MPSC गट-अ संवर्गाची शिफारस यादी, सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रकाशित! | MPSC Group A Result 2024
MPSC Group A Result 2024
MPSC Group A Merit List
MPSC Group A Result 2024: MPSC द्वारे जा.क्र. ०१४/२०२४ सहयोगी प्राध्यापक, स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र, (Obstetrites & Gynecology) नवनिर्मीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ, (धाराशीव)- शिफारस यादी, सर्वसाधारण गुणवत्ता यादी व निकालाबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. खालील लिंक वरून आपण आपला निकाल बघू शकता. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
- https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
- https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
MPSC Group A Result 2024: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, गट-अ व गट-ब अशा एकूण सहा संवर्गाच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या त्यांचा निकाल प्रसिद्ध करण्यात आला असल्याचे आयोगाने कळविले आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
प्राध्यापक, मनोविकृतीशास्त्र (Psychiatry), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ (धाराशिव), सहयोगी प्राध्यापक, न्यायवैद्यकशास्त्र (Forensic Medicine), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ., सहयोगी प्राध्यापक, न्यायवैद्यकशास्त्र (Forensic Medicine), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ (धाराशिव), सहयोगी प्राध्यापक, नेत्रशल्यचिकित्साशास्त्र (Opthalmology), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ (नंदुरबार), सहयोगी प्राध्यापक, प्रसुती शास्त्र व स्त्रीरोगशास्त्र (Obstetrics & Gynecology), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ (परभणी), सहायक प्राध्यापक, आय.सी.सी.यु. औषधवैद्यकशास्त्र (I.C.C.U. General Medicine), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा गट-ब (सातारा) या परिक्षांचा निकाल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
प्राध्यापक, विकृतीशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ, सिंधुदुर्गचा निकाल जाहीर
प्राध्यापक, विकृतीशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ, सिंधुदुर्ग या पदाच्या मुलाखती २८ नोव्हेंबर, २०२४ रोजी घेण्यात आल्या होत्या. या पदाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कळविले आहे.
सहयोगी प्राध्यापक, शरीररचनाशास्त्र (Anatomy), वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धाराशिव, गट-अ चार निकाल जाहीर
सहयोगी प्राध्यापक, शारीररचनाशास्त्र (Anatomy), वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धाराशिव, गट-अ या पदाच्या मुलाखती दिनांक ०८ नोव्हेंबर, २०२४ रोजी घेण्यात आल्या होत्या. प्रस्तुत संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
प्राध्यापक, क्षयरोगशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ चे निकाल जाहीर
प्राध्यापक, क्षयरोगशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ या पदाच्या मुलाखती दिनांक २७ नोव्हेंबर, २०२४ रोजी घेण्यात आल्या होत्या. या संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
MPSC Group A Professor Result PDF
जा. क्र. ०८२/२०२३ प्राध्यापक – पंचकर्म, महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा, गट अ, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय संवर्गाचा निकाल आज प्रसिध्द करण्यात आला आहे. खालील लिंक वरून आपण निकाल बघू शकता.
- https://mpsc.gov.in/results_merit_list/14
- https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
- https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
Adv.No.298/2023 Associate Professor – Forensic Medicine, Maharashtra Medical Education and Research Service, Group – A in the Government Medical College, Satara – List of Not Eligible Candidates has been published. Candidates can download MPSC Group A Associate Professor Result from below link
Adv.No.298/2023 असोसिएट प्रोफेसर – फॉरेन्सिक मेडिसिन, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन सेवा, गट – अ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सातारा – पात्र नसलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवार खालील लिंकवरून एमपीएससी ग्रुप ए असोसिएट प्रोफेसर निकाल डाउनलोड करू शकतात..
जा. क्र. २९८/२०२३ सहयोगी प्राध्यापक- न्यायवैद्यकशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सातारा, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट अ – अपात्र उमेदवारांची यादी
जा. क्र. २९८/२०२३ सहयोगी प्राध्यापक- न्यायवैद्यकशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सातारा, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट अ – मुलाखत कार्यक्रम
MPSC Group A Result Published
जा. क्र.३१३/२०२३ सहयोगी प्राध्यापक, शरीरक्रियाशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धाराशिव, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट अ – गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. खालील लिंक वरून आपण निकाल बघू शकता. तसेच, या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
जा. क्र.३१३/२०२३ सहयोगी प्राध्यापक, शरीरक्रियाशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धाराशिव, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट अ – शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. खालील लिंक वरून आपण निकाल बघू शकता. तसेच, या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
जा. क्र.३१३/२०२३ सहयोगी प्राध्यापक, शरीरक्रियाशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धाराशिव, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट अ – निकालासंदर्भात प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. खालील लिंक वरून आपण निकाल बघू शकता. तसेच, या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
MPSC Group A Result Published
Advt.No.024/2024 सहयोगी प्राध्यापक – ओटो-राइनो-लॅरिन्गोलॉजी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, नंदुरबार, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन सेवा, गट-अ – गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
जा. क्र.३००/२०२३ सहयोगी प्राध्यापक, औषधवैद्यक शास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सिंधुदुर्ग, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा संवर्गाच्या छाननी प्रक्रियेद्वारे अपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
जा.क्र.011/2020 सहायक संचालक (विमा), सामान्य राज्यसेवा, गट अ संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. खालील लिंक वरून आपण निकाल बघू शकता. तसेच, या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
निकाल डाउनलोड लिंक
Table of Contents