MPSC गट ब -PSI प्रतीक्षायादीतून शिफारसप्राप्त उमेदवारांची यादी प्रकाशित डाउनलोड करा! | MPSC Exam Group B Result 2024

MPSC Exam Group B Result 2024

MPSC Group Result 2024

जा. क्र.०४९/२०२२ महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२१- प्रतीक्षायादीतून शिफारसप्राप्त उमेदवारांची यादी (दुसरा टप्पा ) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

MPSC PSI List

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

तालुका क्रीडा अधिकारी, सामान्य राज्य सेवा, (जाहिरात क्रमांक ७४/२०२२) या पदाच्या मुलाखती दिनांक ०५ डिसेंबर, २०२४ ते ०६ डिसेंबर, २०२४ या कालावधीत घेण्यात आल्या होत्या. विचाराधीन संवर्गाची तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रस्तुत संवर्गाची सदर सर्वसाधारण गुणवत्ता यादी निव्वळ तात्पुरत्या स्वरूपाची असून उमेदवारांच्या अर्जामधील विविध दाव्यांच्या अनुषंगाने अंतिम निकालापूर्वी प्रमाणपत्रे/कागदपत्रे पडताळणीअंती काही उमेदवारांच्या दाव्यांमध्ये/शिफारशींमध्ये बदल होऊ शकतो व पर्यायाने उमेदवाराचा गुणवत्ताक्रम बदलू शकतो. उमेदवार अपात्र देखील ठरू शकतो.  या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

Download PDF

 

 


 

जा. क्र. ०७४/२०२२ तालुका क्रीडा अधिकारी, सामान्य राज्यसेवा, गट ब – मुलाखतीचा उमेदवारनिहाय कार्यक्रम व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. खालील लिंक वरून आपण निकाल आणि याद्या बघू शकता. 

https://mpsc.gov.in/results_not_qualified/13

https://mpsc.gov.in/schedule_interviews/21

 

 

MPSC Exam Group B Result 2024: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक १८ ऑगस्ट, २०२४ रोजी घेण्यात आलेल्या इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट-ब, (जा.क्र.१३३/२०२३) या परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.प्रस्तुत निकालानुसार प्रथमदर्शनी पात्र ठरलेल्या उमेदवारांची छाननीअंती पात्रता तपासल्यानंतर पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीस बोलविण्यात येईल. जाहिरातीमधील तरतुदीनुसार विविध दावे तपासताना वा अन्य कारणामुळे अपात्र ठरणाऱ्या संबंधित उमेदवारांची उमेदवारी, कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल. मुलाखतीचा तपशीलवार कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर स्वतंत्ररित्या प्रसिध्द करण्यात येईल. तसेच या भरतीचे कट ऑफ येथे डाउनलोड करा.

Download- Other Backward Bahujan Welfare Officer, Group B Screening test 2024 Result

MPSC Exam Group B Result 2024

MPSC Exam Group B Result 2024: For Advt.No. 042/2022 MPSC has issued Result For Lower Grade Stenographer (English), Group-B (Non-Gazetted). Candidates can download MPSC Exam Group B Result 2024 from below link.

जा. क्र.०४२/२०२२ निम्नश्रेणी लघुलेखक (इंग्रजी), गट-ब (अराजपत्रित) – गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. उमेदवार खालील लिंकवरून एमपीएससी परीक्षा गट बी निकाल 2024 डाउनलोड करू शकतात. तसेच,  या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

यादी येथे बघा – डाउनलोड करा

 

जा. क्र.०४२/२०२२ निम्नश्रेणी लघुलेखक (इंग्रजी), गट-ब (अराजपत्रित) – शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. उमेदवार खालील लिंकवरून एमपीएससी परीक्षा गट बी निकाल 2024 डाउनलोड करू शकतात. तसेच,  या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

यादी येथे बघा – डाउनलोड करा

 

जा. क्र.०४२/२०२२ निम्नश्रेणी लघुलेखक (इंग्रजी), गट-ब (अराजपत्रित) – निकालसंदर्भात प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. उमेदवार खालील लिंकवरून एमपीएससी परीक्षा गट बी निकाल 2024 डाउनलोड करू शकतात. तसेच,  या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

यादी येथे बघा – डाउनलोड करा


MPSC Exam Group B Result 2024

MPSC Exam Group B Result 2024: For Advt.No.032/2024 MPSC has issued Result For Radiation Safety Officer, Govt. Medical Colleges, and Hospitals, Group-B in the Directorate of Medical Education and Research. Candidates can download MPSC Exam Group B Result 2024 from below link

 Advt.No.032/2024 रेडिएशन सेफ्टी ऑफिसर, सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयातील गट-ब गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. उमेदवार खालील लिंकवरून एमपीएससी परीक्षा गट बी निकाल 2024 डाउनलोड करू शकतात.

यादी येथे बघा – डाउनलोड करा


MPSC Exam Group B Result 2024

MPSC Exam Group B Result 2024: For Advt.No. 039/2022 MPSC has issued Result For Higher Grade Stenographer (Marathi), Group-B (Non-Gazetted). Candidates can download MPSC Exam Group B Result 2024 from below link

Advt.No. 039/2022 उच्च श्रेणीतील लघुलेखक (मराठी), गट-ब (अराजपत्रित) गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. उमेदवार खालील लिंकवरून एमपीएससी परीक्षा गट बी निकाल 2024 डाउनलोड करू शकतात.

यादी येथे बघा – डाउनलोड करा

 


MPSC Group B ASO Selection List 2024

उपरोक्त विषयांकित परीक्षेसंदर्भात मा. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई यांनी मूळ अर्ज क्र.५६९/२०२४ प्रकरणी दिलेल्या दिनांक १८ जून, २०२४ रोजीच्या निर्देशानुसार तीन संवर्गाची शिफारस यादी / तात्पुरती निवड यादी मधील उमेदवारांसाठी संमती विकल्प (Consent Submission) मागविण्याची प्रक्रीया राबविण्यात आली होती.
संमती विकल्पाआधारे राज्य कर निरीक्षक संवर्गाचा सुधारित निकाल क्र. ६ व सहायक कक्ष अधिकारी संवर्गाची सुधारित तात्पुरती निवड यादी क्र. ६ सोबत जाहीर करण्यात येत आहे.
तथापि उपरोक्त निकालामध्ये काही उमेदवारांची एकापेक्षा जास्त संवर्गासाठी निवड होत असल्याचे निदर्शनास येत आहे. यास्तव अशा उमेदवारांकडून ते कोणत्या संवर्गाकरिता प्रथम पसंती देत आहेत. याबाबत त्यांचे पुन्हा संमती विकल्प (Consent Submission) पुन्हा मागविण्यात येत आहेत. या अनुषंगाने त्यांच्या प्रोफाइलमध्ये संमती विकल्प उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. त्यानुसार उमेदवाराचा विचार फक्त संमती विकल्प दिलेल्या संवर्गासाठी करण्यात येईल. त्यासाठी उमेदवारास ‘स्विकारले’ (Accepted)’ हा पर्याय निवडावा लागेल. उर्वरित संवर्गासाठी उमेदवारास ‘Give up 1’ हा पर्याय निवडावा लागेल. ज्या संवर्गासाठी ‘Give up 1’ पर्याय निवडला आहे, त्या संवर्गाकरिता त्यांच्या उमेदवारीचा विचार न करता इतर उमेदवारांचा गुणवत्तेवर विचार करण्यात येईल.
प्रस्तुत परीक्षेसाठी संमतीविकल्प (Consent Submission) सादर करण्याकरीता आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावरील ‘ONLINE FACILITIES’ या मेनूमध्ये ‘Consent Submission’ वेबलिक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. सदर वेबलिक दिनांक ०२ ऑगस्ट, २०२४ रोजी १९:०० वाजेपासून दिनांक ०४ ऑगस्ट, २०२४ रोजी २३:५९ वाजेपर्यंत सुरु राहील.
मा. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण यांच्या आदेशानुसार संमती विकल्प मागविण्यात येत असल्याने सदर संमती विकल्प ऑनलाईन पध्दतीने आयोगास सादर करणे अनिवार्य आहे.
आयोगाकडून निश्चित करण्यात आलेल्या उपरोक्त कालावधीत विहीत ऑनलाईन पध्दतीने संमती विकल्प सादर न केल्यास संबंधित उमेदवाराचा अंतिम निवडीकरिता विचार करण्यात येणार नाही.
संमती विकल्प (Consent Submission) सादर करण्यास कोणत्याही प्रकारची तांत्रिक अडचण उद्भवल्यास आयोगाच्या १८००-१२३४-२७५ किंवा ७३०३८२१८२२ या टोल फ्री क्रमांकावर अथवा [email protected] या ई-मेल आयडीवर विहित कालावधीत संपर्क साधता येईल.

जा.क्र.०७०/२०२३ महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा 2023- सहायक कक्ष अधिकारी – सुधारित तात्पुरती निवड यादी क्र.६


MPSC Group B Result 2024

महाराष्ट्र अराजपत्रित, गट- ब सेवा मुख्य परीक्षा २०२३ (जाहिरात क्रमांक ०७०/२०२३). राज्य कर निरीक्षक संवर्गाचा सुधारित निकाल क्र. ४ व सहायक कक्ष अधिकारी या संवर्गाची सुधारित तात्पुरती निवड यादी क्र. ४ प्रसिद्ध करणेबाबत तसेच संमती विकल्प मागविणेबाबत प्रसिद्धी पत्रक जाहीर..तसेच या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

१. उपरोक्त विषयांकित परीक्षेसंदर्भात मा. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई यांनी मूळ अर्ज क्र.५६९/२०२४प्रकरणी दिलेल्या दिनांक १८ जून, २०२४ रोजीच्या निर्देशानुसार तीन संवर्गाची शिफारस यादी / तात्पुरती निवड यादी मधील उमेदवारांसाठी संमती विकल्प (Consent Submission) मागविण्याची प्रक्रीया राबविण्यात आली होती.

२. संमती विकल्पाआधारे राज्य कर निरीक्षक संवर्गाचा सुधारित निकाल क्र. ४ व सहायक कक्ष अधिकारी संवर्गाचीसुधारित तात्पुरती निवड यादी क्र. ४ सोबत जाहीर करण्यात येत आहे.
३. तथापि उपरोक्त निकालामध्ये काही उमेदवारांची एकापेक्षा जास्त संवर्गासाठी निवड होत असल्याचे निदर्शनास येत आहे. यास्तव अशा उमेदवारांकडून ते कोणत्या संवर्गाकरिता प्रथम पसंती देत आहेत. याबाबत त्यांचे पुन्हा संमती विकल्प (Consent Submission) पुन्हा मागविण्यात येत आहेत. या अनुषंगाने त्यांच्या प्रोफाइलमध्ये संमती विकल्प उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. त्यानुसार उमेदवाराचा विचार फक्त संमती विकल्प दिलेल्या संवर्गासाठी करण्यात येईल. त्यासाठी उमेदवारास ‘स्विकारले’ (Accepted)’ हा पर्याय निवडावा लागेल. उर्वरित संवर्गासाठी उमेदवारास ‘Give up 1’ हा पर्याय निवडावा लागेल. ज्या संवर्गासाठी ‘Give up 1’ पर्याय निवडला आहे, त्या संवर्गाकरिता त्यांच्या उमेदवारीचा विचार न करता इतर उमेदवारांचा गुणवत्तेवर विचार करण्यात येईल.
४. प्रस्तुत परीक्षेसाठी संमतीविकल्प (Consent Submission) सादर करण्याकरीता आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावरील ‘ONLINE FACILITIES’ या मेनूमध्ये ‘Consent Submission’ वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. सदर वेबलिंक दिनांक २५ जुलै, २०२४ रोजी १२.०० वाजेपासून दिनांक ३० जुलै, २०२४ रोजी २३.५९ वाजेपर्यंत सुरु राहील.
५. मा. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण यांच्या आदेशानुसार संमती विकल्प मागविण्यात येत असल्याने सदर संमती विकल्प ऑनलाईन पध्दतीने आयोगास सादर करणे अनिवार्य आहे.
६. आयोगाकडून निश्चित करण्यात आलेल्या उपरोक्त कालावधीत विहीत ऑनलाईन पध्दतीने संमती विकल्प सादर न केल्यास संबंधित उमेदवाराचा अंतिम निवडीकरिता विचार करण्यात येणार नाही.
७. संमती विकल्प (Consent Submission) सादर करण्यास कोणत्याही प्रकारची तांत्रिक अडचण उद्भवल्यास आयोगाच्या १८००-१२३४-२७५ किंवा ७३०३८२१८२२ या टोल फ्री क्रमांकावर अथवा support- [email protected] या ई-मेल आयडीवर विहित कालावधीत संपर्क साधता येईल.

 


MPSC Exam Group B Result 2024

 सहायक कक्ष अधिकारी संवर्गाची तात्पुरती निवड यादी तर दुय्यम निबंधक श्रेणी-१/मुद्रांक निरीक्षक व राज्य कर निरीक्षक संवर्गाचा निकाल प्रसिध्द करण्यात आला होता. तथापि सदर परीक्षेसंदर्भात मा. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई यांनी मूळ अर्ज क्र.५६९/२०२४ प्रकरणी दिलेल्या दिनांक १० मे, २०२४ रोजीच्या निर्देशानुसार उपरोक्त संवंगांच्या तात्परती निवड यादी/ शिफारस यादी मधील उमेदवारांसाठी संमती विकल्प (Consent Submission) मागविण्याची प्रक्रीया राबविण्यात आली होती. तसेच या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • संमती विकल्पा आधारे दुय्यम निबंधक (श्रेणी-१)/ मुद्रांक निरीक्षक संवर्गाचा सुधारित अंतिम निकाल व प्रत्येक प्रवर्गाकरीता शिफारसपात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवारांचे गुण (Cut-off marks) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
  • प्रस्तुत निकालात नमुद केलेल्या सर्व शिफारसपात्र उमेदवारांच्या शिफारशी, त्यांनी प्रस्तुत परीक्षेच्या अर्जात नमूद केलेल्या दाव्यांच्या अनुषंगाने त्यांची पदासाठीची पात्रता मूळ प्रमाणपत्रावरून तपासण्याच्या तसेच आरक्षणाचे दावे/प्रमाणपत्रे विहित प्राधिकरणाकडून तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून शासनाकडे करण्यात येत आहेत. उमेदवारांनी आवेदनपत्रात दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळून आल्यास अथवा आवेदनपत्रातील दाव्यानुसार आवश्यक प्रमाणपत्रांची पूर्तता न केल्यास, शासन स्तरावर अधिसूचनेतील तरतूदीनुसार दावे तपासतांना व अन्य कारणामुळे अपात्र ठरणाऱ्या या संबंधित उमेदवारांची उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल.
  • प्रस्तुत परीक्षेचा निकाल समांतर आरक्षणाच्या मुद्यांसंदर्भात तसेच अन्य मुद्यांसंदर्भात विविध मा. न्यायालयात/मा. न्यायाधिकरणात दाखल करण्यात आलेल्या विविध न्यायिक प्रकरणातील अंतिम न्यायनिर्णयाच्या अधीन राहून जाहीर करण्यात आला आहे.

 


MPSC Exam Group B Result 2024

MPSC Exam Group B Result 2024: For Adv.No. 028/2022 MPSC has issued Result For Administrative Officer, General State Services, Group-B,in the Directorate of Ayush, Medical Education and Drug Department . Candidates can download MPSC Exam Group B Result 2024 from below link

MPSC ने आयुष संचालनालय, वैद्यकीय शिक्षण आणि औषध विभागातील प्रशासकीय अधिकारी, सामान्य राज्य सेवा, गट-ब साठी निकाल जारी केला आहे. उमेदवार खालील लिंकवरून एमपीएससी परीक्षा गट बी निकाल 2024 डाउनलोड करू शकतात..तसेच या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Adv.No. 028/2022 Administrative Officer, General State Services, Group-B,in the Directorate of Ayush, Medical Education and Drug Department – Recommendation List

Adv.No. 028/2022 Administrative Officer, General State Services, Group-B,in the Directorate of Ayush, Medical Education and Drug Department – Merit List


MPSC Assistant Professor Group B Result 2023

 

जा.क्र.138/2023 सहायक प्राध्यापक (क्ष-किरणशास्त्र), जा.क्र.148/2023 सहायक प्राध्यापक (अस्थिव्यंगोपचारशास्त्र) व जा.क्र.242/2023 सहायक प्राध्यापक(औषधवैद्यकशास्त्र), गट-ब संवर्गाच्या गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. खालील लिंक वरून आपण निकाल बघू शकता.  तसेच या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

MPSC Result 2024

 


MPSC Exam Group B Result 2023: The result of a total of 03 posts of Assistant Professor, Government Medical College, Department of Medical Education and Pharmaceuticals, Group-B has been declared by MPSC on its official handle. Candidates can download their MPSC AP Result PDF From below link:

जाहिरातक्र. २०४/२०२३, २२२/२०२३, जा.क्र.- १४०/२०२३, सहायक प्राध्यापक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभाग, गट-ब, च्या एकुण ०३ पदांचा निकाल प्रसिध्द करण्यात आलेला आहे. निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. 

 


MPSC Exam Group B Results

जा.क्र.261/2023 सहायक प्राध्यापक, औषधवैद्यकशास्त्र (General Medicine), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,सातारा, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-ब या पदाच्या मुलाखती दि. 07 फेब्रुवारी, 2024 रोजी घेण्यात आल्या असून प्रस्तुत पदाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. खालील लिंक वरून आपण निकाल बघू शकता. तसेच या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

https://mpsc.gov.in/downloadFile/english/8560

https://mpsc.gov.in/downloadFile/english/8561

https://mpsc.gov.in/downloadFile/english/8562

 

जा.क्र.178/2023 सहायक प्राध्यापक, शरीररचनाशास्त्र (Anatomy), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धाराशिव, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-ब या पदाच्या मुलाखती दिनांक 06 फेब्रुवारी, 2024 रोजी घेण्यात आल्या असून प्रस्तुत पदाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.खालील लिंक वरून आपण निकाल बघू शकता. तसेच या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

https://mpsc.gov.in/downloadFile/english/8563

https://mpsc.gov.in/downloadFile/english/8564

https://mpsc.gov.in/downloadFile/english/8565

 

जा.क्र.235/2023 सहायक प्राध्यापक, रोगप्रतिबंधक व सामाजिक औषधवैद्यकशास्त्र (Preventive & Social Medicine), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परभणी, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-ब, या पदाच्या मुलाखती दि.07 फेब्रु, 2024 रोजी घेण्यात आल्या असून प्रस्तुत पदाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. खालील लिंक वरून आपण निकाल बघू शकता. तसेच या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

https://mpsc.gov.in/downloadFile/english/8566

https://mpsc.gov.in/downloadFile/english/8567

https://mpsc.gov.in/downloadFile/english/8568

 

 

 


MPSC Exam Group B Result 2023: For the Recruitment of Assistant Professor in Maharashtra Medical and Research Service, Group -B in the Sindhudurg, Nandurbar, Dharashiv Government Medical College  has released Schedule for Interview and list of candidates. Those who have applied for Advt. No. : 202/2023, Advt. No. : 220/2023, Advt. No. : 218/2023 , Advt. No. : 185/2023, Advt. No. 184/2023, Adv.No.169/2023, Adv. No.166/2023, Adv.No.135/2023 , Advt. No. : 227/2023  can check their List and Interview schedule given below. For More MPSC Update follow MahaBharti.in

महाराष्ट्र वैद्यकीय आणि संशोधन सेवेतील सहाय्यक प्राध्यापकांच्या  गट-ब,  भरतीसाठी, सिंधुदुर्ग, नंदुरबार, धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने मुलाखतीचे वेळापत्रक आणि उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. ज्यांनी अॅड. क्रमांक : २०२/२०२३, अॅड. क्रमांक : 220/2023, Advt. क्रमांक : २१८/२०२३, अॅड. क्रमांक : १८५/२०२३, अॅड. क्र. 184/2023, ऍड. क्र.169/2023, ऍड. नं.१६६/२०२३, अॅड.नं.१३५/२०२३, अॅड. क्रमांक : 227/2023  अर्ज केले आहेत ते  खाली दिलेली लिंकद्वारे त्यांची यादी आणि मुलाखतीचे वेळापत्रक तपासू शकतात. अधिक MPSC अपडेटसाठी MahaBharti.in फॉलो करा. 

Download MPSC Group B Assistant Professor Schedule for Interview


MPSC Group B Bharti Merit List

MPSC Exam Group B Result 2023:  The final merit list and recommendation list of Drug Manufacturer, Maharashtra Medical Education and Research Service, Group B, District Extension and Media Officer, General State Service, Group B cadre has been published on the commission’s website.

औषध निर्माता, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट ब, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी, सामान्य राज्यसेवा, गट ब संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.  या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Pharmacist in Government Medical College Group B Recommendation List
Pharmacist in Government Medical College Group Bc Merit List
District Extension and Media Officer, Recommendation List
District Extension and Media Officer Merit List

 

MPSC Group B Bharti Result 2023

MPSC Exam Group B Result 2023: The result of Assistant Director, Directorate of Archives, Department of Tourism and Culture, Group-B has been released on the website of the Commission on 24th November, 2023. Hon. The final result of the post under consideration is being published subject to the final adjudication of the judicial cases filed in Original Application No. 713/2023 filed in the Maharashtra Administrative Tribunal, Mumbai.

सहायक संचालक, पुराभिलेख संचालनालय, पर्यटन व सांस्कृतिक विभाग, गट-ब या संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेत स्थळावर दिनांक २४ नोव्हेंबर, २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे. मा. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरण मुंबई, येथे दाखल मूळ अर्ज क्रमांक ७१३/२०२३ येथे दाखल न्यायीक प्रकरणांच्या अंतिम न्यायनिर्णयाच्या अधीन राहून विचाराधीन पदाचा अंतिम निकाल प्रसिद्ध करण्यात येत आहे.या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Download MPSC Assistant Director, Group-B Eligible List For Recommendation

Download MPSC Group B Merit List

List Of Candidates for Curator, Group-B Posts

Curator, Group-B Merit List

MPSC Assistant Administrative Officer Group B List

Assistant Administrative Officer, Group-B Merit list


MPSC Exam Group B Result 2023

जा.क्र.007/2023 सहायक आयुक्त (तांत्रिक), महाराष्ट्र तांत्रिक सेवा, गट-ब या संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. खालील लिंक वरून आपण आपला निकाल बघू शकता. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

 


MPSC Exam Group B Result 2023 : The provisional general merit list of Maharashtra Education Service (Administration Branch)Group B Limited Divisional Competitive Examination 2017-District Technical Services Cadre has been published on the commission’s website. Also, a weblink is being made available from September 13 to 19, 2023 to exit the recruitment process.

 

MPSC ग्रुप B तांत्रिक सेवा संवर्गाची तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रकाशित – जा.क्र.40/2017 महाराष्ट्र शिक्षण सेवा (प्रशासन शाखा)गट ब मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2017-जिल्हा तांत्रिक सेवा संवर्गाची तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि.13 ते 19 सप्टेंबर 2023 या कालावधीत वेबलिंक उप्लब्ध करुन देण्यात येत आहे.  

 

 

 

Maharashtra Public Service Commission has Published  ASSISTANT CHEMICAL ANALYSER, GROUP – B Result on its Official Site. Candidates who have applied for ASSISTANT CHEMICAL ANALYSER, GROUP – B  Exam can check their Screening Test Result from below PDF:

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक १९ जानेवारी, २०२३ रोजी आयोजित सहायक रासायनिक विश्लेषक, सामान्य राज्य सेवा गट-ब (जा.क्र.३८ / २०२२) या चाळणी परीक्षेचा निकाल संबंधित न्यायिक प्रकरणामधील अंतिम न्यायनिर्णयांच्या अधीन राहून आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

प्रस्तुत निकालानुसार प्रथमदर्शनी पात्र ठरलेल्या उमेदवारांची पात्रता तपासल्यानंतर पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीस बोलविण्यात येईल. जाहिरातीमधील तरतुदीनुसार विविध दावे तपासताना वा अन्य कारणामुळे अपात्र ठरणाऱ्या संबंधित उमेदवारांची उमेदवारी, कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल.

मुलाखतीचा तपशीलवार कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर स्वतंत्ररित्या प्रसिध्द करण्यात येईल.

MPSC Exam Group B Result 2023

Download MPSC GROUP B Result 2023

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड