MPSC महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2022 – पुढे ढकलण्याबाबत अपडेट | MPSC Duyyam Seva Exam Postponed
MPSC Duyyam Seva Exam Postponed
MPSC Duyyam Seva Exam Postponed
MPSC Duyyam Seva Exam Postponed: Maharashtra Secondary Services Main Exam 2022 has been postponed due to administrative reasons. The new exam dates will be available soon. Further details are as follows:-
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत आयोजित महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2022 प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात येत आहे. परीक्षेच्या नवीन तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
MPSC Duyyam Seva Main Exam 2022 Postponed
MPSC Duyyam Seva Exam 2019
MPSC Duyyam Seva Exam Postponed : महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2019 (पोलीस उपनिरीक्षक) नाशिक केंद्रावरील दिनांक २९ नोव्हेंबर , २०२१ ते ३ डिसेंबर, २०२१ या कालावधीतील शारीरिक चाचणी व मुलाखतीचा कार्यक्रम पुढे ढकलण्याबाबत
MPSC Duyyam Seva Exam Group-B Main Exam 2021
MPSC Duyyam Seva Exam Postponed : महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2019 (पोलीस उपनिरीक्षक) च्या लेखी परीक्षेच्या दिनांक ३ ऑगस्ट २०२१ रोजी जाहीर करण्यात आलेल्या सुधारित निकालाच्या आधारे शारीरिक चाचणीकरिता पात्र ठरलेल्या उमेदवारांचा प्रथम टप्प्यातील कोल्हापूर, पुणे व नाशिक या केंद्रांवरील शारीरिक चाचणी व मुलाखतीचा कार्यक्रम संदर्भीय दिनांक २१ ऑक्टोबर २०२१ रोजीच्या परिपत्रकन्वये प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. तथापि पुणे केंद्रावरील दिनांक २२ नोव्हेंबर २०२१ ते दिनांक २५ नोव्हेंबर २०२१ या कालावधीतील शारीरिक चाचणी व मुलाखतीचा कार्यक्रम प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात येत आहे. तसेच प्रस्तुत केंद्रावरील दिनांक २२ नोव्हेंबर २०२१ रोजीचा अपिलाचा कार्यक्रमही पुढे ढकलण्यात येत आहे. सदर कालावधीतील उमेदवारांचा शारीरिक चाचणी व मुलाखतीचा तसेच अपिलाचा सुधारित कार्यक्रमही स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगानी महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा २०१९ पेपर क्रमांक २ (राज्य क्र निरीक्षक) परीक्षा जाहीर करण्यात आलेली आहे. परीक्षा दिनांक ११ ऑगस्ट २०१९ जाहीर करण्यात आलेली होती परंतु महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी व महापूर निर्माण झालेल्या असाधारण नैसर्गिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीमुळे परीक्षेचे दिनांक जाहीर केल्याप्रमाणे बदल करण्यात आलेले आहे.
परीक्षेचे नाव महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा २०१९ पेपर क्रमांक २ (राज्य क्र निरीक्षक) परीक्षा आहे. परीक्षेचा दिनांक ११ ऑगस्ट २०१९ नमूद केलेला होता परंतु त्यामध्ये बदल करून दिनांक २४ ऑगस्ट २०१९ करण्यात आलेली आहे.
अधिक माहितीसाठी जाहिरात वाचन करावी.
Table of Contents