Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

मुरगाव नगरपालिका गोवा भरती २०१९

Mormugao Nagarpalika Goa Bharti 2019

मुरगाव नगरपालिका, गोवा येथे लोअर डिव्हिजन लिपिक पदाच्या एकूण २ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख २५ नोव्हेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – लोअर डिव्हिजन लिपिक
  • पद संख्या – २ जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार १२ वी पास सह संगणक डिप्लोमा अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखत तारीख – २५ नोव्हेंबर २०१९ आहे.
  • मुलाखतीचा पत्ता – मुरगाव नगरपालिका वास्को द गामा – गोवा

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड