मिलिटरी हॉस्पिटल पुणे भरती २०२०
Military Hospital Pune Bharti 2020
मिलिटरी हॉस्पिटल पुणे येथे अर्धवेळ बालरोग तज्ञ पदाची एकूण १ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख १३ फेब्रुवारी २०२० आहे.
- पदाचे नाव – अर्धवेळ बालरोग तज्ञ
- पद संख्या – १ जागा
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार बाल रोगशास्त्रज्ञांमध्ये एमडी / डीएनबी / डिप्लोमा / पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.
- वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ५० वर्षापेक्षा जास्त असावे.
- वेतनश्रेणी – रु. ३०,०००/- आहे.
- मुलाखतीचा पत्ता – एमआय रूम, मिलिटरी हॉस्पिटल खडकवासला, पुणे – ४११०२३
- मुलाखतीची तारीख – १३ फेब्रुवारी २०२० आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links |
|
PDF जाहिरात : http://bit.ly/370eh68 |
सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.
Any requirement in nursing milatory