MPSC गट क भरती २०१९
MPSC Gr C Bharti 2019
महाराष्ट्र लोक सेवा आयोग अंतर्गत महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०१९ करिता उपनिरीक्षक, कर सहाय्यक आणि लिपिक – टंकलेखक (मराठी / इंग्रजी) पदांच्या एकूण ३३८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ सप्टेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – उपनिरीक्षक, कर सहाय्यक आणि लिपिक – टंकलेखक (मराठी / इंग्रजी).
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार मराठी आणि इंग्रजी टायपिंग/ पदवीधर असावा.
- फीस –
- अमागास – रु. ५२४ /-
- मागासवर्गीय व अनाथ – रु. ३२४ /-
- माजी सैनिक – रु. २४ /-
- नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
- अर्ज पद्धत्ती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ११ सप्टेंबर २०१९
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥१० वी पास उमेदवारांनसाठी आर्मी मध्ये हवालदार, सुभेदारच्या ९०+ रिक्त पदांची भरती सुरु
✅ रयत शिक्षण संस्था मध्ये विविध 1479+ रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१२वी उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !! CISF अंतर्गत 463 पदांची भरती !!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅BARC मुंबई मध्ये चालक पदांची मोठी भरती सुरु, ४३ पदांसाठी सरळ नोकरीची संधी!!
✅वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 110 पदांकरिता भरती जाहिरात; येथे बघा संपूर्ण माहिती!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Thanks…
Very important information ..so thanks