Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

MPSC गट क भरती २०१९

MPSC Gr C Bharti 2019

महाराष्ट्र लोक सेवा आयोग अंतर्गत महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०१९ करिता उपनिरीक्षक, कर सहाय्यक आणि लिपिक – टंकलेखक (मराठी / इंग्रजी) पदांच्या एकूण ३३८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ सप्टेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – उपनिरीक्षक, कर सहाय्यक आणि लिपिक – टंकलेखक (मराठी / इंग्रजी).
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार मराठी आणि इंग्रजी टायपिंग/ पदवीधर असावा.
  • फीस –
    • अमागास – रु. ५२४ /-
    • मागासवर्गीय व अनाथ – रु. ३२४ /-
    • माजी सैनिक – रु. २४ /-
  • नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
  • अर्ज पद्धत्ती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ११ सप्टेंबर २०१९

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात   ऑनलाईन अर्ज करा


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

2 Comments
  1. MahaBharti says

    Thanks…

  2. Minal Gautam shegaonkar says

    Very important information ..so thanks

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड