महाराष्ट्र जीवन प्राधिकरण परीक्षा प्रवेशपत्र आले डाउनलोड करा लिंक सुरु, नवीन वेळापत्रक जाहीर, … – MJP Admit Card Download

Maharashtra Jeevan Pradhikaran Exam Date Out

MJP Admit Card Download: Maharashtra Jeevan Pradhikaran has released an important notification regarding the recruitment process for various Group ‘A’, ‘B’, and ‘C’ cadre 290 posts. The written examination will be conducted by IBPS, Mumbai on 25th, 26th, and 27th February 2026. Detailed MJP exam schedules, MJP admit card information, and further updates will be released soon on the official website.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या आस्थापनेवरील सरळसेवा भरतीबाबत जाहिरात क्र.१/२०२५ प्रसिध्द करण्यात आली असून सदर भरतीबाबत परीक्षेचे आयोजन दिनांक २५, २६ व २७ फेब्रुवारी, २०२६ रोजी करण्यात आले होते. तथापि, याच दिनांकाना इतर परिक्षा आयोजित असल्याने सदर परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची बाब दिनांक १६/२/२०२६ रोजीच्या सुचनेन्वये प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली होती. आता सदर परीक्षा दिनांक २८ फेब्रुवारी, २ मार्च व ५ मार्च, २०२६ या दिवशी आयोजित करण्यात येत आहेत. सदर परीक्षेचे सुधारीत दिनांक अंतिम असून याची नोंद उमेदवारांनी घ्यावी. परीक्षेचे वेळापत्रक यासोबत प्रसिध्द करण्यात येत आहे. परीक्षेचे प्रवेशपत्र व इतर सुचना प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येतील. तसेच या भरतीचे संपूर्ण अभ्यासक्रम व परीक्षा पॅटर्न येथे बघा

प्रवेशपत्र डाउनलोड लिंक 

 

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

Reference document

Instruction handout English – Click to view

Instruction handout Marathi – Click to view


महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (MJP) भरती प्रक्रियेतील परीक्षा केंद्र व दिनांक नियोजनाबाबत विद्यार्थ्यांच्या तक्रारी होत्या. खासदार अनिल बोंडे यांनी ही बाब परीक्षार्थीच्या विनंतीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांच्या लक्षात आणून दिली. त्यांनी दखल घेऊन मजीप्राला निर्देश दिले. त्यानुसार २५, २६, २७ फेब्रुवारीच्या सदर परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय मजीप्राने घेतला आहे. पुढील तारखा निश्चित झाल्यावर कळविण्यात येणार असल्याचे मजीप्राचे मुख्य प्रशासकीय अधिकारी गजानन गुरव यांनी कळविले.

मजीप्रा भरती प्रक्रिया आयबीपीएसमार्फत आयोजित करण्यात आली होती. या परीक्षा केंद्रांचे वाटप व परीक्षा दिनांकांच्या नियोजनातील अडचणी विद्यार्थ्यांनी खासदार बोंडे यांच्या निदर्शनास आणून दिल्या. विद्यार्थ्यांच्या निवेदनानुसार, फेब्रुवारीत विविध राष्ट्रीय व राज्यस्तरीय महत्त्वाच्या परीक्षांचे दिनांक एकाच दिवशी येत आहेत. यामध्ये रेल्वे भरती परीक्षा २५ फेब्रुवारी, इस्रो व्हीएसएससी परीक्षा २६ फेब्रुवारी, नाशिक महानगरपालिका परीक्षा २४ व २९ महाराष्ट्र जीवन प्राधिकरण परीक्षा २५, २६ व २७ फेब्रुवारी तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग (कौशल्य चाचणी) २६ व २७फेब्रुवारीला आहे. दूरवरच्या परीक्षा केंद्रांमुळे प्रवास, निवास, आर्थिक खर्च व मानसिक ताण यामध्ये मोठी वाढ होत आहे. ही भरती प्रक्रिया हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी निगडित असल्याने त्यामध्ये न्याय्य, सुयोग्य व विद्यार्थिहिताचा दृष्टिकोन ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करण्याची विनंती त्यांनी केली होती. त्यानुसार खासदार बोंडे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले. त्याची दखल घेऊन मजीप्राच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. महापारेषण व मजीप्रा परीक्षेसंदर्भातील अन्य काही अडणींवर चर्चा करण्यासाठी खासदार बोंडे बुधवारी मुख्यमंत्र्यांना मुंबईत भेटणार आहे.

 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Maharashtra Jeevan Pradhikaran Admit Card Download

MJP Bharti 2026 New Exam Dates

Steps to Download MJP Hall Ticket 2026

  • Visit the official website of Maharashtra Jeevan Pradhikaran – www.mjp.maharashtra.gov.in
  • On the homepage, click on the “Recruitment” or “Latest Notifications” section.
  • Find and click on the link titled “MJP Recruitment 2026 – Admit Card Download”
  • You will be redirected to the IBPS login page.
  • Enter your Registration Number / Roll Number/ Password / Date of Birth
  • Click on the Submit/Login button.
  • Download the admit card PDF and take a printout.

Maharashtra Jeevan Pradhikaran Bharti Syllabus – 290 पदांसाठी अभ्यासक्रम, निवड पद्धत, परीक्षा स्वरूप

Table of Contents



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड