MPSC ASO Answer Key
MPSC ASO Answer Key – Maharashtra Public Service Commission successfully conducted the Assistant Section Officer Limited Departmental Competitive Examination on 3rd Nov 2025 throughout Maharashtra State. Candidates taking this exam can check MPSC Assistant Section Officer Answer Key 2025 on this page. As Commission has Published the Official Assistant Section Officer Answer Key. Set Wise ASO Answer Key is given below. So Download MPSC Assistant Section Officer Answer Key through the below Link :
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक ०३ नोव्हेंबर, २०२५ रोजी आयोजित “सहायक कक्ष अधिकारी, गट-ब (अराजपत्रित) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२५” आणि “सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा – २०१६ (फक्त दिव्यांग उमेदवारांकरिता आरक्षित)” (जाहिरात क्रमांक १११/२०२५ आणि ११९/२०२५) या पदांच्या संगणक प्रणाली अधारित एकत्रित स्पर्धा परीक्षेच्या पेपर क्रमांक १ आणि पेपर क्रमांक २ या वस्तुनिष्ठ स्वरुपाच्या प्रश्नपुस्तिकांच्या उत्तरतालिका संगणक प्रणालीआधारे निर्धारीत केलेल्या Question ID नुसार योग्य उत्तराचा पर्याय नमूद करुन प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. उमेदवारांनी त्यांच्या Profile मध्ये प्राप्त झालेल्या प्रश्नपत्रिकेतील Question ID नुसार उत्तरतालिका तपासणे आवश्यक राहील.
२. प्रस्तुत परीक्षेसाठी उपस्थित उमेदवारांना उत्तरतालिकेवर हरकती सादर करावयाच्या असल्यास, आयोगाच्या संकेतस्थळावरील दिनांक १७ नोव्हेंबर, २०२१ व ०१ जुलै, २०२२ रोजीच्या प्रसिध्दीपत्रकामध्ये नमूद कार्यपध्दतीनुसार केवळ ऑनलाईन पध्दतीने व विहित शुल्काचा भरणा करुन हरकती सादर करणे आवश्यक आहे.
३. विहित ऑनलाईन पध्दती व्यतिरिक्त अन्य कोणत्याही नमुन्यातील अथवा अन्य कोणत्याही मार्गाने / पध्दतीने सादर करण्यात आलेल्या हरकती तसेच विहित शुल्काचा भरणा न केलेल्या हरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत.
४. राहील. उत्तरतालिकेबाबत हरकती सादर करण्याची सुविधा दिनांक २६ नोव्हेंबर, २०२५ रोजी २३.५९ वाजेपर्यंत सुरु. तसेच या लिंक वर क्लिक करून MPSC मोफत टेस्ट सिरीज जॉईन करा
MPSC ASO Paper 1 Answer Key Link
MPSC ASO Paper 2 Answer Key Link
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App


















