महाराष्ट्र राष्ट्रीय विद्यापीठ नागपूर भरती २०२०

MNLU Nagpur Bharti 2020

महाराष्ट्र राष्ट्रीय विद्यापीठ, नागपूर येथे कायद्याचे प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक कायदा, संशोधन सहकारी, वित्त आणि लेखा अधिकारी, सहाय्यक निबंधक, लिपिक-कम-टायपिस्ट, कुक पदांच्या एकूण २० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जानेवारी २०२० आहे.

  • पदाचे नावकायद्याचे प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक कायदा, संशोधन सहकारी, वित्त आणि लेखा अधिकारी, सहाय्यक निबंधक, लिपिक-कम-टायपिस्ट, कुक
  • पद संख्या – २० जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाणनागपूर
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल पत्ता[email protected]
  • अर्ज पाठविण्याचा पत्तारजिस्ट्रार, महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, नागपूर, मोरज डिझाईन & डेकोरेटर्स (डीएनडी) बिल्डिंग, मिहान फ्लायओव्हरच्या शेजारी, ओपिओल डेपोजवळ, खापरी, वर्धा रोड, नागपूर ४४११०८
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ जानेवारी २०२० आहे.
रिक्त पदांचा तपशील
अ. क्र.पदाचे नावरिक्त जागा
कायद्याचे प्राध्यापक०२
सहाय्यक प्राध्यापक कायदा०८
संशोधन सहकारी०२
वित्त आणि लेखा अधिकारी०१
सहाय्यक निबंधक०२
लिपिक-कम-टायपिस्ट०४
कुक०१

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात

अर्ज नमुना १

अर्ज नमुना २

अधिकृत वेबसाईट

महाभरतीची अधिकृत अँप डाउनलोड करा


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे : केंद्रीय विद्यालय संघटन भरती २०२० | जिल्हा परिषद भंडारा भरती २०२० | गोवा मेडिकल कॉलेज भरती २०२०
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप