MPSC दुय्यम सेवा परीक्षा

MPSC Duyyam Seva Exam Postponed


महाराष्ट्र लोकसेवा आयोगानी महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा २०१९ पेपर क्रमांक २ (राज्य क्र निरीक्षक) परीक्षा जाहीर करण्यात आलेली आहे. परीक्षा दिनांक ११ ऑगस्ट २०१९ जाहीर करण्यात आलेली होती परंतु महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी व महापूर निर्माण झालेल्या असाधारण नैसर्गिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीमुळे परीक्षेचे दिनांक जाहीर केल्याप्रमाणे बदल करण्यात आलेले आहे.

परीक्षेचे नाव महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा २०१९ पेपर क्रमांक २ (राज्य क्र निरीक्षक) परीक्षा आहे. परीक्षेचा  दिनांक ११ ऑगस्ट २०१९ नमूद केलेला होता परंतु त्यामध्ये बदल करून दिनांक २४ ऑगस्ट २०१९ करण्यात आलेली आहे.

अधिक माहितीसाठी जाहिरात वाचन करावी.

जाहिरातLeave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप वर जॉब अपडेट्स मिळवा