Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

मिलिटरी हॉस्पिटल अहमदनगर येथे 10 वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी; त्वरित अर्ज करा | Military Hospital Ahmednagar Bharti 2022

Military Hospital Ahmednagar Bharti 2022

Military Hospital Ahmednagar Bharti 2022 Details

Military Hospital Ahmednagar Bharti 2022: Military Hospital Ahmednagar is going to recruit interested and eligible candidates to fill vacant posts. Candidates apply before the last date. Further details are as follows:-

मिलिटरी हॉस्पिटल अहमदनगर येथे स्वयंपाकी, वार्ड सहायिका पदांच्या एकुण 67 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जुलै 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – स्वयंपाकी, वार्ड सहायिका
  • पदसंख्या – 67 जागा
  • शैक्षणिक पात्रता – 10th Pass (Refer PDF)
  • नोकरी ठिकाणअहमदनगर
  • वयोमर्यादा – 18 ते 25 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज करण्याचा पत्ता – पीठासीन अधिकारी (पुस्तक-III), मुख्यालय सदर्न कमांड C/o मिलिटरी हॉस्पिटल अहमदनगर-414001
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 जुलै 2022 

How to Apply For HQ Southern Commandant Military Hospital Ahmednagar Bharti 2022

  1. सदर पदांकरिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  2. सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावा.
  3. इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
  4. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  5. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जुलै 2022 आहे.
  7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Document For Military Hospital Ahmednagar Jobs 2022

  1. सर्व शैक्षणिक प्रमाणपत्र
  2. जात प्रमाणपत्राची प्रत
  3. माजी सैनिकांच्या बाबतीत पीपीओ व कार्यमुक्ती पुस्तिकेची प्रत
  4. ईडब्ल्यूएस उमेदवाराकरिता उत्पन्न व मालमत्ता प्रमाणपत्राची प्रत
  5. जन्म प्रमाणपत्र
  6. अधिवास प्रमाणपत्र
  7. राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र
  8. भारतीय पासपोर्ट
  9. स्थायी निवास प्रमाणपत्र

Military Hospital Ahmednagar Vacancy 2022 Details

Military Hospital Ahmednagar Bharti 2022

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Military Hospital Ahmednagar Recruitment 2022

? PDF जाहिरात
https://cutt.ly/JKgamsJ

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड