे अनेक उमेदवारांना अडचणीस सामोरे जावे लागले. त्यानंतर ‘किबोर्ड’च्या अडचणी लक्षात आल्यावर परीक्षा घेणाऱ्या टीसीएस कंपनीने लगेच दुसऱ्या दिवसापासून म्हणजेच ५ जुलैपासून ते ९ जुलैपर्यंत परिक्षाकेंद्रावर नवीन ‘कीबोर्ड’ देण्याची व्यवस्था केली. पण, त्यानंतर नवीन ‘किबोर्ड’ हे १० ते १३ जुलै रोजी परीक्षा केंद्रांवर केवळ तिसऱ्या माळ्यावरील मराठी टंकलेखनाच्या उमेदवारांना देण्यात आले. त्याच दिवशी चौथ्या माळ्यावर असणाऱ्या इंग्रजी टंकलेखन उमेदवारांना ‘ॲसर’चे जुने ‘किबोर्ड’ देण्यात आले. यातील बरेच ‘किबोर्ड’ व्यवस्थित कार्य करीत नसल्याुळे विद्यार्थ्यांनी बदलून देण्याची विनंती केली. पण आयोगाद्वारे नेमणूक करण्यात येणाऱ्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले.
त्यामुळे खूप उमेदवारांच्या उताऱ्यांचे टंकखेलन अपेक्षित कालावधीत पूर्ण होऊ शकले नाही. आमच्यावर झालेल्या अन्यायाबाबत आम्ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मुख्य कार्यालयात देखील तक्रारी दाखल केली. परंतु, आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांनी आम्हास कुठलाही प्रतिसाद दिलेला नाही. अनेक वर्षांपासून टंकलेखन परिक्षेची तयारी करणाऱ्यांवर हा अन्याय झाल्याने त्यांचे भविष्य अंधारमय झाले आहे. शासनाने टंकलेखन कौशल्य चाचणी परत घेऊन न्याय मिळवून द्यावा अशी विनंती करण्यात आली आहे.
MPSC Lipik Bharti 2024: आयोगामार्फत महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा-२०२३ मधील लिपिक टंकलेखक व कर सहायक या संवर्गाकरीता टंकलेखन कौशल्य चाचणी दिनांक ०१ जुलै, २०२४ ते १३ जुलै, २०२४ या कालावधी दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
लिपिक टंकलेखक व कर सहायक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीस पात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांच्या चाचणीचा दिनांक, चाचणीच्या ठिकाणाचा तपशील व उमेदवारांना विहित करण्यात आलेली वेळ इत्यादी तपशील त्यांच्या प्रवेश प्रमाणपत्राद्वारे अवगत करण्यात येईल.
प्रस्तावित मराठी व इंग्रजी टंकलेखन कौशल्य चाचणीच्या अनुषंगाने उमेदवारांसाठी ठळक सूचना आयोगाच्या संकेतस्थळावरील Candidates Information >Instructions>General Instructions येथे “Important Instructions to Candidates for Marathi and English Typing Skill Test’ या सदराखाली उपलब्ध असलेल्या सूचनांचे उमेदवारांनी अवलोकन करावे.
MPSC Lipik Bharti 2024
MPSC Lipik Bharti 2024: The Commission has received/are receiving a large number of candidates’ representations regarding the increase in the ratio of candidates qualifying for the Typing Skill Test of the Clerk Typist and Tax Assistant Cadre from 1:3 to 1:5 in the Maharashtra Group-C Service Main Examination 2023. In this regard, the candidates are informed that in the advertisement of Maharashtra Group-C Service Main Examination 2023 published on 13th October, 2023 for the cadre presented by the Commission, in point no. There is a provision that the candidates will be available for Typing Skill Test, thus the minimum cut off line of marks will be fixed. No change in the said provision will now be possible at the stage after the main examination.
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२३ या स्पर्धा परीक्षेमधुन भरावयाच्या लिपिक टंकलेखक व कर सहायक या संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी पात्र ठरणा-या उमेदवारांचे प्रमाण १:३ वरुन १:५ करण्याबाबत आयोगाकडे मोठ्या प्रमाणात उमेदवारांची अभिवेदने प्राप्त झाली/होत आहेत. या संदर्भात उमेदवारांना अवगत करण्यात येते की, आयोगामार्फत प्रस्तुत संवर्गाकरीता दिनांक १३ ऑक्टोबर, २०२३ रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२३ च्या जाहिरातीमधील मुद्दा क्रमांक १०.२.५ मध्ये ‘भरावयाच्या एकूण पदांपैकी प्रत्येक आरक्षित प्रवर्ग/उपप्रवर्गासाठी सुमारे ३ पट उमेदवार टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी उपलब्ध होतील, अशा रितीने गुणांची किमान सिमारेषा (cut off line) निश्चित करण्यात येईल’ अशी तरतुद आहे. सदर तरतुदीमध्ये आता मुख्य परीक्षेनंतरच्या टप्प्यावर कोणताही बदल करणे शक्य होणार नाही. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
MPSC Lipik Tanklekhan Certificate Update
MPSC Process used for assessment of response sheets of Typing Skill test
MPSC Lipik Bharti 2023: The Maharashtra Public Service Commission (MPSC) has announced a new procedure for the examinations for the posts of ‘Clerk-Typist, Tax Assistant’ requiring typing. According to this, the candidates will be able to choose either Marathi or English typing skill test for the main examination in Clerk-Typist recruitment. To get all the further updates regarding this recruitment on time, visit MahaBharti.in
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) ‘लिपिक-टंकलेखक, कर सहाय्यक’ या टंकलेखन आवश्यक असलेल्या पदांच्या परीक्षांसाठी नवी कार्यपद्धती जाहीर झाली आहे. त्यानुसार लिपिक-टंकलेखक पद भरतीत मुख्य परीक्षेसाठी उमेदवारांना मराठी किंवा इंग्रजी यापैकी एक टंकलेखन कौशल्य चाचणी निवडता येणार आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
लिपिक-टंकलेखक पद भरतीत मुख्य परीक्षेसाठी उमेदवारांना मराठी किंवा इंग्रजी यापैकी एक टंकलेखन कौशल्य चाचणी निवडता येणार आहे. तसेच कर सहाय्यक पदासाठी दोन्ही भाषांतील टंकलेखन कौशल्य चाचण्या द्याव्या लागणार आहेत. दोन्ही पदांसाठी टंकलेखन कौशल्य चाचणी अहर्ताकारी स्वरूपाची केली आहे. ‘एमपीएससी’ने या संदर्भात माहितीपत्रक काढले आहे.
लिपिक-टंकलेखक, कर सहाय्यक या पदांच्या सेवाप्रवेश नियमातील तरतुदी आणि अन्य बाबींचा साकल्याने विचार करून कार्यपद्धती जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार लिपिक-टंकलेखक, कर सहाय्यक पदासाठीच्या पदभरतीत संगणक प्रणालीवर आधारित टंकलेखन कौशल्य चाचणी घेण्यात येणार आहे.
लेखी परीक्षेच्या आधारे संबंधित पदांसाठी भरल्या जाणाऱ्या पदांच्या तीनपट उमेदवार टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी पात्र ठरवले जातील. ही कार्यपद्धती यापुढे होणाऱ्या टंकलेखन कौशल्य चाचणीला लागू असेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
अपंग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांना नियुक्ती मिळाल्यास टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी नियुक्तीच्या दिनांकापासून दोन वर्षांचा कालावधी आणि दोन संधी लागू असल्याने या वर्गातून आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांना टंकलेखन चाचणी अनिवार्य नसल्याचे नमूद करण्यात आले आहे
MPSC Lipik Tanklekhan Certificate New Rule
MPSC Lipik Bharti 2023: Typing Skill Test (Typing Skill Test) has been implemented for the examinations of Clerk-Typist and Tax Assistant cadres which require typing qualification organized by Maharashtra Public Service Commission. In this regard, after considering the provisions of the entry rules of the concerned cadre and other matters, the Commission has taken the following decision. Candidates can download full MPSC Clerk Typist Certificate New Rule From below PDF
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित लिपिक-टंकलेखक तसेच कर सहायक या टंकलेखन अर्हता आवश्यक असलेल्या संवर्गाच्या परीक्षांकरीता टंकलेखन कौशल्य चाचणी (Typing Skill Test) लागू करण्यात आली आहे. यासंदर्भात संबंधित संवर्गाच्या सेवाप्रवेश नियमातील तरतुदी व इतर बाबींचा साकल्याने विचार करुन आयोगाकडून पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
(१) लिपिक-टंकलेखक तसेच कर सहायक या संवर्गातील पदभरतीकरीता संगणक प्रणालीवर आधारित टंकलेखन कौशल्य चाचणी घेण्यात येईल.
(२) टंकलेखन कौशल्य चाचणी ही केवळ अर्हताकारी/पात्रता (Qualifying) स्वरुपाची असेल.
(३) लेखी परीक्षेच्या निकालाच्या आधारे संबंधित संवर्गाच्या भरावयाच्या पदांच्या तीनपट उमेदवार टंकलेखन कौशल्य चाचणीकरीता पात्र ठरविण्यात येतील.
(४) लिपिक-टंकलेखक संवर्गाकरीता मुख्य परीक्षेस अर्ज करतेवेळी उमेदवारांना मराठी किंवा इंग्रजी टंकलेखन कौशल्य चाचणीपैकी कोणतीही एक टंकलेखन कौशल्य चाचणी निवडता येईल. उमेदवारांनी निवड केलेल्या मराठी किंवा इंग्रजी टंकलेखनाची कौशल्य चाचणी आयोगातर्फे घेण्यात येईल व त्या चाचणीमध्ये अर्हताकारी/पात्र (Qualifying) ठरणे आवश्यक असेल. तसेच कर सहायक संवर्गाकरीता उमेदवारांना मराठी व इंग्रजी या दोन्ही कौशल्य चाचणीमध्ये अर्हताकारी/पात्र (Qualifying) ठरणे आवश्यक असेल.
(५) टंकलेखन कौशल्य चाचणीचा तपशील :-
Details of MPSC Typing Skill Test
(९) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक: संकीर्ण-१११४/प्र.क्र.२००/१६-अ, दिनांक ४ सप्टेंबर, २०१५ अन्वये प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त व पदवीधर अंशकालीन कर्मचारी वर्गातून अर्ज करण्यास पात्र असलेल्या उमेदवारांना लिपिक-टंकलेखक पदावर नियुक्ती मिळाल्यास टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी नियुक्तीच्या दिनांकापासून २ वर्षांचा कालावधी व २ संधी अनुज्ञेय असल्यामुळे सदर वर्गातून आरक्षणाचा दावा करणा-या उमेदवारांना टंकलेखन चाचणी अनिवार्य नाही..
(१०) टंकलेखनातील त्रुटी/चुकांसंदर्भात टंकलेखनासाठी परीक्षेमधील परिच्छेदामध्ये Key Depression कितीही असले तरी, मराठीसाठी प्रथम १५०० Key Depression व इंग्रजीसाठी प्रथम २००० Key Depression नुसार तयार होणा-या शब्दांच्या शेकडा प्रमाणात त्रुटी/चुका पात्रतेसाठी ग्राह्य धरण्यात येतील.
उदाहरणार्थ १९०० key depression असलेल्या एखाद्या मराठी उता-यात प्रत्यक्ष पात्रता ठरविताना त्या उता- यातील पहिल्या १५०० key depression नुसार जर २३६ शब्द तयार होत असतील तर उमेदवारांच्या पात्रतेसाठी खालीलप्रमाणे निकष लागू होईल:-
अराखीव उमेदवार २३६ शब्दांपैकी २१९ बरोबर शब्द
राखीव उमेदवार २३६ शब्दांपैकी २१२ बरोबर शब्द
२. टंकलेखन कौशल्य चाचणीबाबतच्या इतर सुचना / माहिती आयोगाकडून वेळोवेळी अवगत करण्यात येईल.
३. प्रस्तुत कार्यपध्दत यापुढे घेण्यात येणा-या टंकलेखन कौशल्य चाचणीस लागू राहील
Download Full MPSC Clerk Typist Bharti Certificate new Rule
MPSC Lipik Bharti 2023 Update
MPSC Lipik Bharti 2023 – The process of filling seven thousand 34 posts in Group C Clerical Cadre is going on through Maharashtra Public Service Commission. In this recruitment, the candidates will have the option to give one or more appointing authorities according to the order of preference of the appointing authority. Also, Minister Gulabrao Patil said that the final recommendation list will be published according to the order of preference of the candidates by the appointing authority. Know More Update MPSC Lipik Bharti 2023 at below
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट क मधील लिपिकवर्गीय संवर्गातील सात हजार 34 पदे भरण्याची प्रक्रिया सुरु आहे. या भरतीमध्ये उमेदवारांना नियुक्ती प्राधिकारीनिहाय पसंतीक्रमानुसार एक किंवा अनेक नियुक्ती प्राधिकारी देण्याची मुभा असणार आहे. तसेच अंतिम शिफारस यादी उमेदवारांच्या पसंतीक्रमानुसार नियुक्ती प्राधिकारीनिहाय प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
लिपिकवर्गीय संवर्गातील भरतीमध्ये उमेदवारांना नियुक्ती प्राधिकारीनिहाय पसंतीक्रम देण्याची मुभा – मंत्री गुलाबराव पाटील
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट ‘ब’ व ‘क’ संयुक्त परीक्षा घेण्यात येणार आहे. यामधील गट ‘क’ च्या भरती अनुषंगाने सदस्य अरुण लाड यांनी लक्षवेधी उपस्थित केली होती. यावेळी उत्तर देतांना मंत्री श्री.पाटील बोलत होते.
मंत्री श्री.पाटील यांनी सांगितले की, राज्य शासकीय कार्यालयातील गट- ‘क’ मधील लिपिकवर्गीय संवर्गातील पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यामधील प्रथम टप्प्यात लिपिक-टंकलेखकांची पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत अराजपत्रित गट-‘ब’ व गट-‘क’ संवर्गातील एकूण ८ हजार १६९ पदभरतीकरीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक २० जानेवारी, २०२३ रोजी महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – २०२३ ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर ८ हजार १६९ पदांमध्ये लिपिक-टंकलेखक संवर्गाची ७ हजार ३४ पदे अंतर्भूत आहेत. प्रस्तूत जाहिरातीस अनुसरुन एकूण ४ लाख ६६ हजार उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. प्रस्तुत परीक्षेमधून भरावयाच्या लिपिक-टंकलेखक संवर्गासाठी एकूण २८१ नियुक्ती प्राधिकारी निश्चित केले आहेत.
उमेदवारांना अर्ज सादर करतांना पसंतीक्रम देण्याची मुभा आहे. तसेच अंतिम शिफारस यादी उमेदवारांच्या पसंतीक्रमानुसार नियुक्ती प्राधिकारीनिहाय प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे दुर्गम, नक्षलग्रस्त, आदिवासी बहुल भागातील उमेदवारांनासुद्धा त्यांच्या पसंतीक्रमानुसार त्यांच्या पसंतीच्या कार्यालयात नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. या तरतुदीमुळे कोणताही उमेदवार अपात्र ठरणार नाही असेही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले. या चर्चेत सदस्य निरंजन डावखरे यांनी सहभाग घेतला.
MPSC Lipik Recruitment 2023
MPSC Lipik Bharti 2023 – Students and parents are very happy to inform in accordance with this advertisement and for many years the government did not recruit the youth to participate in government jobs, due to which the students who were preparing for the competitive examination were depressed, now their wait is over because now the government of Maharashtra has announced the ministerial administrative department as well as the state government Clerk Vacancies.
Recruitment advertisement has been published in various offices in Maharashtra and in this the most recruitment has been published for the post of Clerk Typist 7034. However, those students who have not cleared the Typing Certificate Examination should immediately take admission in their nearest government recognized Typing Institute and take Typing Course so that the upcoming There will be no difficulty in filling the form in the post recruitment.
७ हजार पेक्षा जास्त लिपिक पदांसाठी करा अर्ज, पगार रुपये 19900 – 63200
एमपीएससी (MPSC) म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागा अंतर्गत एकूण ७०३४ पदांसाठी भरती प्रक्रिया होत आहे. या भरती प्रक्रियेच्या संदर्भात एमपीएससीकडून 8169 पदांची नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यात सर्वाधिक ७०३४ पदे ही लिपीक व टंकलेखक संवर्गातील आहे. बुधवार (ता.२५) पासून विद्यार्थ्यांना आयोगाच्या संकेतस्थळावर उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतील. या पदभरतीसाठी वयोमर्यादा १ मे २०२३ पर्यंतची गृहीत धरण्यात येईल. कोणत्या विभागात, कोणत्या पदांसाठी ही भरती प्रक्रिया असेल आणि वेतनश्रेणी किती असेल या संदर्भात जाणून घेऊयात..तसेच जर आपण MPSC परीक्षेची तयारी करत असाल तर या लिंकवरून नवीन पॅटर्न नुसार अपेक्षित प्रश्नसंच सोडवू शकता…
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
महाराष्ट्रातील संपूर्ण नवीन जॉब अपडेट्स
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यात ७५ हजारांची पदभरती करण्यात येणार असल्याची घोषणा राज्यशासनाने केली आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वच सरकारी विभागांत रिक्त पदांच्या भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून, एमपीएससीच्या वतीने विविध संवर्गांसाठी ही मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
- पदाचे नाव – लिपिक-टंकलेखक
- पदसंख्या – 7034 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरु होण्याची तारीख – 25 जानेवारी 2023
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 फेब्रुवारी 2023
- अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in
महत्त्वाच्या तारखा – MPSC Clerk Online Application Important date
– अर्ज करण्याची मुदत ः १५ जानेवारी ते १४ फेब्रुवारी
– ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरण्याची मुदत ः १४ फेब्रुवारी
– भारतीय स्टेट बॅंकेत चलनाची प्रत देण्याची मुदत ः १६ फेब्रुवारी
– चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत ः १९ फेब्रुवारी
– संयूक्त पूर्व परीक्षा २०२३ ः ३० एप्रिल
– गट ब सेवा संयुक्त मुख्य परीक्षा ः २ सप्टेंबर २०२३
– गट क संयुक्त मुख्य परीक्षा ः ९ सप्टेंबर २०२३
Educational Qualification For Maharashtra Lipik Bharti 2023
लिपिक-टंकलेखक | 1. उद्योग निरीक्षक, गट-क संवर्ग वगळता इतर संवर्गासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता.
2. उद्योग निरीक्षक, गट-क संवर्गाकरीता शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे राहील :- (I) सांविधिक विदयापीठाची, अभियांत्रिकी मधील (स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी मधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका, किंवा (II) विज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी. 3. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. 4. मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा अथवा या उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण. |
परीक्षा कधी होणार? Maharashtra Clerk Bharti Exam Date
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने तब्बल 8,169 जागांची जाहिरात काढली आहे. राज्यातल्या 37 जिल्हा केंद्रावर ही परीक्षा होणार आहे. त्यासाठी आयोगाकडून तारखाही जाहीर केल्या आहेत. त्यानुसार गट-ब आणि गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 ही परीक्षा येत्या 30 एप्रिलला होणार आहे. , तर गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2 सप्टेंबरला आणि गट-क सेवा मुख्य परीक्षा 9 सप्टेंबरला घेण्यात येईल.
इंग्रजी टंकलेखन कौशल्य चाचणी करीता उमेदवारांसाठी ठळक सुचना –
Important Tips for Candidates for English Typing Skill Test
१. खालील सुचनांचे काळजीपूर्वक वाचन करावे आणि वेळेचे नुकसान / अपात्रता टाळण्यासाठी त्यांचे अनुसरण करावे.
१.१ सूचना वाचल्यानंतर, सहमती देऊन “मी सुरू करण्यासाठी तयार आहे” वर क्लिक करा.
१.२ कीबोर्ड Layout इंग्रजी (यूएस) असेल. जे QWERTY कीबोर्ड Layout आहे.
१.३ संगणक/कीबोर्ड इत्यादी हाताळणे परिचित होण्यासाठी प्रत्यक्ष चाचणी सुरू होण्यापूर्वी १० मिनिटे सराव चाचणी सुरू होईल.
१.४ सराव चाचणी नंतर आणि प्रत्यक्ष चाचणी सुरू होण्यापूर्वी ०३ मिनिटांचा अवधी दिला जाईल.
१.५ एकदा प्रत्यक्ष चाचणी सुरू झाल्यावर, परिच्छेदात दर्शविल्याप्रमाणे चित्तवेधक (Highlight) केलेला शब्द
टंकलिखित करा.
१.६ परिच्छेदात दिलेला मजकूर पूर्ण होईपर्यंत टंकलिखित केलेला मजकूर कोणत्याही वेळी बदलता येईल. विहित
वेळेपूर्वी बदल केलेला कोणताही मजकूर त्रुटी मोजण्यासाठी गणला जाणार नाही.
१.७ सबमिट बटण १० मिनिटांनंतर कार्यान्वित होईल, सबमिट न केल्यास १० मिनिटांनंतर स्वयंचलितपणे सबमिट
केले जाईल.
१.८ खालीलपैकी कोणतीही त्रुटी आढळल्यास, संयम बाळगून समवेक्षकाशी संपर्क साधावा :-
(१) कीबोर्ड त्रुटी
(२) मशीन ऑटो लॉक
(३) वीज व्यत्यय
(४) स्वयंचलितरित्या चाचणीमधून बाहेर पडल्यास
१.९ वरील तांत्रिक बिघाड झाल्यास काळजी करू नका, तुम्हाला पुन्हा लॉगिन करण्याची मुभा दिली जाईल आणि
चाचणी मूल्यमापनासाठी पूर्ण मूल्यांकन वेळ प्रदान केला जाईल.
१.१० चाचणीमध्ये कोणतीही अनुचित कृती किंवा अनुचित मार्ग वापरल्यास चाचणीसाठी अपात्र ठरविण्यात येईल.
२. चाचणी पुर्ण झाल्यानंतर खालील त्रुटी या चुका म्हणून गणल्या जातील :-
२.१ प्रत्येक शब्द वगळण्यासाठी.
२.२ चुकीच्या शब्दाच्या प्रत्येक प्रतिस्थापनासाठी.
२.३ उताऱ्यात न आढळलेल्या शब्दाच्या प्रत्येक जोडणीसाठी.
२.४ पुनरावृत्तीच्या मार्गाने झालेल्या प्रत्येक शुद्धलेखनाच्या त्रुटीसाठी, किंवा अक्षर / अक्षरांची बेरीज किंवा बदल किंवा वगळणे किंवा बदलणे, उदा.: ‘Spelling’ हा शब्द ‘seeplings’ इत्यादी.
२.५ चुकीचे कॅपिटलायझेशन: कॅपिटल अक्षराचा चुकीचा वापर लहान अक्षरासाठी आणि त्याउलट,
२. ६ एक चूक = एक त्रुटी
३. खालील गोष्टींचे अनुकरण करा :-
३.१ संगणक/कीबोर्ड इत्यादी हाताळणे परिचित होण्यासाठी वास्तविक चाचणी सुरू होण्यापूर्वी सराव चाचणी द्या. ३.२ दिलेल्या मजकुरात फक्त चित्तवेधक (Highlight) केलेला शब्द टाइप करा, कारण केवळ त्याचेच मूल्यमापन केले जाईल.
४. खालील गोष्टी करणे टाळा :-
४. १ दिलेला मजकूर टंकलिखीत करण्यासाठी आवश्यक असलेल्या की व्यतिरिक्त इतर कोणतीही ‘की’ किंवा ‘की’ संयोजन वापरू नका.
४.२ दिलेल्या मजकुरात नमूद केल्याखेरीज कोणतेही विशेष वर्ण/चिन्ह प्रविष्ट करू नका. त्यामुळे टंकलिखित
केला शब्द वगळू शकतो, टंकलेखन त्रुटी होऊ शकते, टंकलेखन चूक म्हणून मूल्यांकन केले जाऊ शकते. ४.३ कोणत्याही कारणास्तव भाषा आणि कीबोर्ड इनपुट दरम्यान अदला बदल करू नका.
४.४ एकदा चाचणी सबमिट केल्यानंतर आणि सारांश प्रदर्शित झाल्यानंतर बँक स्पेस किंवा इतर कोणतीही ‘की दाबू नका.
MPSC Typist Exam Skill Test Information
Apply Online For MPSC Lipik Vacancy 2023
Table of Contents
New Information about Lipik Bharti 2023
[…] MPSC Lipik पदभरती ची जाहिरात.. […]
[…] […]