MPSC सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक भरती 2020

MPSC Assistant Motor Vehicle Inspector Bharti 2020

महाराष्ट्र लोकसेवा आयोग येथे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदांच्या एकूण २४० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ फरवरी २०२० आहे.

 • पदाचे नाव – सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक
 • पद संख्या – २४० जागा
 • पात्रता – दहावी, बारावी, अभियांत्रिकी पदवी
 • फीस
  • अमागास :- ३७४/-
  • मागासवर्गीय व अनाथ :- २७४/-
  • माजी सैनिक :- २४/-
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज सुरु होण्याची तारीख१७ जानेवारी २०२० आहे.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ६ फरवरी २०२० आहे.
 • जिल्हा परिषदेत भरती प्रक्रिया सुरू (महत्वाचे)

MPSC सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक भारती 2020

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरातऑनलाईन अर्ज करा

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

1 Comment
 1. Pawan says

  Padvidhar mhanje ky

Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे : केंद्रीय विद्यालय संघटन भरती २०२० | जिल्हा परिषद भंडारा भरती २०२० | गोवा मेडिकल कॉलेज भरती २०२०
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप