Mira Bhayandar Police Bharti Exam Date
Mira Bhayandar Police Bharti Exam: पोलीस आयुक्त, मिरा-भाईंदर, वसई-विरार या आस्थापनेकरीता मंजुर असलेली “विधी अधिकारी” यांची पदे ११ महिन्यांच्या कालावधीकरीता कंत्राटी पध्दतीने भरण्याकरिता जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती व उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते. सदर कंत्राटी पद भरती करीता दिनांक ०६/०२/२०२६ रोजी लेखी परिक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी उमेदवारांनी दिनांक ०६/०२/२०२६ रोजी ठिक १६.३० वाजता संवाद सभागृह, दुसरा मजला, पोलीस आयुक्त कार्यालय, शांतीगार्डन, मिरारोड पुर्व ठाणे या ठिकाणी उपस्थीत रहावे. उमेदवार अनुपस्थीत राहील्यास अर्जाचा विचार केला जाणार नाही यांची नोंद घ्यावी.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
उमेदवारांनी लेखी परिक्षेसाठी येताना स्वतःचे (आधार कार्ड / पॅनकार्ड / वोटींग कार्ड /ड्राईवींग लाईसन्स) यापैकी कोणतेही ०१ ओळखपत्र सोबत आणावे तसेच खालील नमुद केलेली मुळ प्रमाणपत्र व स्वयंसाक्षाकीत केलेल्या छायांकीत प्रती सोबत आणाव्यात…
अ) वयाचा दाखला
ब) शैक्षणीक कागदपत्र
क) अनुभवाचे दाखले
ड) सनद
ई) कायद्याचे पदवीधर असल्याचे प्रमाणपत्र
फ) जाहिरातीत नमूद केलेली इतर प्रमाणपत्रे
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF बघावी👇
Mira Bhayandar Police Bharti Exam Information
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















