Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

MPSC भरती २०२०

MPSC Civil Judge Recruitment 2020

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग अंतर्गत नवीन विधी पदवीधर, वकील, अॅटनी किंवा अधिवक्ता, सेवा कर्मचारी पदांच्या एकूण ७४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ जानेवारी २०२० आहे.

  • पदाचे नाव – नवीन विधी पदवीधर, वकील, अॅटनी किंवा अधिवक्ता, सेवा कर्मचारी
  • पद संख्या – ७४ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • फीस
    • अमागास प्रवर्ग – रु. ३७४/-
    • मागासवर्गीय प्रवर्ग रु. २७४/-
  • अर्ज सूर होण्याची तारीख – ३ जानेवारी २०२० आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २३ जानेवारी २०२० आहे.
  • अधिकृत वेबसाईट www.mpsc.gov.in
रिक्त पदांचा तपशील
अ. क्र. पदाचे नाव रिक्त जागा
नवीन विधी पदवीधर ७४
वकील, अटनी किंवा अधिवक्ता
सेवा कर्मचारी

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात ऑनलाईन अर्ज करा

महाभरतीची अधिकृत अँप डाउनलोड करा


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड