MPKV Rahuri Admit Card Download – MPKV Rahuri Physical Test Schedule Announced – In accordance with the advertisement published on December 31, 2024 regarding the recruitment of post for Mahatma Phule Agricultural University, Rahuri project affected persons, the professional and physical test of eligible candidates for the posts of Gardener, Security Guard, Watchman and Laborer has been organized as per the following schedule. However, the respective eligible candidates should appear for the professional and physical test.
MPKV राहुरी शारीरिक चाचणीचे वेळापत्रक जाहीर – महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी प्रकल्पग्रस्तांसाठी पदभरती संदर्भात दिनांक ३१ डिसेंबर, २०२४ रोजी प्रसिध्द केलेल्या जाहिरातीस अनुसरुन खालील वेळापत्रकानुसार माळी, सुरक्षा रक्षक, पहारेकरी व मजुर या पदांसाठी पात्र उमेदवारांची व्यवसायिक व शारीरिक चाचणी आयोजित केलेली आहे. तरी, संबंधित पात्र उमेदवारांनी व्यावसायिक व शारीरिक चाचणीस उपस्थित रहावे.

अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















