उपविभागीय कार्यालय मौदा व कामठी तालुक्यातील पोलीस पाटील पदांची भरती – लिंक ओपन! Mouda Police Patil Bharti 2023

Mouda Police Patil Bharti 2023

Mouda Police Pati Bharti 2023

Mouda Police Patil Bharti 2023: As per this notification, additional applications were invited from 2.5.2023 to 17.5.2023 on the website www.sdomoudapp.in as per the reservation of the post of Police Patil in Mauda Kamthi Taluka under Mauda sub-division as mentioned below. Among them, no application has been received in the following villages as per the reservation mentioned in the reference notification, or the applications are not received in some villages. Hence the applications are invited from the candidates from the following exchange categories. As per the pdf attached below applications are invited from the resident candidates of given village for filling up the post of Police Patil in the required village from the date 26/5/2023 to 02/6/2023 on the website www.sdomoudapp.in.

Applications received after 12.00 midnight on 02/6/2023 will not be considered. Applications will be accepted through online mode only. Eligibility and terms and conditions of the candidate for filling out the application will remain as per the notification published on 02/5/2023. All candidates should note it. Villages for which applications are being sought for reservation on an exchange basis. Those who applied earlier will have to apply again within the prescribed period. Take note of this.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

या जाहीरनाम्यादवारे खालील नमुद केल्याप्रमाणे मौदा उपविभागा अंतर्गत मौदा कामठी तालुक्यातील पोलीस पाटील पदाचे आरक्षणानुसार ऑनलाईन पदधतीने www.sdomoudapp.in या संकेत स्थळावर दिनाक 2.5.2023 ते 17.5.2023 या कालावधीत अधिकुत अर्ज मागविण्यात आले होते. त्यापैकी खालील गावामध्ये संदर्भिय जाहीरनाम्यात नमुद आरक्षणाप्रमाणे एकही अर्ज प्राप्त झालेला नाही. किवा काही गावामध्ये सर्व अर्ज अप्राप्त असल्याने महा. शासन गृह विभाग शा. निर्णय क्रं बी. व्हीपी – 1107/ प्र.क्र 515/ पोल -8 दिंनाक 16 ऑक्टोबर, 2008 नुसार, खालील अदलाबदलीच्या प्रवर्गातुन उमेदवाराचे अर्ज मागविण्यात येत आहे. वरिल प्रमाणे अदलाबदलीच्या प्रवर्गातुन वर नमुद गावातील पोलीस पाटील पद भरण्याकरिता गावातील रहिवासी उमेदवाराकडुन दिंनाक 26/5/2023 to 02/6/2023 या कालावधीत www.sdomoudapp.in या संकेत स्थळावर अर्ज मागविण्यात येत आहे. दिनांक 02/6/2023 मध्यरात्री 12.00 वाजता नंतर आलेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. अर्ज फक्त ऑनलाईन पदधतीने स्विकारण्यात येतील. अर्ज भरण्याबाबत उमेदवाराची पात्रता व अटी-शर्ती दिनाक 02/5/2023 रोजी प्रसिदध झालेल्या जाहीरनाम्याप्रमाणे राहतील. यांची सर्व उमेदवारानी नोंद घ्यावी.ज्या गावांचे आरक्षणासाठी अदलाबदलीनुसार अर्ज मागविण्यात येत आहे. तेथे पुर्वी अर्ज करणारे यांनी विहीत कालावधीत पुन्हा अर्ज करावे लागणार आहे. याची नोंद घ्यावी.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Mouda Police Patil Bharti Recruitment 2023

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/gsNO9
✅ अधिकृत वेबसाईट
https://shorturl.at/dehj5

Mouda Police Patil Bharti 2023: Official applications are invited from eligible candidates for the post of Police Patil in village Mouda and Kamthi Taluka under the jurisdiction of Sub Divisional Magistrate of Mouda Sub Division Nagpur District through online mode only on the website www.sdomoudaapp.in. We have given Mouda Police Patil Bharti Application Form Link below, you can download it and fill in all details asked. Submit your application before 17th May 2023. More details are as follows:-

नागपूर जिल्हयातील मौदा उपविभागाचे उपविभागीय दंडाधिकारी यांच्या कार्यक्षेत्रातील मौदा व कामठी तालुका) गावात पोलीस पाटील पदभरतीसाठी अर्हताधारक उमेदवारांकडून विहीत नमुन्यात फक्त ऑनलाईन पध्दतीने www.sdomoudaapp.in या संकेत स्थळावर अधिकृत अर्ज मागविण्यात येत आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2023 आहे. तसेच या भरतीचे संपूर्ण अभ्यासक्रम व परीक्षेचे पेपर्स सोडवण्यासाठी येथे क्लिक करा

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

सरळ भर्ती प्रक्रियेत अनुसूचित जाती-25, अनुसूचित जमाती-13, विशेष मागास प्रवर्ग-4 विमुक्त जाती व भटक्या जमाती-21, इतर मागास प्रवर्ग-33 आणि खुल्या प्रवर्गासाठी 34, आर्थिक दुर्बल घटक-15 असे एकूण 145 पोलीस पाटील पदासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज www.sdomoudaapp.in या संकेतस्थळावर भरावयाचे आहे. या प्रक्रियेत 30 टक्के पदे महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आली आहे. परीक्षा शुल्कासह ऑनलाईन अर्ज भरण्याचा कालावधी 17 मे 2023 पर्यंत आहे.

????Police Patil Bharti List Of Documents Required – महाराष्ट्र पोलीस पाटील भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे यादी तयार ठेवा!

पोलीस पाटील पदासाठी आवश्यक अर्हता व अटीशर्ती या प्रमाणे आहे. अर्जदार दहावी परीक्षा पास असावा. पोलीस पाटील पदासाठी वयोमर्यादा शिथिलक्षम नाही. रहिवासी दाखला मुलाखतीच्या वेळी सादर करावा. नियुक्ती आदेशाच्या दिनांकापासून सहा महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र कार्यालयास सादर करणे बंधनकारक राहील. या परीक्षेसाठी आरक्षित व आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गासाठी शुल्क 200 रुपये असून खुल्या प्रवर्गासाठी 300 रुपये आहे. पोलीस पदासाठी लेखी परीक्षेसाठी 80 गुण असून तोंडी परीक्षेसाठी 20 गुण असे 100 गुण राहील.

????सर्व जिल्ह्यांची पोलीस पाटील भरती जाहिरात बघण्यासाठी येथे क्लिक करा 

अर्जदार संबंधित एकाच गावाचा स्थानिक व कायमचा रहिवासी असावा. अर्जदाराने एका गावासाठी अर्ज करावा. एकापेक्षा जस्त गावातून केलेले सर्व अर्ज बाद ठरविण्यात येतील. पोलीस पाटलांना क्षेत्रिय स्तरावर काम करावे लागत असल्याने पद धारण करणारी व्यक्ती ही शारीरीकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे. संपूर्ण भरती प्रक्रीयेदरम्यान पाठविल्या जाणाऱ्या सूचना, संदेश व माहिती उमेदवारांना ऑनलाईन पाठविण्यात येणार असल्याने मोबाईल सुस्थितीत ठेवावा. पात्र उमेदवाराला वेब-बेस्ड ऑनलाईन अर्ज www.sdomoudaapp.in या संकेस्थळावर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांकानंतर संकेतस्थावरील अर्ज भरण्याची लिंक बंद केली जाईल, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी उपविभागीय दंडाधिकारी, मौदा यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा.

  • पदाचे नाव – पोलीस पाटील
  • पदसंख्या –  145 जागा
  • शैक्षणिक पात्रता – 10th pass
  • नोकरी ठिकाण – मौदा, नागपूर
  • वयोमर्यादा – 25 ते 45 वर्षे
  • अर्ज शुल्क
    • खुल्या प्रवर्गासाठी – Rs. 300/-
    • आरक्षित/ आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गासाठी – Rs, 200/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2023 
  • अधिकृत वेबसाईट – nagpur.gov.in

Mouda Police Patil Bharti 2023 – Important Dates

Mouda Police Patil Bharti 2023

Mouda Police Patil Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
पोलीस पाटील 145 पदे

Educational Qualification For Mouda Police Patil Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
पोलीस पाटील दहावी परीक्षा पास  (10th pass)

How To Apply For Nagpur Mouda Police Patil Recruitment 2023

  • या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांनी खालील दिलेय लिंक वरून थेट अर्ज करावे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खाली दिलेल्या लिंक वर सादर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2023  आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

 

Mouda Police Patil Online Application Form 2023

Mouda Police Patil Bharti 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Mouda Police Patil Application 2023

???? PDF जाहिरात https://shorturl.at/mwPU8
???? ऑनलाईन अर्ज करा
https://shorturl.at/eAFNP
???? प्रतिज्ञापत्र नमुना
https://shorturl.at/hoACV
✅ अधिकृत वेबसाईट
nagpur.gov.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड