https://mahabharti.in/wp-admin/edit.php?post_type=better-banner

प्रदूषण नियंत्रण मंडळ भरतीचा निकाल जाहीर! – MPCB Result 2024

MPCB Result 2024

प्रदूषण नियंत्रण मंडळ भरती परिक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आलेला आहे. निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

म.प्र.नि. मंडळाच्या दि. २९/१२/२०२४ रोजीच्या जाहिरातीस अनुसरून IBPS या संस्थेमार्फत दि. २७/०९/२०२४ व २८/०९/२०२४ रोजी घेण्यात आलेल्या ११ पदांच्या परिक्षेसाठी बसलेल्या उमेदवारांना प्राप्त गुणांची पदनिहाय यादी । BPS संस्थेकडून प्राप्त झाली असून, सदर यादी मंडळाच्या www.mpcb.gov.in/recruitment या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे. सदर यादी केवळ, उमेदवारांना लेखी परिक्षेत प्राप्त झालेल्या गुणांची आहे. प्रवर्गनिहाय गुणवत्ता यादी व पुढील निवड प्रक्रिया याबाबत प्रचलित शासन निर्णयानुसार लवकरच मंडळाच्या संकतेस्थळावर अवगत करण्यात येईल. तसेच कनिष्ठ लघुलेखक या पदासाठी गुणवत्ता यादीनुसार पात्र ठरणाऱ्या उमेदवारांच्या प्राविण्यता चाचणी (Proficiency Test) चे वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येईल. टिप :- १. ही फक्त परिक्षेत प्राप्त गुणांची यादी आहे, गुणवत्ता अथवा निवड यादी नाही. २. सर्व पदांसाठीची प्रवर्गनिहाय स्वतंत्र गुणवत्ता यादी प्रचलित शासन निर्णयातील तरतुदीनुसार लवकरच प्रसिध्द करण्यात येईल. गुणवत्ता यादी प्रसिध्द झाल्यानंतर गट ‘अ’ मधील पदांच्या उमेदवारांच्या मुलाखतीचा कार्यक्रम प्रसिध्द करण्यात येईल. ३. गट ‘ब’ व गट ‘क’ च्या गुणवत्ता यादीतील प्रवर्गनिहाय पात्र उमेदवारांना प्रमाणपत्र पडताळणीसाठी बोलविण्यात येईल. ४. वरील सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतर अंतिम निवड सूची जाहीर करण्यात येईल.

 

निकाल बघण्याची लिंक
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड