राज्य पोलिस दलांत & CAPF मध्ये 5.31 लाखाहून अधिक रिक्त पदे
More than 5.31 lakh vacancies in State Police Force & CAPF
More than 5.31 lakh vacancies in State Police Force & CAPF : विविध राज्यांच्या पोलिस दलात 5.31 लाखाहून अधिक रिक्त जागा & सीआरपीएफ आणि बीएसएफ सारख्या केंद्रीय सशस्त्र पोलिस दलात 1.27 लाख पदे रिक्त आहेत, अशी माहिती पोलिस संशोधन व विकास ब्युरोने (बीपीआर अँड डी) मंगळवारी दिली. पोलिसांच्या वेगवेगळ्या बाबींची माहिती देताना BPR&D ने असेही म्हटले आहे की, 2019 मध्ये भारतभरातील विविध पोलिस दलात एकूण 1,19,069 पोलिस भरती करण्यात आल्या. आकडेवारीनुसार, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकूण मंजूर पोलिस दल 26,23,225 आहेत, तर प्रत्यक्षात सेवेत 20,91,488 पोलिस कर्मचारी आहेत. त्यामुळे 1 जानेवारी 2020 रोजी पोलिस दलात 5,31,737 पदे रिक्त आहेत.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅युनियन बँक अंतर्गत 2691 पदांची भरती सुरु; पदवीधारकांना नोकरीची संधी!!
🔥भारतीय नौदलात भारतीय नौदलात अंतर्गत 327 रिक्त पदांची भरती सुरु नविन जाहिरात प्रकाशित!!
✅अर्ज सूरु-रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 83 रिक्त पदांची भरती; थेट ई-मेल द्वारे करा अर्ज!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
आकडेवारीमध्ये सिव्हिल पोलिस, जिल्हा सशस्त्र पोलिस, विशेष सशस्त्र पोलिस आणि इंडिया रिझर्व बटालियनचा समावेश आहे. गृहमंत्रालयाच्या शाखा BPR&D ने सांगितले की पोलिस दलात महिलांचे प्रमाण 2,15,504 आहे, जे भारतातील एकूण पोलिस दलाच्या 10.30 टक्के आहे. मागील वर्षांच्या तुलनेत महिला पोलिसांच्या तुलनेत 16.05 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
केंद्रीय सशस्त्र पोलिस दलात (CAPFs) एकूण मंजूर संख्या 11,09,511 आहे परंतु १ जानेवारी, २०२० रोजी सीएपीएफची वास्तविक संख्या 9,82,391 आहे – 1,27,120 कर्मचारी अंतर.
Jalgaon jab