MPKV Rahuri Result
शासन निर्णय दिनांक १४ ऑक्टोबर, २०२४ नुसार विद्यापीठामार्फत दिनांक ३१.१२.२०२४ रोजी विद्यापीठ प्रकल्पग्रस्तांसाठी पदभरती करणेकरिता जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली होती. त्यानुसार विद्यापीठ प्रकल्पग्रस्त पदभरतीमधील गट ड संवर्गातील सुरक्षा रक्षक, पहारेकरी, माळी, व मजुर या पदांची विद्यापीठ स्तरावर घेण्यात आलेल्या व्यावसायिक व शारिरीक क्षमता चाचणीची गुणवत्ता यादी प्रसिध्द करण्यात येवुन त्यानुसार दिनांक ०४/१०/२०२५ रोजी याबाबतची निवड यादी विद्यापीठ संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.
तथापि, सुरक्षा रक्षक, पहारेकरी, माळी व मजुर पदांकरीता प्रसिध्द करण्यात आलेल्या निवड यादीमधील व प्रतिक्षा यादीमधील उमेदवारांनी दिनांक. ०९.१०.२०२५ रोजी सकाळी ९.०० वा. पदव्युत्तर महाविद्यालय, परिक्षा हॉल (विद्यापीठ ग्रंथालय समोर), म.फु.कृ.वि., राहुरी येथे मुळ कागदपत्रासह व छांयाकित स्वाक्षाकिंत प्रतीसह उपस्थित राहावे.
उमेदवारांची प्रवर्ग निहाय निवड व प्रतीक्षा यादी
MPKV Rahuri Result
विद्यापीठ प्रकल्पग्रस्त जाहिरातीच्या अनुषंगाने गट-ड संवर्गातील सुरक्षा रक्षक, पहारेकरी, माळी व मजूर या पदांची गुणवत्ता यादी प्रकाशित करण्यात आली आहे. पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
सुरक्षा रक्षक या पदाची व्यावसायिक व शारिरीक चाचणी नुसार उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















