MPSC महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2021-तांत्रिक सहायकचे प्रमाणपत्रे (Hall Ticket) उपलब्ध झाले

MPSC Group C Admit Card 2022

MPSC Group C Admit Card 2022

MPSC Group C Admit Card 2022: Maharashtra Public Service Commission has been declared the Maharashtra group C  Exam – Technical Assitant Admit Card. The exam will be held on the 10th of Sept 2022. Click on the below link to download the hall tickets.

MPSC Group C Main Exam Hall Tickets 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

आयोगामार्फत दिनांक 10 सप्टेंबर, 2022 रोजी नियोजित महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2021 पेपर 2 तांत्रिक सहायक ची प्रवेश प्रमाणपत्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

MPSC Group C Admit Cards 2022

MPSC Group C Admit Card 2022

  • परीक्षा कक्षात प्रवेश मिळविण्यासाठी आयोगाच्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन प्रिंट केलेले मूळ स्वरुपातील प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे. त्याशिवाय परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही.
  • परीक्षेच्या दिवशी ऐनवेळी उद्भवू शकणा-या अडचणी अथवा आंदोलने, मोर्चे, वाहतूक समस्या, अतिवृष्टी इत्यादी बाबी लक्षात घेऊन, परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपूर्वी किमान दीड तास अगोदर संबंधित परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहणे तसेच, प्रत्यक्ष परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपूर्वी एक तास अगोदर परीक्षा कक्षातील स्वत:च्या बैठक क्रमांकावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे.
  • परीक्षा कक्षातील अंतिम प्रवेशासाठी विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना परीक्षा कक्षामध्ये प्रवेश दिला जाणार नाही अथवा यासंदर्भात आयोगाची कोणत्याही प्रकारची जबाबदारी राहणार नाही.
  • कोव्हिड-१९ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आयोगाकडून प्रवेश प्रमाणपत्रावर दिलेल्या सूचनांचे तसेच स्थानिक प्राधिकरणाकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांचे पालन करणे अनिवार्य आहे.
  • आयोगाच्या संकेतस्थळावरील ‘उमेदवारांना सर्वसाधारण सूचना’, प्रवेश प्रमाणपत्रावरील सूचना, परीक्षेच्या वेळी शारीरिक / परस्पर अंतराच्या (Social Distancing) अनुषंगाने करावयाची कार्यवाही / उपाययोजनासंदभ उमेदवारांनी पालन करणे अनिवार्य आहे.
  • सदर सूचनांचे उल्लंघन करणा-या उमेदवारांवर आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार कारवाई करण्यात येईल. तसेच, प्रचलित नियम / कायद्यातील तरतुदीनुसारही कारवाई करण्यात येईल.

MPSC Group C Services Main Hall Tickets Download

प्रवेशप्रमाणपत्र मिळण्यात कोणतीही अडचण उद्भवल्यास उमेदवारास आयोगाच्या [email protected][email protected] या ईमेल व/अथवा १८००-१२३४-२७५ किंवा ७३०३८२१८२२ या दूरध्वनी क्रमांकावरुन विहित वेळेत आवश्यक मदत प्राप्त करुन घेता येईल.

प्रवेशपत्र डाउनलोड – https://bit.ly/3vAeT1D


previous post-

MPSC Group C Admit Card 2022

MPSC Group C Admit Card 2022: Maharashtra Public Service Commission has declared the Maharashtra Group C Services Main Exam – 2021 Paper 2  Exam Date 20 Aug 2022 Hall Tickets. The exam will be held on the 20th of August 2022. Click on the below link to download the admit card.

आयोगामार्फत दिनांक 20 ऑगस्ट 2022 रोजी आयोजित महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2021 पेपर 2 दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क (जाहिरात क्र. 59/2022) ची प्रवेश प्रमाणपत्रे आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीवरील उमेदवारांच्या खात्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

How to Download MPSC Group C Clerk Typist Hall Tickets 

  • Visit the official website – mpsconline.gov.in.
  • Click on the link ‘Download Admission Certificate’ available on the homepage
  • Select exam and enter your Mobile No, Email Id and you will get an OTP on your registered mobile number or email id
  • Enter OTP and click on verify button.
  • MPSC Group C Main hall ticket will be displayed on the screen
  • The candidates can download their MPSC hall ticket and take a printout of it for future reference

प्रवेशपत्र डाउनलोड करा – https://bit.ly/3vAeT1D

 

Other Important Related Link –

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत 454 रिक्त पदांची नवीन भरती सुरू

MPSC महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब (अराजपत्रित) (मुख्य) परीक्षा-2021 प्रथम उत्तरतालिका जाहीर

MPSC तांत्रिक सेवा मुख्य परीक्षा भरती जाहिरत प्रकाशित; 588 रिक्त पदे

विविध स्पर्धा परीक्षांचे मोफत सराव प्रश्नसंच – त्वरित नोंदणी करा    

MPSC नवीन टेस्ट सिरीज

मेगा भरती आणि MPSC 2022-23 च्या परीक्षेस उपयुक्त प्रश्नसंच

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड