MPSC २०२० परीक्षांचे वेळापत्रक

MPSC 2020 Timetable


MPSC 2020 Timetable, Exam Dates Schedule

MPSC 2020 Timetable – पुढील वर्षी आयोगा द्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक घोषित झाले आहे. यात एकूण ९ विविध परीक्षांचा तपहिल दिलेला आहे. पूर्ण वेळापत्रकाची PDF आपण दिलेल्या लिंक वरून डाउनलोड करू शकता. तसेच सर्व परीक्षांचे अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी या लिंक वरून महाभरतीची अधिकृत अँप लगेच डाउनलोड करा.

MPSC Timetable 2020

MPSC 2020 Timetable Download

MPSC 2020 Examination Schedule, Examination Dates & all updates are given here. The Online application Forms of above given examinations will be updates on MahaBharti time to time. All the respective Notifications will be published by us. So keep visiting us For MPSC 2020 Examinations.

MPSC 2020 Time Table

 • राज्य सेवा परीक्षा : डिसेंबरमध्ये जाहिरात, दि.5 एप्रिल रोजी
 • पूर्व परीक्षा, दि. 8, 9, 10 ऑगस्ट रोजी मुख्य परीक्षा.
 • दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग- जानेवारीत जाहिरात, दि.1 मार्च-पूर्व, तर दि.14 जून रोजी
 • मुख्य परीक्षा
 • सहायक मोटार वाहन निरीक्षक – जानेवारीत जाहिरात,
 • दि. 15 मार्च रोजी पूर्व, दि.12 जुलै रोजी मुख्य परीक्षा.
 • महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- फेब्रुवारीत जाहिरात,
 • दि.3 मे रोजी परीक्षा
 • महाराष्ट्र वन सेवा- मार्चमध्ये जाहिरात, 10 मे रोजी पूर्व,
 • तर 11 ऑक्‍टोबर रोजी मुख्य परीक्षा
 • अभियांत्रिकी सेवा – संयुक्त पूर्व परीक्षेसाठी मार्चमध्ये जाहिरात, दि.17 मे रोजी ही परीक्षा होईल.
 • गट क सेवा – संयुक्त पूर्व परीक्षेसाठी एप्रिलमध्ये जाहिरात,
 • दि.17 मे रोजी परीक्षा.
 • महाराष्ट्र कृषि सेवा – मेमध्ये जाहिरात- दि.5 जुलै रोजी पूर्व,
 • दि.1 नोव्हेंबर रोजी मुख्य परीक्षा.
 • सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय – सप्टेंबरमध्ये जाहिरात, दि.28 नोव्हेंबर रोजी मुख्य परीक्षा.
 • लिपीक-टंकलेखक गट-क सेवा मुख्य परीक्षा – दि.6 डिसेंबर.
 • दुय्यम निरीक्षक मुख्य परीक्षा- दि.13 डिसेंबर
 • कर सहायक मुख्य परीक्षा – दि. 20 डिसेंबर.


2 Comments
 1. Surnar Pavan shivraj says

  Job achieve

Leave A Reply

Your email address will not be published.