JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

MIDC सरळसेवा भरती २०२३ सुधारित निवड यादी जाहीर – MIDC RESULT 2026

MIDC Bharti Result 2026

MIDC Bharti Result 2026: म.औ.वि.महामंडळातील सरळसेवा भरती २०२३ अंतर्गत गट ब व गट क संवर्गातील 508 पदांकरिता उमेदवारांची सुधारित निवड यादी जाहीर करण्यात आली आहे. उमेदवार खालील लिंकवरून त्यांचा निकाल पाहू शकतात.

पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. 

 

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now
Sr. No.Post Name (Marathi)Post Name (English)Action
1सहायक अभियंता (स्थापत्य) गट – बAssistant Engineer (Civil) Group – BClick Here
2सहायक अभियंता (विद्युत / यांत्रिकी) गट – बAssistant Engineer (Electrical/Mechanical) Group – BClick Here
3सहायक रचनाकार गट – बAssistant Planner Group – BClick Here
4सहायक वास्तुशास्त्र गट – बAssistant Architect Group – BClick Here
5लेखा अधिकारी गट – बAccounts Officer Group – BClick Here
6क्षेत्र व्यवस्थापक गट – बArea Manager Group – BClick Here
7कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) गट – कJunior Engineer (Civil) Group – CClick Here
8कनिष्ठ अभियंता (विद्युत / यांत्रिकी) गट – कJunior Engineer (Electrical/Mechanical) Group – CClick Here
9सहायक गट – कAssistant Group – CClick Here
10लिपिक टंकलेखक गट – कClerk Typist Group – CClick Here
11वरिष्ठ लेखापाल गट – कSenior Accountant Group – CClick Here
12तांत्रिक सहाय्यक (श्रेणी – २) गट – कTechnical Assistant (Grade-II) Group – CClick Here
13विजतंत्री (श्रेणी – २) गट – कElectrician (Grade-II) Group – CClick Here
14पंपचालक (श्रेणी – २) गट – कPump Operator (Grade-II) Group – CClick Here
15जोडारी (श्रेणी – २) गट – कFitter (Grade-II) Group – CClick Here
16सहायक आराखक गट – कAssistant Draftsman Group – CClick Here
17अनुरेखक गट – कTracer Group – CClick Here
18गाळणी निरीक्षक गट – कFilter Inspector Group – CClick Here
19भूमापक गट – कSurveyor Group – CClick Here

Previous Post:

MIDC Bharti Result 2025

The Maharashtra Industrial Development Corporation (MIDC) Recruitment Exam 2025 was successfully conducted in August. The results of the exam is published today on 24 Sep 2025. Candidates are advised to stay prepared for the next stage of the selection process. The result will provide details about the overall performance, marks obtained, and selection status of candidates. Once declared, candidates can check their results on the official MIDC website.

म.औ.वि.महामंडळातील सरळसेवा भरती २०२३ अंतर्गत अग्निशमन विभागातील गट अ व गट क संवर्गातील पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या खालीलप्रमाणे परीक्षा घेण्याचे प्रस्तावित आहे. अग्निशमन विभागाकरीता ऑनलाईन स्पर्धा परीक्षेत पात्र गुणवत्ता यादीमधील सर्व उमेदवारांसाठी खालीलप्रमाणे प्रक्रिया राबविण्यात येईल.

 

१. कागदपत्रांची छाननी

२. शारिरीक पात्रता चाचणी

३. शारिरीक क्षमता चाचणी

४. व्यवासायिक चाचणी (फक्त चालक यंत्र चालक पदाच्या उमेदवारांकरीता)

पूर्ण माहिती पहा 

 


म.औ.वि.महामंडळातील सरळसेवा भरती २०२३ अंतर्गत गट अ, गट-ब आणि गट-क या संवर्गातील एकूण ३४ संवर्गातील ऑनलाईन स्पर्धा परीक्षा मे. आयबीपीएस यांचेमार्फत ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आलेल्या असून सदर परीक्षेमधील पात्र उमेदवारांची गुणवत्ता यादी मे. आयबीपीएस यांचेकडून प्राप्त झालेली असून सदर यादी उमेदवारांच्या माहितीकरीता महामंडळाच्या संकेतस्थळावर दि.०८/१०/२०२५ रोजी प्रसिध्द करण्यात आलेली आहे.
त्याअनुषंगाने, पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या खालीलप्रमाणे परीक्षा घेण्याचे प्रस्तावित असून याबाबत महामंडळाच्या संकेतस्थळावर वेळावेळी सुचना प्रसिध्द करण्यात येतील याबाबत उमेदवारांनी नोंद घ्यावी.

MIDC Bharti Interview & Exam 2025

 

 

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ सरळ सेवा भरती २०२३.

गट अ, ब आणि क या ३४ संवर्गातील एकूण ७९० पदांसाठी मे आयबीपीएस मार्फत ऑनलाईन परीक्षा पारदर्शकपणे घेण्यात आल्या आहेत. एकूण १,१२,३४५ उमेदवारांनी नोंदणी केली असून त्यापैकी १,०७,३५८ उमेदवारांनी परीक्षा दिली आहे. पात्र उमेदवारांची गुणवत्ता यादी आज  प्रसिद्ध झाली आहे. खालील पदानुसार दिलेल्या लिंक वरून आपण निकाल बघू शकता. तसेच गट अ मधील ७ संवर्गांची मौखिक चाचणी (मुलाखत) तसेच लघुलेखक व टंकलेखक पदांसाठी व्यावसायिक परीक्षा, आणि अग्निशमन विभागातील २२० पदांसाठी शारीरिक व व्यावसायिक चाचण्या घेतल्या जाणार आहेत. महामंडळाने सर्व परीक्षा पारदर्शक पद्धतीने घेतल्या असून उमेदवारांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये. 

अ.क्र.संवर्गाचे नाव (मराठीमध्ये)संवर्गाचे नाव (इंग्रजीमध्ये)Download Result
1कार्यकारी अभियंता (स्‍थापत्‍य) गट – अExecutive Engineer (Civil) Group – AClick here
2उप अभियंता (स्‍थापत्‍य) गट – अDeputy Engineer (Civil) Group – AClick here
3उप अभियंता (विद्युत / यांत्रिकी) गट – अDeputy Engineer (Electrical/Mechanical) Group – AClick here
4सहयोगी रचनाकार गट – अAssociate Planner Group – AClick here
5उप रचनाकार गट – अDeputy Planner Group – AClick here
6उप मुख्‍य लेखा अधिकारी गट – अDeputy Chief Accounts Officer Group – AClick here
7सहायक अभियंता (स्‍थापत्‍य) गट – बAssistant Engineer (Civil) Group – BClick here
8सहायक अभियंता (विद्युत / यांत्रिकी) गट – बAssistant Engineer (Electrical/Mechanical) Group – BClick here
9सहायक रचनाकार गट – बAssistant Planner Group – BClick here
10सहायक वास्‍तुशास्‍त्रज्ञ गट – बAssistant Architect Group – BClick here
11लेखा अधिकारी गट – बAccounts Officer Group – BClick here
12क्षेत्र व्‍यवस्‍थापक गट – बArea Manager Group – BClick here
13कनिष्‍ठ अभियंता (स्‍थापत्‍य) गट – कJunior Engineer (Civil) Group – CClick here
14कनिष्‍ठ अभियंता (विद्युत / यांत्रिकी) गट – कJunior Engineer (Electrical/Mechanical) Group – CClick here
15लघुलेखक (उच्‍च श्रेणी ) गट – कStenographer (Higher Grade) Group – CClick here
16लघुलेखक (निम्‍न श्रेणी) गट – कStenographer (Lower Grade) Group – CClick here
17लघुटंकलेखक गट – कSteno Typist Group – CClick here
18सहायक गट – कAssistant Group – CClick here
19लिपिक टंकलेखक गट – कClerk Typist Group – CClick here
20वरिष्‍ठ लेखापाल गट – कSenior Accountant Group – CClick here
21तांत्रिक सहायक (श्रेणी – २) गट – कTechnical Assistant (Grade-II) Group – CClick here
22विजतंत्री (श्रेणी – २) गट – कElectrician (Grade-II) Group – CClick here
23पंपचालक (श्रेणी – २) गट – कPump Operator (Grade-II) Group – CClick here
24जोडारी (श्रेणी – २) गट – कFitter (Grade-II) Group – CClick here
25सहायक आरेखक गट – कAssistant Draftsman Group – CClick here
26अनुरेखक गट – कTracer Group – CClick here
27गाळणी निरिक्षक गट – कFilter Inspector Group – CClick here
28भूमापक गट – कSurveyor Group – CClick here
29विभागीय अग्निशमन अधिकारी गट – अDivisional Fire Officer Group – AClick here
30सहायक अग्निशमन अधिकारी गट – कAssistant Station Officer Group – CClick here
31कनिष्ठ संचार अधिकारी गट – कJunior Communication Officer Group – CClick here
32वीजतंत्री श्रेणी – २ (ऑटोमोबाईल) गट – कElectrician Grade-II (Automobile) Group – CClick here
33चालक यंत्र चालक गट – कDriver-Operator Group – CClick here
34अग्निशमन विमोचक गट – कFireman Rescuer Group – CClick here

 

 


 

MIDC Recruitment Result : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) भरती 2021 निकाल जाहीर. 

📌 भरती तपशील

  • पदांचे प्रकार: सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता, लघुलेखक, सहाय्यक, लेखापाल, क्षेत्र व्यवस्थापक, ड्रायव्हर, फिल्टर निरीक्षक, पंप ऑपरेटर इत्यादी.

  • Result Date – 24 Sep 2025
  • अर्ज प्रक्रिया: ऑनलाइन (https://www.midcindia.org/)

📝 निकाल जाहीर खालील लिंक वरून आपले मार्क बघा

 

MIDC Recruitment Test Results

Results of Special Recruitment Drive for ST Candidates

Sr.No.DesignationResult
1Assistant Engineer (Civil)View
2Assistant Engineer (E & M)View
3Clerk-TypistView
4Filter InspectorView
5Junior Engineer (Civil)View
6Pump OperatorView
7TracerView

 

 


MIDC List after Documents Verification / Scrutiny for Recruitment – 2019

MIDC Recruitment Result – On the website of the Maharashtra Industrial Development Corporation (MIDC) dt. 07/03/2022 (revised selection list and revised waiting list) published on 07/03/2022, the candidates who have been disqualified in the verification of documents/certificates/candidates who have not joined the place of appointment have been selected from among the candidates on the waiting list who have qualified in the order of seniority. Scrutiny/inspection of original documents / certificates of said candidates on Tuesday Dated 07/02/2023 at Maharashtra Industrial Development Corporation, Udyog Sarathi, Mahakali Gumpha Marg, Andheri (East) Mumbai – 400093 and their post wise details are as follows.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) अंतर्गत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (ई आणि एम), सहाय्यक, लिपिक टंकलेखक, वरिष्ठ लेखापाल, सर्वेक्षक, तांत्रिक सहाय्यक, फिटर, पंप ऑपरेटर, इलेक्ट्रीशियन भरतीसाठी प्रतिक्षा यादीवरील उमेदवारांमधून ज्येष्ठतेनुसार गुणानुक्रमे पात्र ठरलेल्या उमेदवारांची निवड करण्यात आलेली असून सदर उमेदवारांची मुळ कागदपत्रे / प्रमाणपत्रे यांची छाननी / तपासणी निवड यादी जाहीर करण्यात आलेली आहे आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

महामंडळाच्या संकेतस्थळावर दि. ०७/०३/२०२२ रोजी प्रसिध्द केलेली निवडसुची (सुधारीत निवड यादी व सुधारीत प्रतिक्षा यादी ) मधील गैरहजर, कागदपत्रे / प्रमाणपत्रे पडताळणीमध्ये अपात्र ठरलेले / नियुक्तीच्या ठिकाणी रुजू न झालेले उमेदवार यांचे रिक्त झालेल्या पदावर प्रतिक्षा यादीवरील उमेदवारांमधून ज्येष्ठतेनुसार गुणानुक्रमे पात्र ठरलेल्या उमेदवारांची निवड करण्यात आलेली असून सदर उमेदवारांची मुळ कागदपत्रे / प्रमाणपत्रे यांची छाननी / तपासणी मंगळवार दि. ०७/०२ / २०२३ रोजी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, उद्योग सारथी, महाकाली गुंफा मार्ग, अंधेरी (पूर्व) मुंबई – ४०००९३ येथे करावयाची असून त्यांचा पदनिहाय तपशिल खालीलप्रमाणे आहे.

म.औ. वि. महामंडळातील सरळसेवेची गट ‘क’ आणि गट ‘ड’ मधील १४ संवर्गातील ऑनलाईन परीक्षेकरीता ५०२ पदे व ऑफलाईन परीक्षेकरीता ३६३ पदे अशा एकूण ८६५ रिक्त पदांकरीता दि. १७/०७/२०१९ रोजी जाहिरात महामंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली होती. पैकी वर्ग ‘क’ सवंर्गातील ५०२ पदे भरणेकामी दि. २०/०८/२०२१ ते दि. २७/०८/२०२१ रोजी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आल्या होत्या. ऑनलाईन परीक्षेचा निकाल दि. १५ / १२ / २०२१ रोजी प्रसिध्द करण्यात आला व पात्र झालेल्या उमेदवारांची निवडसुची ( प्रारूप निवड यादी व प्रारुप प्रतिक्षा यादी) दि. ३० / १२ / २०२१ रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे. तद्नंतर प्राप्त झालेल्या आक्षेपांचे निरसन करुन दि. ०७/०३/२०२२ रोजी सुधारीत निवडसुची प्रसिध्द करण्यात आली आहे.

List after Documents Verification / Scrutiny for Recruitment – 2019

MIDC Bharti 2019 Result 

MIDC Recruitment Result: Maharashtra Industrial Development Corporation (MIDC) has Released a List after Documents Verification/ Scrutiny for Recruitment – 2019 Junior Engineer (Civil), Junior Engineer (E&M), Assistant, Clerk Typist, Senior Accountant, Surveyor, Technical Assistant, Fitter, Pump Operator, Electrician Posts. Click on the link below to download the list.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) अंतर्गत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (ई आणि एम), सहाय्यक, लिपिक टंकलेखक, वरिष्ठ लेखापाल, सर्वेक्षक, तांत्रिक सहाय्यक, फिटर, पंप ऑपरेटर, इलेक्ट्रीशियन भरतीसाठी कागदपत्रे पडताळणी नंतर ची निवड यादी जाहीर करण्यात आलेली आहे आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

यादी डाउनलोड – 

  1. Junior Engineer (Civil) List
  2. Junior Engineer (E&M)
  3. Assistant
  4. Clerk Typist
  5. Senior Accountant
  6. Surveyor
  7. Technical Assistant (GR-II)
  8. Fitter (GR-II)
  9. Pump Operator (GR-II)
  10. Electrician (GR-II)

MIDC Bharti 2019 Result 

MIDC Recruitment Result : Revised Provisional Selection and Waiting List for MIDC Recruitment – 2019. Click on the link below to download the list.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) अंतर्गत 2019 भरतीसाठी सुधारित तात्पुरती निवड आणि प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आलेली आहे आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
यादी डाउनलोड – 

 


MIDC Provisional Selection And Waiting List

MIDC Recruitment Result  – The provisional selection and waiting list for MIDC Recruitment 2019 has been announced. Click on the link below to download the list.

MIDC पदभरती 2019 ची तात्पुरती निवड आणि प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

तात्पुरती निवड आणि प्रतीक्षा यादी डाउनलोड – https://bit.ly/3JvL7QO

1. Notice For Selection And Waiting List – View

2. Notice For Post Of Stenographer (Lower Grade) – View 

Sr.No.Post NameResult
1  Junior Engineer (Civil)    View
2  Junior Engineer (E&M)    View
3  Assistant    View
4  Clerk Typist    View
5  Senior Accountant    View
6  Steno (Lower Grade)    View
7  Surveyor    View
8  Technical Assistant (GR-II)    View
9  Fitter (GR-II)    View
10  Pump Operator (GR-II)    View
11  Electrician (GR-II)    View

MIDC Recruitment Result Declared | MIDC Exam 2019 Result Out

MIDC Recruitment Result  | MIDC Exam 2019 Result Out In order to fill vacancies For Various Posts in Industrial Maharashtra Development Corporation, the advertisement was published in San 2019 and an online application was invited. The results of Assistant Engineer (Architecture), Assistant Engineer (E & M), Clerk-Typist, Filter Inspector, Junior Engineer (Architecture), Pump Operator, Tracer Recruitment Examination 2019 have been announced. Click on the link below to download the result.

Provisional Merit List Just Published!!

 

Sr.No.Post NameResult
1  Junior Engineer (Civil)    View
2  Junior Engineer (E&M)    View
3  Assistant    View
4  Clerk Typist    View
5  Senior Accountant    View
6  Steno (Lower Grade)    View
7  Surveyor    View
8  Technical Assistant (GR-II)    View
9  Fitter (GR-II)    View
10  Pump Operator (GR-II)    View
11  Electrician (GR-II)    View

MIDC Bharti 2019 Result | MIDC Recruitment 2019 Result

औद्योगिक महाराष्ट्र विकास महामंडळातील रिक्त पदे भरणेकरिता सण २०१९ मध्ये जाहिरात प्रसिद्ध करून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. सहाय्यक अभियंता (स्थापत्य), सहायक अभियंता (ई आणि एम), लिपिक-टंकलेखक, फिल्टर निरीक्षक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), पंप ऑपरेटर, ट्रेसर पदभरती परीक्षा २०१९ निकाल जाहीर करण्यात आलेले आहे. निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

Results of Special Recruitment Drive for ST Candidates | ST Recruitment Results 

निकाल डाउनलोड – https://bit.ly/3dQqjoT

Important Notice Regarding Recruitment 2019

सूचना पत्र – https://bit.ly/3s8kDPm

MIDC Bharti 2019 | MIDC Recruitment 2019 Details 

Department Maharashtra Industrial Development Corporation
PostJE, Stenographer Assistant, Clerk Typist and others
Result StatusNot Release
Number of PostsNA
About Result Date15/12/2021
Official Websitewww.midcindia.org

MIDC Bharti 2019 Result | MIDC Recruitment 2019 Result Date

MIDC Recruitment Result : In order to fill 865 vacancies in Industrial Maharashtra Development Corporation, the advertisement was published in San 2019 and an online application was invited. The result of the said recruitment process will be published on 15/12/2021 on the website of the corporation. Further details are as follows:-

MIDC Recruitment Result 2019 | MIDC Assistant Result 2021 Declare Date

औद्योगिक महाराष्ट्र विकास महामंडळातील ८६५ रिक्त पदे भरणेकरिता सण २०१९ मध्ये जाहिरात प्रसिद्ध करून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. त्या अनुषंगाने कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विवयां), लघुलेखक (निम्न श्रेणी), वरिष्ठ लेखापाल, सहाय्यक, लिपिक टंकलेखक, भूमापक, तांत्रिक सहायक (श्रेणी-२), जोडारी (श्रेणी-२) पंपचालक (श्रेणी-२) या संवर्गातील ५०२ पदे भरणेकामी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आल्या होत्या.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

उक्त भरती प्रक्रियेचा निकाल १५/१२/२०२१ रोजी महामंडळाच्या संकेस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.

MIDC Result 2021 | JE, Helper, Clerk Typist, Peon, Driver Cut Off, Merit List

MIDC Recruitment Result

MIDC Bharti | MIDC Recruitment Details 

Department Maharashtra Industrial Development Corporation
PostJE, Stenographer Assistant, Clerk Typist and others
Result StatusNot Release
Number of Posts865 post
About Result Date15/12/2021
Official Websitewww.midcindia.org

 

Table of Contents

1 thought on “MIDC सरळसेवा भरती २०२३ सुधारित निवड यादी जाहीर – MIDC RESULT 2026”

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड