MPSC Group B Services Combined Bharti 2026
MPSC Group B Services Combined Bharti 2026: MPSC Group B (Maharashtra Public Service Commission) has published recruitment notifications for the posts of “Assistant Cell Officer, Group-B Maharashtra Public Service Commission, State Tax Inspector, Group-B, Police Sub-Inspector, Group-B, Secondary Registrar (Grade-1) / Stamp Inspector, Group-B”. There are total of 758 vacancies are available to fill posts. Eligible and interested candidates can apply online through given link before the last date. The Last Date of application is22nd April 2026. For More details about MPSC Group B Services Combined Bharti 2026, visit our website www.MahaBharti.in.
महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त भरती अंतर्गत “सहायक कक्ष अधिकारी, गट-ब महाराष्ट्र लोकसेवा आयोग, राज्य कर निरीक्षक, गट-ब,, पोलीस उपनिरीक्षक, गट-ब, दुय्यम निबंधक (श्रेणी-१) / मुद्रांक निरिक्षक, गट-ब” पदांच्या एकूण ७५८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त भरती भरती 2026 करीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 एप्रिल 2026 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त भरती भरती 2026
- पदाचे नाव – सहायक कक्ष अधिकारी, गट-ब महाराष्ट्र लोकसेवा आयोग, राज्य कर निरीक्षक, गट-ब,, पोलीस उपनिरीक्षक, गट-ब, दुय्यम निबंधक (श्रेणी-१) / मुद्रांक निरिक्षक, गट-ब
- पदसंख्या – ७५८ जागा
- शैक्षणिक पात्रता – पदवी .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा – 45 वर्षे
- अर्ज शुल्क –
- अमागास रु. ५४४/-
- मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ/दिव्यांग रु. ३४४/-
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 एप्रिल 2026
- अधिकृत वेबसाईट – https://mpsc.gov.in/home
MPSC Group B Services Combined Vacancy 2026
| पदाचे नाव | पद संख्या |
| सहायक कक्ष अधिकारी, गट-ब महाराष्ट्र लोकसेवा आयोग | ०३ |
| राज्य कर निरीक्षक, गट-ब, | २७९ |
| पोलीस उपनिरीक्षक, गट-ब | ३९२ |
| दुय्यम निबंधक (श्रेणी-१) / मुद्रांक निरिक्षक, गट-ब | ८४ |
Educational Qualification For MPSC Group B Services Combined Main Examination 2026
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त मुख्य परीक्षा -२०२५ | (एक) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने विहित केलेली समतुल्य अर्हता. (दोन) मुख्य परीक्षेकरीता अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी विहित पद्धतीने आवश्यक अर्ज/माहिती सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील. (तीन) अंतर्वासिता किंवा कार्यशाळेतील प्रत्यक्ष कामाचा अनुभव आवश्यक असेल अशा पदवी धारकाने ही अट मुख्य परीक्षेचा अर्ज/माहिती स्वीकारण्याच्या विहित दिनांकापर्यत पूर्ण केली असली पाहिजे. (चार) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. |
How To Apply For MPSC Group B Services Combined Exam Application 2026
- वर नमूद केलेल्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
- ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या “सूचना” काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
- अर्ज भरण्याची शेवटची तारीख 22 एप्रिल 2026 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For mpsc.gov.in Arj 2026 | |
| 📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/7y5GZ |
| 👉 ऑनलाईन अर्ज करा | https://shorturl.at/IEVWC |
| ✅ अधिकृत वेबसाईट | https://mpsc.gov.in/home |
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅अर्ज सुरु-तलाठी भरती १५३९ पदांसाठी भरती जाहिरात आली
✅युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 395 रिक्त पदांकरिता भरती; त्वरित करा ऑनलाईन अर्ज!!
✅रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाची 4098 रिक्त जागा; ऑनलाईन अर्ज करा !!
!
✅अर्ज सुरु - वेस्टर्न कोलफिल्ड्स मध्ये 444 पदांकरिता भरती; भरपूर मिळेल पगार !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















