MJP नागपूर अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती | MJP Nagpur Bharti 2021
MJP Nagpur Bharti 2021
MJP Nagpur Recruitment 2021 Details
MJP Nagpur Bharti 2021 : The new advertisement published by Maharashtra Jeevan Pradhikaran (MJP) Nagpur for MIS Coordinator, Multi work Coordinator/ Data Entry Operator Posts. Interested and eligible applicant can apply for this recruitment before last date. More details about MJP Nagpur is given below:-
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नागपूर येथे MIS समन्वयक, बहु कार्य समन्वयक/ डेटा एंट्री ऑपरेटर पदांच्या एकूण 02 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2021 आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – MIS समन्वयक, बहु कार्य समन्वयक/ डेटा एंट्री ऑपरेटर
- पदसंख्या – 02 जागा
- शैक्षणिक पात्रता – MCA/ MSC/ M.Sc/ B.Sc/ HSC (Refer PDF)
- नोकरी ठिकाण – नागपूर
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज सादर करण्याचा पत्ता – मुख्य अभियंता, मजीप्रा, प्रा. वि. नागपूर
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 नोव्हेंबर 2021
अधिक माहिती करता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी
Important Links For MJP Nagpur Bharti 2021
|
|
? PDF जाहिरात |
https://bit.ly/3DBhY3z |
✅ अधिकृत वेबसाईट |
mjp.maharashtra.gov.in |
Table of Contents