MPSC दुय्यम सेवा गट ब मुख्य परीक्षा २०२२ पेपर क्रमांक २ चे प्रवेशपत्र उपलब्ध – MPSC Duyyam Seva Admit Card 2023
MPSC Duyyam Seva Admit Card
MPSC Duyyam Seva Admit Card
जाहिरात क्रमांक ०३६/२०२२ महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२२ पेपर क्रमांक २ पोलीस उप निरीक्षक करिता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेशप्रमाणपत्रे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
MPSC Duyyam Seva Admit Card: Admit certificates of the candidates admitted to Maharashtra Secondary Services Non-Gazetted, Group-B Main Examination 2022 Paper No. 2 State Tax Inspector scheduled on Saturday, 14 October 2023 through the Maharashtra Public Service Commission in their account on the Commission’s online application system at https://mpsconline.gov.in have been made available.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शनिवार, दिनांक १४ ऑक्टोबर २०२३ रोजी नियोजित महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षा २०२२ पेपर क्रमांक २ राज्य कर निरीक्षक करीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या https://mpsconline.gov.in संकेतस्थळावरील त्यांच्या खात्यामध्ये उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- परीक्षा कक्षात प्रवेश मिळविण्यासाठी आयोगाच्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करून प्रिंट केलेले मूळ स्वरुपातील प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे. त्याशिवाय परीक्षस प्रवेश दिला जाणार नाही.
- परीक्षेच्या दिवशी ऐनवेळी उद्भवू शकणाऱ्या अडचणी अथवा आंदोलने, मोर्चे, वाहतूक समस्या, अतिवृष्टी इत्यादी बाबी लक्षात घेऊन, परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपूर्वी किमान दीड तास अगोदर संबंधित परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहणे तसेच, प्रत्यक्ष
- परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपूर्वी एक तास अगोदर परीक्षा कक्षातील स्वतः च्या बैठक क्रमांकावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे.\
- परीक्षा कक्षातील अंतिम प्रवेशासाठी विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना परीक्षा कक्षामध्ये प्रवेश दिला जाणार नाही अथवा यासंदर्भात आयोगाची कोणत्याही प्रकारची जबाबदारी राहणार नाही.
- कोव्हिड १९ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आयोगाकडून प्रवेश प्रमाणपत्रावर दिलेल्या सूचनांचे तसेच स्थानिक प्राधिकरणाकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांचे पालन करणे अनिवार्य आहे.
- आयोगाच्या संकेतस्थळावरील उमेदवारांना सर्वसाधारण सूचना प्रवेश प्रमाणपत्रावरील सूचना तसेच आयोगाच्या संकेतस्थळावरील ‘Guidelines for Examination’ या सदराखाली उपलब्ध असलेल्या ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित
- परीक्षांच्या वेळी उमेदवारांनी करावयाच्या कार्यवाहीबाबत मार्गदर्शक सूचना यांचे उमेदवारांनी पालन करणे अनिवार्य आहे. सदर सूचनांचे उल्लंघन करणाच्या उमेदवारांवर आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार कारवाई करण्यात येईल. तसेच प्रचलित नियम / कायद्यातील तरतुदीनुसारही कारवाई करण्यात येईल.
- प्रवेशप्रमाणपत्र मिळविण्यात कोणतीही अडचण उद्भवल्यास उमेदवारास आयोगाच्या contact- [email protected] व support [email protected] या ईमेल व / अथवा १८०० १२३४-२७५ किंवा ७३०३८२१८२२ या दूरध्वनी क्रमांकावरून विहित वेळेत आवश्यक मदत प्राप्त करुन घेता येईल.
Download MPSC STI Hall Ticket 2023
MPSC Duyyam Seva Admit Card
MPSC Duyyam Seva Admit Card : Maharashtra Secondary Services Non-Gazetted Group B Mains Examination 2023 with reference to Paper 1 held on 1st October 2023 has been published on the Commission’s website. Candidates can download MPSC Duyyam Seva Admit Card from below link. We have given You Step By Step Procedure for Download MPSC Duyyam Seva Hall Ticket 2023
जा.क्र.033 ते 036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2023 मधील दिनांक 1 ऑक्टोबर 2023 रोजी आयोजित पेपर 1 संदर्भातील ठळक सूचना व प्रवेशपत्र आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत..
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षा-२०२२ संयुक्त पेपर क्रमांक १ दिनांक १ ऑक्टोबर २०२३
(१) परीक्षा कक्षात प्रवेश मिळविण्यासाठी आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीच्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करून प्रिंट केलेले मूळ स्वरुपातील प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे.
(२) उमेदवारांनी आयोगाच्या संकेतस्थळावरील Guidelines for Examination या सदराखाली उपलब्ध असलेल्या “महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित परीक्षांच्यावेळी उमेदवारांनी करावयाच्या कार्यवाहीबाबत मार्गदर्शक सूचनांचे
कृपया काळजीपूर्वक अवलोकन करावे.
(३) परीक्षेसाठी विहित परीक्षा उपकेंद्रावर परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपूर्वी दीड तास अगोदर हजर राहणे अनिवार्य असून परीक्षा कक्षातील शेवटच्या प्रवेशासाठी प्रवेश प्रमाणपत्रावर विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही उमेदवारास प्रवेश अनुज्ञेय नाही,
(४) ओळखीच्या पुराव्यासाठी स्वतः चे आधारकार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड व स्मार्टकार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी किमान कोणतेही एक मूळ ओळखपत्र तसेच उमेदवाराचे छायाचित्र व इतर मजकूर सुस्पष्टपणे दिसेल अशी मूळ ओळखपत्राची छायांकित प्रत प्रत्येक पेपरच्यावेळी स्वतंत्र सादर करणे अनिवार्य आहे.
(५) परीक्षा कक्षात मोबाईल, दूरध्वनी अथवा इतर कोणतेही दूरसंचार साधन घेऊन जाण्यास परवानगी नाही.
(६) परीक्षा उपकेंद्राच्या आवारामध्ये मित्र, नातेवाईक, पालक अथवा अन्य अनधिकृत व्यक्तींना कोणत्याही परिस्थितीत प्रवेश अनुज्ञेय नाही.
(७) परीक्षेवेळी मद्य आणि/किंवा मादक अमली पदार्थाचे प्राशन केलेले आढळल्यास उमेदवारांवर उचित कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच, अशा उमेदवारांना आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार आयोगामार्फत आयोजित सर्व परीक्षा निवडीकरिता प्रतिरोधित करण्यात येईल.
(८) पडताळणी तपासणी संदर्भातील कार्यवाही झाल्यानंतर स्वतःच्या बैठक क्रमांकावर जाऊन बसणे अनिवार्य आहे. पडताळणी तपासणीनंतर उमेदवार स्वतःच्या बैठक क्रमांकाव्यतिरिक्त अन्य ठिकाणी आढळून आल्यास आयोगाच्या सूचनांचे उल्लंघन समजून उमेदवारी रद्द करण्यासह आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार उचित कारवाई करण्यात येईल.
(९) परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहण्याकरीता उमेदवारांनी शक्यतो सार्वजनिक वाहतूक साधनांचा वापर करावा. खाजगी वाहनांच्या पार्किंगकरीता परीक्षा उपकेंद्रावर कोणतीही व्यवस्था करण्यात येणार नाही.
(१०) प्रश्नपुस्तिका, उत्तरपत्रिका तसेच प्रवेश प्रमाणपत्रावर दिलेल्या सर्व सूचनांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन तंतोतंत पालन
करणे आवश्यक आहे.
(११) उत्तरपत्रिकेवर परीक्षेचे नाव, बैठक क्रमांक, संच क्रमांक, विषय संकेतांक इत्यादी तपशील योग्य प्रकारे नमुद करावा,
(१२) परीक्षा कालावधी संपल्यानंतर सोडविलेल्या प्रश्नांची (नोंदविलेल्या उत्तरांची) संख्या नमूद करण्याकरिता कोणताही अतिरिक्त
वेळ देण्यात येणार नाही.
(१३) परीक्षा कालावधीत कोणत्याही प्रकारे गैरप्रकार करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे आढळून आल्यास अथवा आयोगाच्या कोणत्याही सूचनांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार प्रतिरोधनाची कारवाई केली जाईल. तसेच, प्रचलित नियम कायद्यातील तरतूदीनुसारही कारवाई करण्यात येईल. परीक्षेसाठी सर्व उमेदवारांना हार्दिक शुभेच्छा!
Download MPSC Duyyam Seva Hall Ticket
MPSC Duyyam Seva Main Exam 2022 Admit Card
MPSC Admit Card: Maharashtra Public Service Commission (MPSC) has declared the Maharashtra Secondary Services Non-Gazetted Group-B Main Examination 2022 admit card. The exam will be held on the 15th & 16th of October 2022. Click on the below link to download the hall tickets.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2020 चे प्रवेशपत्र उपलब्ध करण्यात आलेले आहेत. सदर परीक्षा 15 & 16 ऑक्टोबर 2022 रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे. या संदर्भातील अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
- पदाचे नाव – महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2020
- राज्य कर निरीक्षक
- सहाय्यक कक्ष अधिकारी
- परीक्षेची तारीख –
- राज्य कर निरीक्षक – 15 ऑक्टोबर 2022
- सहाय्यक कक्ष अधिकारी – 16 ऑक्टोबर 2022
MPSC Subordinate Service Main Exam 2022 Admit Card
- परीक्षा कक्षात प्रवेश मिळविण्यासाठी आयोगाच्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन प्रिंट केलेले मूळ स्वरुपातील प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे. त्याशिवाय परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही.
- परीक्षेच्या दिवशी ऐनवेळी उद्भवू शकणा-या अडचणी अथवा आंदोलने, मोर्चे, वाहतूक समस्या, अतिवृष्टी इत्यादी बाबी लक्षात घेऊन, परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपूर्वी किमान दीड तास अगोदर संबंधित परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहणे
- तसेच, प्रत्यक्ष परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपूर्वी एक तास अगोदर परीक्षा कक्षातील स्वत:च्या बैठक क्रमांकावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे.
- परीक्षा कक्षातील अंतिम प्रवेशासाठी विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना परीक्षा कक्षामध्ये प्रवेश दिला जाणार नाही अथवा यासंदर्भात आयोगाची कोणत्याही प्रकारची जबाबदारी राहणार नाही.
कोव्हिड-१९ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आयोगाकडून प्रवेश प्रमाणपत्रावर दिलेल्या सूचनांचे तसेच स्थानिक प्राधिकरणाकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांचे पालन करणे अनिवार्य आहे.
आयोगाच्या संकेतस्थळावरील ‘उमेदवारांना सर्वसाधारण सूचना’, प्रवेश प्रमाणपत्रावरील सूचना, परीक्षेच्या वेळी शारीरिक / परस्पर अंतराच्या (Social Distancing) अनुषंगाने करावयाची कार्यवाही / उपाययोजनासंदर्भातील सूचना यांचे उमेदवारांनी पालन करणे अनिवार्य आहे. सदर सूचनांचे उल्लंघन करणा-या उमेदवारांवर आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार कारवाई करण्यात येईल. तसेच, प्रचलित नियम / कायद्यातील तरतुदीनुसारही कारवाई करण्यात येईल.
प्रवेशप्रमाणपत्र मिळण्यात कोणतीही अडचण उद्भवल्यास उमेदवारास आयोगाच्या [email protected] व [email protected] या ईमेल व/अथवा १८००-१२३४-२७५ किंवा ७३०३८२१८२२ या दूरध्वनी क्रमांकावरुन विहित वेळेत आवश्यक मदत प्राप्त करुन घेता येईल.
प्रवेशपत्र डाउनलोड करा – https://bit.ly/3H2IiEu
MPSC Duyyam Seva Pre Exam 2022 Admit Card
MPSC Admit Card: Maharashtra Public Service Commission (MPSC) has declared the Maharashtra Secondary Services Non-Gazetted Group-B Combined Examination 2022 admit card. The exam will be held on the 8th of October 2022. Click on the below link to download the hall tickets.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त परीक्षा 2022 चे प्रवेशपत्र उपलब्ध करण्यात आलेले आहेत. सदर परीक्षा 8 ऑक्टोबर 2022 रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे. या संदर्भातील अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शनिवार, दिनांक ८ ऑक्टोबर, २०२२ रोजी नियोजित महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२२ करीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या https://mpsconline.gov.in संकेतस्थळावरील त्यांच्या खात्यामध्ये उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.
- परीक्षा कक्षात प्रवेश मिळविण्यासाठी आयोगाच्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन प्रिंट केलेले मूळ स्वरुपातील प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे. त्याशिवाय परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही.
- परीक्षेच्या दिवशी ऐनवेळी उद्भवू शकणा-या अडचणी अथवा आंदोलने, मोर्चे, वाहतूक समस्या, अतिवृष्टी इत्यादी बाबी लक्षात घेऊन, परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपूर्वी किमान दीड तास अगोदर संबंधित परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहणे तसेच, प्रत्यक्ष परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपूर्वी एक तास अगोदर परीक्षा कक्षातील स्वत:च्या बैठक क्रमांकावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे.
- परीक्षा कक्षातील अंतिम प्रवेशासाठी विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना परीक्षा कक्षामध्ये प्रवेश दिला जाणार नाही अथवा यासंदर्भात आयोगाची कोणत्याही प्रकारची जबाबदारी राहणार नाही.
- कोव्हिड-१९ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आयोगाकडून प्रवेश प्रमाणपत्रावर दिलेल्या सूचनांचे तसेच स्थानिक प्राधिकरणाकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांचे पालन करणे अनिवार्य आहे.
- आयोगाच्या संकेतस्थळावरील उमेदवारांना सर्वसाधारण सूचना’, प्रवेश प्रमाणपत्रावरील सूचना, परीक्षेच्या वेळी शारीरिक / परस्पर अंतराच्या (Social Distancing) अनुषंगाने करावयाची कार्यवाही / उपाययोजनासंदर्भातील सूचना यांचे उमेदवारांनी पालन करणे अनिवार्य आहे. सदर सूचनांचे उल्लंघन करणा-या उमेदवारांवर आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार कारवाई करण्यात येईल. तसेच, प्रचलित नियम / कायद्यातील तरतुदीनुसारही कारवाई करण्यात येईल.
प्रवेशप्रमाणपत्र मिळण्यात कोणतीही अडचण उद्भवल्यास उमेदवारास आयोगाच्या [email protected] व [email protected] या ईमेल व/अथवा १८००-१२३४-२७५ किंवा ७३०३८२१८२२ या दूरध्वनी क्रमांकावरुन विहित वेळेत आवश्यक मदत प्राप्त करुन घेता येईल.
PDF जाहिरात – https://bit.ly/3RqgQFS
प्रवेशपत्र डाउनलोड करा – https://bit.ly/3H2IiEu
MPSC Duyyam Seva Group B Main Exam Admit Card
MPSC Admit Card: Maharashtra Public Service Commission has declared the Maharashtra Secondary Services Non-Gazetted Group-B Main Exam 2020 Paper no. 2 (Sub-Inspector of Police) admit card. The exam will be held on the 25th of September 2022. Click on the below link to download the hall tickets.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2020 पेपर क्र. 2 (पोलीस उपनिरीक्षक) चे प्रवेशपत्र उपलब्ध करण्यात आलेले आहेत. सदर परीक्षा 25 सप्टेंबर 2022 रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे. या संदर्भातील अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार, दिनांक २५ सप्टेंबर, २०२२ रोजी नियोजित महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२० पेपर २ पोलीस उपनिरीक्षक करीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या https://mpsconline.gov.in संकेतस्थळावरील त्यांच्या खात्यामध्ये उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.
- परीक्षा कक्षात प्रवेश मिळविण्यासाठी आयोगाच्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन प्रिंट केलेले मूळ स्वरुपातील प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे. त्याशिवाय परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही.
- परीक्षेच्या दिवशी ऐनवेळी उद्भवू शकणा-या अडचणी अथवा आंदोलने, मोर्चे, वाहतूक समस्या, अतिवृष्टी इत्यादी बाबी लक्षात घेऊन, परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपूर्वी किमान दीड तास अगोदर संबंधित परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहणे तसेच, प्रत्यक्ष परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपूर्वी एक तास अगोदर परीक्षा कक्षातील स्वत:च्या बैठक क्रमांकावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे.
- परीक्षा कक्षातील अंतिम प्रवेशासाठी विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना परीक्षा कक्षामध्ये प्रवेश दिला जाणार नाही अथवा यासंदर्भात आयोगाची कोणत्याही प्रकारची जबाबदारी राहणार नाही.
- कोव्हिड-१९ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आयोगाकडून प्रवेश प्रमाणपत्रावर दिलेल्या सूचनांचे तसेच स्थानिक प्राधिकरणाकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांचे पालन करणे अनिवार्य आहे.
- आयोगाच्या संकेतस्थळावरील उमेदवारांना सर्वसाधारण सूचना, प्रवेश प्रमाणपत्रावरील सूचना, परीक्षेच्या वेळी शारीरिक / परस्पर अंतराच्या (Social Distancing) अनुषंगाने करावयाची कार्यवाही / उपाययोजनासंदर्भातील सूचना यांचे उमेदवारांनी पालन करणे अनिवार्य आहे. सदर सूचनांचे उल्लंघन करणा-या उमेदवारांवर आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार कारवाई करण्यात येईल. तसेच, प्रचलित नियम / कायद्यातील तरतुदीनुसारही कारवाई करण्यात येईल.
प्रवेशप्रमाणपत्र मिळण्यात कोणतीही अडचण उद्भवल्यास उमेदवारास आयोगाच्या [email protected] व [email protected] या ईमेल व/अथवा १८००-१२३४-२७५ किंवा ७३०३८२१८२२ या दूरध्वनी क्रमांकावरुन विहित वेळेत आवश्यक मदत प्राप्त करुन घेता येईल.
प्रवेशपत्र डाउनलोड करा – https://bit.ly/3H2IiEu
MPSC Duyyam Seva Main Exam 2022 – Admit Card
MPSC Admit Card: Maharashtra Public Service Commission has declared the Maharashtra Secondary Services Non-Gazetted Group-B Main Examination 2020 Combined Paper No. 1 admit card. The exam will be held on the 11th of September 2022. Click on the below link to download the hall tickets.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2020 संयुक्त पेपर क्र. 1 चे प्रवेशपत्र उपलब्ध करण्यात आलेले आहेत. सदर परीक्षा 11 सप्टेंबर 2022 रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे. या संदर्भातील अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार, दिनांक ११ सप्टेंबर, २०२२ रोजी नियोजित महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२० संयुक्त पेपर क्रमांक १ करीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या https://mpsconline.gov.in संकेतस्थळावरील त्यांच्या खात्यामध्ये उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.
- परीक्षा कक्षात प्रवेश मिळविण्यासाठी आयोगाच्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन प्रिंट केलेले मूळ स्वरुपातील प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे. त्याशिवाय परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही.
- प्रस्तुत परीक्षा यापूर्वी दिनांक २९ जानेवारी, २०२२ रोजी घेण्याचे नियोजित होते.
- त्यावेळी संबंधित उमेदवारांना उपलब्ध करुन देण्यात आलेली प्रवेश प्रमाणपत्रे रद्द करण्यात येऊन संबंधित सर्व उमेदवारांना नव्याने प्रवेश प्रमाणपत्रे उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. यास्तव, संबंधित उमेदवारांना केवळ दिनांक ११ सप्टेंबर, २०२२ करीता नव्याने उपलब्ध करुन देण्यात आलेल्या प्रवेश प्रमाणपत्राच्या आधारे परीक्षेस प्रवेश देण्यात येईल.
- परीक्षेच्या दिवशी ऐनवेळी उद्भवू शकणा-या अडचणी अथवा आंदोलने, मोर्चे, वाहतूक समस्या, अतिवृष्टी इत्यादी बाबी लक्षात घेऊन, परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपूर्वी किमान दीड तास अगोदर संबंधित परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहणे तसेच, प्रत्यक्ष परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपूर्वी एक तास अगोदर परीक्षा कक्षातील स्वत:च्या बैठक क्रमांकावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे.
- परीक्षा कक्षातील अंतिम प्रवेशासाठी विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना परीक्षा कक्षामध्ये प्रवेश दिला जाणार नाही अथवा यासंदर्भात आयोगाची कोणत्याही प्रकारची जबाबदारी राहणार नाही.
- कोव्हिड-१९ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आयोगाकडून प्रवेश प्रमाणपत्रावर दिलेल्या सूचनांचे तसेच स्थानिक प्राधिकरणाकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांचे पालन करणे अनिवार्य आहे.
- आयोगाच्या संकेतस्थळावरील ‘उमेदवारांना सर्वसाधारण सूचना, प्रवेश प्रमाणपत्रावरील सूचना, परीक्षेच्या वेळी शारीरिक / परस्पर अंतराच्या (Social Distancing) अनुषंगाने करावयाची कार्यवाही / उपाययोजनासंदर्भातील सूचना यांचे उमेदवारांनी पालन करणे अनिवार्य आहे. सदर सूचनांचे उल्लंघन करणा-या उमेदवारांवर आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार कारवाई करण्यात येईल. तसेच, प्रचलित नियम / कायद्यातील तरतुदीनुसारही कारवाई करण्यात येईल.
प्रवेशप्रमाणपत्र मिळण्यात कोणतीही अडचण उद्भवल्यास उमेदवारास आयोगाच्या [email protected] व [email protected] या ईमेल व/अथवा १८००-१२३४-२७५ किंवा ७३०३८२१८२२ या दूरध्वनी क्रमांकावरुन विहित वेळेत आवश्यक मदत प्राप्त करुन घेता येईल.
प्रवेशपत्र डाउनलोड – https://bit.ly/3H2IiEu
Other Related Links:
विविध स्पर्धा परीक्षांचे मोफत सराव प्रश्नसंच – त्वरित नोंदणी करा
मेगा भरती आणि MPSC 2022-23 च्या परीक्षेस उपयुक्त प्रश्नसंच
MPSC Duyyam Seva Assistant Room Officer Exam Admit Card
MPSC Admit Card: Maharashtra Public Service Commission has declared the admit card for Maharashtra Duayyan Seva Group B Exam 2021 Paper 2 (Assistant Room Officer). The exam will be held on the 30th of July 2022. Click on the below link to download the hall tickets.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021 पेपर क्र. 2 (सहायक कक्ष अधिकारी) चे प्रवेशपत्र उपलब्ध करण्यात आलेले आहेत. सदर परीक्षा 30 जुलै 2022 रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे. या संदर्भातील अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार, दिनांक ३१ जुलै, २०२२ रोजी नियोजित महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट ब मुख्य परीक्षा – २०२१ पेपर क्रमांक २ सहायक कक्ष अधिकारी करीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या https://mpsconline.gov.in संकेतस्थळावरील त्यांच्या खात्यामध्ये उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. परीक्षा कक्षात प्रवेश मिळविण्यासाठी आयोगाच्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन प्रिंट केलेले मूळ स्वरुपातील प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे. त्याशिवाय परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही. परीक्षेच्या दिवशी ऐनवेळी उद्भवू शकणा-या अडचणी अथवा आंदोलने, मोर्चे, वाहतूक समस्या, अतिवृष्टी इत्यादी बाबी लक्षात घेऊन, परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपूर्वी किमान दीड तास अगोदर संबंधित परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहणे तसेच, प्रत्यक्ष परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपूर्वी एक तास अगोदर परीक्षा कक्षातील स्वत:च्या बैठक क्रमांकावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे.
परीक्षा कक्षातील अंतिम प्रवेशासाठी विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना परीक्षा कक्षामध्ये प्रवेश दिला जाणार नाही अथवा यासंदर्भात आयोगाची कोणत्याही प्रकारची जबाबदारी राहणार नाही. कोव्हिड-१९ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आयोगाकडून प्रवेश प्रमाणपत्रावर दिलेल्या सूचनांचे तसेच स्थानिक प्राधिकरणाकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांचे पालन करणे अनिवार्य आहे. आयोगाच्या संकेतस्थळावरील उमेदवारांना सर्वसाधारण सूचना’, प्रवेश प्रमाणपत्रावरील सूचना, परीक्षेच्या वेळी शारीरिक / परस्पर अंतराच्या (Social Distancing) अनुषंगाने करावयाची कार्यवाही / उपाययोजनासंदर्भातील सूचना यांचे उमेदवारांनी पालन करणे अनिवार्य आहे. सदर सूचनांचे उल्लंघन करणा-या उमेदवारांवर आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार कारवाई करण्यात येईल. तसेच, प्रचलित नियम / कायद्यातील तरतुदीनुसारही कारवाई करण्यात येईल.
MPSC Hall Tickets Helpline
प्रवेशप्रमाणपत्र मिळण्यात कोणतीही अडचण उद्भवल्यास उमेदवारास आयोगाच्या [email protected] व [email protected] या ईमेल व/अथवा १८००-१२३४-२७५ किंवा ७३०३८२१८२२ या दूरध्वनी क्रमांकावरुन विहित वेळेत आवश्यक मदत प्राप्त करुन घेता येईल.
PDF जाहिरात – https://bit.ly/3cz9fpT
सहायक कक्ष अधिकारी प्रवेशपत्र डाउनलोड – https://bit.ly/3H2IiEu
MPSC Duyyam Seva Main Exam Hall Tickets
MPSC Admit Card: Maharashtra Public Service Commission has declared the admit card for Maharashtra Duayyan Seva Group B Exam 2021 Paper 2 (State Tax Inspector). The exam will be held on the 24th of July 2022. Click on the below link to download the hall tickets.
MPSC दुय्यम सेवा मुख्य परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध!! (राज्यकर निरीक्षक)
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021 पेपर क्र. 2 (राज्यकर निरीक्षक) चे प्रवेशपत्र उपलब्ध करण्यात आलेले आहेत. सदर परीक्षा 24 जुलै 2022 रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे. या संदर्भातील अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
MPSC SPI 2021 Hall Tickets Download
प्रवेशपत्र डाउनलोड – mpsconline.gov.in
PDF जाहिरात – https://bit.ly/3o9D6HQ
MPSC Duyyam Seva Admit Card 2022
MPSC Duyyam Seva Admit Card 2022 are available for downloading. The candidates can Download the Hall tickets from this link. PSI, ASI, STO Admit card download Online now. The MPSC Subordinate Services Main Examination 2021 is now scheduled from 09th to 31st July 2022. So Click on given link Download you Admit Cards. Help line for MPSC is 7303821822 / 18001234275.
- Subordinate Service Non-gazetted, Group-B Main Examination 2021 Admit Card Police Sub Inspector (PSI)
- Subordinate Service Non-gazetted, Group-B Main Examination 2021 Admit Card State Tax Inspector (STI)
- Subordinate Service Non-gazetted, Group-B Main Examination 2021 Admit Card Assistant Section Officer (ASO)
MPSC State Service Main Examination 2021 Hall Tickets
MPSC Admit Card: Hall tickets for State Service Main Examination 2021 have been made available by Maharashtra Public Service Commission. The last date to download the ticket is 09-05-2022. Click on the link below to download the ticket.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021 चे प्रवेशपत्र उपलब्ध करण्यात आलेले आहेत. प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची शेवटची तारीख 09-05-2022 आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
प्रवेशपत्र डाउनलोड – https://bit.ly/3H2IiEu
MPSC Technical Services Integrated Pre Exam Hall Tickets
MPSC Admit Card: Maharashtra Public Service Commission has announced the admit card for Maharashtra Gazetted Technical Services Integrated Preliminary Examination 2021. Click on the link below to download the ticket.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा एकत्रित प्राथमिक परीक्षा 2021 चे प्रवेशपत्र जाहीर करण्यात आलेले आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची शेवटची तारीख 30-04-2022 आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
प्रवेशपत्र डाउनलोड – https://bit.ly/3H2IiEu
MPSC Sub-Inspector of Police Divisional Pre-Examination 2021
MPSC Admit Card : Admission Certificates of the candidates admitted for the Sub-Inspector of Police Limited Divisional Competition Pre-Examination 2021 scheduled on 16th April 2022 by the Maharashtra Public Service Commission have been published in their account on the Commission’s online application system mpsconline.gov.in. Further details are as follows:-
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक 16 एप्रिल 2022 रोजी नियोजित पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2021 करिता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीच्या mpsconline.gov.in संकेतस्थळावरील त्यांच्या खात्यामध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहेत.
MPSC Group C Admit Card 2022
MPSC Admit Card: Maharashtra Public Service Commission has announced the admission card for Group C pre-examination. Candidates registered for this exam can go to the official website, follow the steps given in the news and view and download the admission card.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे ग्रुप सी पूर्व परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर करण्यात आले आहे. या परीक्षेसाठी नोंदणी केलेले उमेदवार अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन प्रवेशपत्र पाहू आणि डाऊनलोड करु शकतात. या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइट mpsconline.gov.in आणि mpsc.gov वर जाऊन प्रवेश पाहता आणि डाऊलोड करता येणार आहे. .
How to Download MPSC Group C Admit Card 2022
- एमपीएससी ग्रुप सी हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी, उमेदवारांनी सर्वप्रथम mpsconline.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
- ‘डाऊनलोड अॅडमिशन सर्टिफिकेट’ वर क्लिक करा.
- परीक्षा निवडा आणि OTP मिळवण्यासाठी मोबाईल नंबर/ईमेल आयडी टाका.
- ओटीपी टाका आणि व्हेरिफाय बटणावर क्लिक करा.
- आता एमपीएससी ग्रुप सी हॉल तिकीट स्क्रीनवर दिसेल.
- प्रवेशपत्र डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंट आउट घ्या.
प्रवेशपत्र डाऊनलोड करा – https://bit.ly/3GxkHN4
प्रवेशपत्र डाऊनलोड केल्यानंतर उमेदवारांनी परीक्षेची वेळ, कालावधी, ठिकाण इत्यादी तपशील तपासा. यासोबतच प्रवेशपत्रात दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार तुम्हाला परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे लागेल.
MPSC Group C Exam Details
MPSC Group C Pre-Examination 2021 will be held on 3rd April 2022. Under this recruitment advertisement, this recruitment drive is being implemented to fill up 900 Group C posts in various departments of the State Government.
In addition, for more information related to this exam, candidates can visit the official website. Candidates who have passed the pre-examination will be eligible for the Group C Main Examination to be held in August and September 2022.
MPSC Group C Joint Pre-Examination Hall Tickets
MPSC Admit Card: Maharashtra Public Service Commission (MPSC) has been declared a hall ticket for MPSC Group C Joint Pre-Examination. The exam is scheduled on April 3, 2022. Click on the link below to download the hall ticket.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत आयोजित MPSC गट क संयुक्त पूर्व परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर करण्यात आलेले आहे. परीक्षा 3 एप्रिल 2022 रोजी आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेअंतर्गत विविध विभागातील 900 पदे भरली जाणार आहेत. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
- परीक्षेचे नाव – MPSC गट क संयुक्त पूर्व परीक्षा
- परीक्षेची तारीख – 3 एप्रिल 2022
- एकूण पदे – 900
प्रवेशपत्र डाउनलोड – https://bit.ly/3H2IiEu
MPSC State Services Main Examination 2020 Hall Ticket
MPSC Admit Card : Maharashtra Public Service Commission has been declared a hall ticket for State Services Main Examination 2020. Click on the link below to download the hall ticket.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत आयोजित राज्य सेवा मुख्य परीक्षा 2020 चे प्रवेशपत्र जाहीर करण्यात आलेले आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
प्रवेशपत्र डाउनलोड – https://bit.ly/3B1ulnh
MPSC BMC Assistant Commissioner Screening Test Admission Certificate
MPSC Admit Card: Maharashtra Public Service Commission has been declared a admission certificate for BMC Assistant Commissioner Recruitment Screening test. Click on the link below to download the admission certificate.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत आयोजित बृहन्मुंबई महानगरपालिका, सहायक आयुक्त पदाच्या चाळणी परिक्षेकरीता प्रवेश प्रमाणपत्र उपलब्ध करण्यात आलेले आहेत. हि चाळणी परीक्षा 31 ऑक्टोबर 2021 रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. प्रवेश प्रमाणपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
- पदाचे नाव – सहायक आयुक्त
- परीक्षेची तारीख – 31 ऑक्टोबर 2021
प्रवेश प्रमाणपत्र डाउनलोड – https://bit.ly/3B1ulnh
MPSC Civil Judge Main Exam 2020 Hall Ticket
MPSC Admit Card: Maharashtra Public Service Commission has been declared the admit card of Civil Judge (Jr Division & Judicial Magistrate) Main Examination 2020. Click on the link below to download the ticket.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) ने दिवाणी न्यायधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा 2020 चे प्रवेशपत्र जाहिर केलेले आहे. परीक्षेचे नियोजन 25 सप्टेंबर 2021 रोजी करण्यात आलेले आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
प्रवेशपत्र डाउनलोड – https://bit.ly/3jhuzks
PDF जाहिरात – https://bit.ly/3Es1hZ5सोर्स : म. टा.
Table of Contents