महापारेषण अंतर्गत अप्रेंटीस भरती तात्पुरती निवड यादी जाहीर | MahaPareshan Apprentice Bharti Result

MahaPareshan Apprentice Bharti Result

MahaPareshan Apprentice Bharti District Wise Result

MahaPareshan Apprentice Bharti Result  Maharashtra State Electricity Board Transmission Company Limited (MahaTransco) has been declared Provisional selection list of candidates selected from the waiting list for session 2022 – 23 under the Apprenticeship Act, 1961 for Akola Region. Students who had applied for Mahatransco Apprentice Job can download their region-wise Mahatransco Apprentice Bharti Selection List, MahaPareshan Apprentice Bharti Result, MahaPareshan Apprentice Selection List form below Link :

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड शिकाऊ उमेदवार कायदा 1961, अंतर्गत सत्र २०२१-२०२२, २०२२ – २३ करीता प्रतिक्षा यादीतुन निवड झालेल्या उमेदवारांची तात्पुरती निवड यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

  • वैध अर्ज असलेल्या पात्र उमेदवारांची त्यांच्या एस. एस. सी. तसेच आय. टी. आय (विजतंत्री) एकत्रित टक्केवारीच्या सरासरीच्या आधारावर गुणवत्ता यादी तयार करण्यात आलेली आहे. उमेदवारांच्या अर्जा मध्ये असलेल्या माहिती नुसार प्रवर्ग निहाय सामाजिक आरक्षणाच्या आधारे गुणवत्तेनुसार तात्पुरती निवड तथा प्रतिक्षा यादी तयार करण्यात आलेली आहे.
  • ज्या दोन किंवा अधिक उमेदवारांची एकत्रित गुणांची टक्केवारी समान आहे. अशा उमेदवारांची जन्म तारीख विचारात घेवुन वयाच्या ज्येष्ठतेनुसार कमवारी लावण्यात आली.
  • तात्पुरत्या निवड यादीत नावाचा समावेश आहे म्हणुन शिकाऊ उमेदवारी करीता उमेदवाराचा कोणताही हक्क राहणार नाही. तात्पुरती निवड यादी ही उमेदवारांची शैक्षणिक अर्हता, जातप्रवर्ग, व ईतर अटी व शर्ती पूर्ण करण्याच्या अधीन राहुन आहे. त्यामुळे जर उमेदवार शिकाऊ उमेदवार म्हणुन निवड होण्यासाठी ची पात्रता धारण करीत नसल्यास किंवा आवश्यक अटी व शर्ती चा भंग होत असल्यास संबंधित उमेदवाराची उमेदवारी/निवड कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल.


उपरोक्त विषयास अनुसरून तसेच संदर्भीय पत्रानुसार, आपणास या पत्राद्वारे कळविण्यात येते की, अउदा संवसु विभाग, अकोला कार्यालयाअंतर्गत शिकाऊ उमेदवारी १९६१ नुसार आय. टी. आय. विजतंत्री (Electrician) शिकाऊ उमेदवारी ( Apprenticeship) अर्ज वर्ष २०२२ – २३ या सत्राकरीता शिकाऊ उमेदवार (Apprenticeship) यांची एक वर्ष कालावधीसाठी प्रशिक्षणासाठी भरती करण्याबाबतची जाहीर सुचना दि. २२.१२.२०२२ रोजी वृत्तपत्रामध्ये तसेच महापारेषण कंपनीच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली त्याकरीता उमेदवारांनी असुन पात्र www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर आस्थपना क्रमांक E05202701840 वर नोंदणी करून ऑनलाईन अर्ज सादर करावे. तसेच ऑनलाईन केलेल्या अर्जांची प्रत काढुन महापारेषण कंपनीच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केलेल्या जाहिरातीसोबत जोडलेल्या फॉर्मसह ऑफलाईन अर्ज आवश्यक कागदपत्रासह टपालाद्वारे दि. १५.०१.२०२३ पर्यंत या कार्यालयास सादर करण्यात यावे असे कळविण्यात आले होते. त्या अनुषंगाने शिकाऊ उमेदवार सन २०२२-२३ भरतीकरीता या कार्यालयास दि. १५.०१. २०२३ पर्यंत प्राप्त अर्जानुसार तात्पुरती प्राविण्य गुण प्राप्त उमेदवारांची व अर्ज नामंजूर करण्यात आलेल्या उमेदवारांची यादी तयार करण्यात आली असुन सदर यादी या पत्रासोबत जोडण्यात आलेली आहे. सबब आपणास या पत्राद्वारे विनंती करण्यात येते की, आपण वरील यादीप्रमाणे आपल्या गुणांची व टक्केवारीची पडताळणी / शहानिशा करून घ्यावी व काही हरकत असल्यास या कार्यालयास दि. ०८.०३. २०२३ पर्यंत कळवावे त्यांनतर आपली काहीच हरकत नाही असे समजुन अंतिम निवड यादी जाहीर करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

Mahatransco Apprentice Recruitment Selection List-www.mahatransco.in

District Name  Result Link
Apprenticeship provisional general merit list 2022-23 under EHV O&M Dn. Akola Download
Apprenticeship Candidate Selection List for 2023-24 HVDC RS O&M Circle Chandrapur Download
Selection of apprentice list for EHV (O&M) Division 1 Pune. Download
Apprentice Selection Waiting List No.4 under 400 KV RS Division Koradi-I & II for the year 2022-23 Download
Apprentice Selection Waiting List No.3 under 400 KV RS Division Koradi-I & II for the year 2022-23 Download
Apprenticeship Candidate Selection & Waiting List for 2022-2023 MSETCL EHV O & M Division, Baramati, under EHV O&M Circle Solapur, Pune Zone  Download
Apprentice waiting list no 4 R S Ringmain Division, Nagpur Download

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड