Maharashtra Jeevan Pradhikaran (MJP Result 2026) – महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या आस्थापेनवरील गट-अ, गट-ब आणि गट-क संवर्गातील एकूण ११ संवर्गातील पदे सरळसेवेने भरण्याकरीता दिनांक ४.११.२०२५ रोजी मजीप्रा जाहिरात क्र. १/२०२५ प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर परिक्षा IBPS या संस्थेमार्फत दिनांक २८.०२.२०२६, दिनांक ०२.०३.२०२६ व दिनांक ०५.०३.२०२६ रोजी घेण्यात आली. सदर परिक्षेमधील कनिष्ठ लिपिक/ लिपिक नि टंकलेखक (गट-क) संवर्गाचा निकाल IBPS संस्थेकडून प्राप्त झाल्यानुसार जाहिर करण्यात येत आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या आस्थापनेवरील गट-अ, गट-ब आणि गट-क संवर्गातील ११ प्रकारची पदे सरळसेवेने भरण्याच्या प्रक्रियेला आता महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. या भरतीसाठी मजीप्राकडून ४ नोव्हेंबर २०२५ रोजी जाहिरात क्र. १/२०२५ प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर IBPS संस्थेमार्फत २८ फेब्रुवारी, २ मार्च आणि ५ मार्च २०२६ रोजी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत सहभागी झालेल्या उमेदवारांची प्रतीक्षा संपली असून, संबंधित संवर्गांचा निकाल आता जाहीर करण्यात येत आहे.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















