MIDC भरती ८०२ पदभरतीसाठी अर्ज करण्याची संधी, अर्जाची लिंक सुरु! – MIDC Bharti 2024
MIDC Bharti 2024- recruitment.midcindia.org
MIDC Bharti 2024 | MIDC Recruitment 2024
म.औ.वि. महामंडळातील सरळसेवा भरती २०२३ अंतर्गत गट-अ, गट-ब आणि गट-क या संवर्गातील एकूण ३४ संवर्गातील ८०२ पदे भरणेबाबत दिनांक १४/०८/२०२३ रोजी प्रसिध्द केलेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने, मूळ जाहिराती नुसार वयाधिक ठरल्यामुळे अर्ज सादर करु न शकलेले सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाचे जात प्रमाणपत्र प्राप्त केलेले उमेदवार तसेच कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी नोंदी सापडलेल्या राज्यातील मराठा समाजातील पात्र उमेदवारांनी इतर मागास वर्गाचे जात प्रमाणपत्र प्राप्त केले आहे, अशा व्याधिक ठरलेल्या उमेदवारांना नव्याने अर्ज सादर करण्यासाठी महामंडळाच्या www.midcindia.org या संकेतस्थळावर सूचनापत्र प्रसिध्द करण्यात आलेले आहे. तसेच, नव्याने अर्ज सादर करण्यासाठी लिंक उपलब्ध करुन देण्यात आलेली असून अर्ज सादर करावयाचा कालावधी दिनांक ०८/०१/२०२५ ते दिनांक ३१/०१/२०२५ असा ठेवण्यात आलेला आहे. तरी ज्या वयाधिक ठरलेल्या पात्र उमेदवारांना नव्याने अर्ज सादर करावयाचे आहेत, त्यांनी सदर सूचनापत्राचे अवलोकन करुन त्याप्रमाणे विहित मुदतीत अर्ज सादर करावे. तसेच, या भरतीचे संपूर्ण अभ्यासक्रम व परीक्षा माहिती येथे तपासा तसेच मागील वर्षीचे संपूर्ण पेपर्स येथे डाउनलोड करा
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
अर्ज करण्याची नवीन लिंक
MIDC Mega Bharti
Old Update –
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील प्रादेशिक कार्यालयाची संख्या वाढत्या औद्योगिकरणाच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. सद्य:स्थितीत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कार्यक्षेत्रात त्याअनुषंगाने कामकाजात वाढत्या औद्योगिकरणामुळे फार मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. अनेक ठिकाणी दोन-तीन जिल्ह्यासाठी मऔवि महामंडळाचे एकच प्रादेशिक कार्यालय असल्याने त्या भागातील उद्योजकांना प्रादेशिक कार्यालयातील कामकाजाकरिता नाहक दूर अंतरापर्यंतचा प्रवास करावा लागतो. तसेच प्रस्तावित नविन प्रादेशिक कार्यालयाच्या क्षेत्रात औद्योगिक क्षेत्रासाठी मनुष्यबळाची आवश्यकता लागणार आहे. सातारा, सोलापूर, बारामती, अहमदनगर, जळगांव, अकोला व चंद्रपूर येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे ७ प्रादेशिक कार्यालये स्थापन करणे व सदर कार्यालयासाठी ९२ नविन पदे निर्माण करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
1. | सरळसेवा भरती – २०२३ विकल्प सादर करणेबाबतचे सुचनापत्र | Click Here |
2. | सरळसेवा भरती – २०२३ उमेदवारांनी विकल्प सादर करणेबाबतची लिंक | Click Here |
3. | Non-Creamy Layer (NCL) प्रमाणपत्राबाबतच्या स्पष्टीकरणाचे सुचनापत्र | Click Here |
शासन निर्णय :- उद्योग विभागाच्या प्रशासकीय अधिपत्याखालील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सातारा, सोलापूर, बारामती, अहमदनगर, जळगांव, अकोला व चंद्रपूर येथे प्रस्तावित ७ प्रादेशिक कार्यालयांकरीता विविध संवर्गातील खालील नमूद ९२ पदांच्या निर्मितीस खालील अटींच्या अधीन राहून शासन मान्यता देण्यात येत आहे.
(१) वित्त विभागाच्या मान्यतेस अनुसरून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा एकत्रित आकृतीबंध शासन निर्णय निर्गमित केल्यापासून १० महिन्याच्या कालावधीत म्हणजेच दि. ०२/०५/२०२५ पर्यंत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शासनाच्या वित्त विभागाकडून मंजूर करून घ्यावा.
(२) सदर पदांचा एकत्रित आकृतीबंध १ वर्षाच्या कालावधीमध्ये मंजूर न झाल्याने सदर ९२ पदे व्यपगत झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकारी, मऔवि महामंडळ यांची राहील.
(३) या पदांचे वेतन व इतर अनुषंगिक खर्च महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या निधीतून भागविण्यात यावा.
MIDC सरळसेवा भरती २०२३ अंतर्गत ३४ संवर्गाची बिंदुनामावली अद्ययावत करण्याचे काम सुरु आहे. त्यानुसार जाहिरातीमधील संवर्गनिहाय सामाजिक व समांतर आरक्षणात बदल होण्याची शक्यता आहे. नवीन सुधारीत बिंदुनामावलीप्रमाणे प्रवर्गनिहाय रिक्त पदांची माहिती व परीक्षा घेणेबाबत सुचनापत्र महामंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. याबाबत सर्व अर्जदार / उमेदवारांनी नोंद घ्यावी.
MIDC भरती 2023 प्रक्रियेत मध्ये प्राप्त झालेल्या अर्जांची संख्या खालील प्रमाणे आहे.
MIDC Bharti 2023: MIDC Mumbai (Maharashtra Industrial Development Corporation, Mumbai) has declared the recruitment notification for the post of various vacant posts of “Executive Engineer (Civil), Deputy Engineer (Civil), Deputy Engineer (Electrical/Mechanical), Associate Designer, Deputy Designer, Deputy Chief Accounts Officer, Divisional Fire Officer, Assistant Engineer (Civil), Assistant Engineer (Electrical/Mechanical), Assistant Designer , Assistant Architect, Accounts Officer, Area Manager, Junior Engineer (Architectural), Junior Engineer (Electrical / Mechanical), Stenographer (Higher Grade), Stenographer (Lower Grade), Stenographer, Assistant, Clerk Typist, Senior Accountant, Technical Assistant (Grade -2), Electrician (Grade-2), Pump Operator (Grade-2), Joiner (Grade-2), Assistant Draftsman, Tracer, Filtration Inspector, Land Surveyor, Assistant Fire Officer, Junior Communications Officer, Driver, Fire Extinguisher and Electrical Category 2 (Automobile)” under MIDC Recruitment 2023. Interested and eligible candidates can apply online from 2nd September 2023 for MIDC Recruitment 2023. The last date of application is the 25th of September 2023. The official website of MIDC is www.midcindia.org. Further details MIDC Bharti 2023 are as follows:-
#midcbharti
???? महामंडळाने प्रसिध्द केलेल्या जाहिरातीमधील “परिशिष्ठ अ” मधील “भाग क्र. ५” येथे नमुद अभ्यासक्रमामध्ये “म. औ. वि. अधिनियम १९६१” यासह खालील नमूद अभ्यासक्रम समाविष्ट करण्यात येत आहे. पूर्ण माहिती आणि नवीन सूचनापत्र खाली दिलेले आहे. तसेच, या भरतीचे संपूर्ण अभ्यासक्रम व परीक्षा माहिती येथे तपासा तसेच मागील वर्षीचे संपूर्ण पेपर्स येथे डाउनलोड करा
- MIDC Recruitment 2023- Overview
- Organization – Maharashtra Industrial Development Corporation (MIDC)
- Post Name – Group A, B, and C
- Vacancies – 802 Posts
- Category – Govt Jobs
- MIDC Exam Date 2023 To be notified
- Selection Process – Written Test and Certification Verification
- Salary – As per post
- Job Location – Maharashtra
In the Maharashtra Industrial Development Corporation recruitment, applicants from all cadres of Group A, Group B and Group C (excluding Pump Operator (Category – 2), Joiner – (Category – 2), Electrician (Category – 2) and Driver) Candidates will be required to submit the computer proficiency certificate prescribed by the Directorate of Information and Technology, Government of Maharashtra from time to time in this regard within two years from the date of their appointment under MIDC BHarti 2023, MIDC Recruitment 2023.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या आस्थापनेवरील गट अ, ब आणि क संवर्गातील कार्यकारी अभियंता (स्थापत्य), उप अभियंता (स्थापत्य), उप अभियंता (विद्युत / यांत्रिकी), सहयोगी रचनाकार, उप रचनाकार, उप मुख्य लेखा अधिकारी, विभागीय अग्निशमन अधिकारी, सहाय्यक अभियंता (स्थापत्य), सहाय्यक अभियंता (विद्युत यांत्रिकी), सहाय्यक रचनाकार, सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ, लेखा अधिकारी, क्षेत्र व्यवस्थापक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत / यांत्रिकी), लघुलेखक (उच्च श्रेणी), लघुलेखक (निम्न श्रेणी), लघुटंकलेखक, सहाय्यक, लिपिक टंकलेखक, वरिष्ठ लेखापाल, तांत्रिक सहाय्यक (श्रेणी-२), वीजतंत्री (श्रेणी-२), पंपचालक (श्रेणी-२), जोडारी (श्रेणी-२), सहाय्यक आरेखक, अनुरेखक, गाळणी निरिक्षक, भूमापक, सहायक अग्निशमन अधिकारी, कनिष्ठ संचार अधिकारी, चालक यंत्र चालक, अग्निशमन विमोचक व वीजतंत्री श्रेणी २ (ऑटोमोबाईल) ही पदे – सरळसेवेने भरण्याकरीता पात्र उमेदवारांकडून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या www.midcindia.org या संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पध्दतीने दिनांक २ सप्टेंबर, २०२३ पासून ते दिनांक २५ सप्टेंबर, २०२३ पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.उमेदवारांनी www.midcinda.org या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेली सविस्तर जाहिरात वाचून त्याप्रमाणे विहित मुदतीत ऑनलाईन (Online) पध्दतीनेच www.midcindia.org या संकेतस्थळावर आपले अर्ज सादर करावेत.
- पदाचे नाव – कार्यकारी अभियंता (स्थापत्य), उप अभियंता (स्थापत्य), उप अभियंता (विद्युत / यांत्रिकी), सहयोगी रचनाकार, उप रचनाकार, उप मुख्य लेखा अधिकारी, विभागीय अग्निशमन अधिकारी, सहाय्यक अभियंता (स्थापत्य), सहाय्यक अभियंता (विद्युत यांत्रिकी), सहाय्यक रचनाकार, सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ, लेखा अधिकारी, क्षेत्र व्यवस्थापक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत / यांत्रिकी), लघुलेखक (उच्च श्रेणी), लघुलेखक (निम्न श्रेणी), लघुटंकलेखक, सहाय्यक, लिपिक टंकलेखक, वरिष्ठ लेखापाल, तांत्रिक सहाय्यक (श्रेणी-२), वीजतंत्री (श्रेणी-२), पंपचालक (श्रेणी-२), जोडारी (श्रेणी-२), सहाय्यक आरेखक, अनुरेखक, गाळणी निरिक्षक, भूमापक, सहायक अग्निशमन अधिकारी, कनिष्ठ संचार अधिकारी, चालक यंत्र चालक, अग्निशमन विमोचक व वीजतंत्री श्रेणी २ (ऑटोमोबाईल)
- पदसंख्या – 802 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- अर्ज शुलक –
- खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी – रु.१,०००/-
- मागासवर्गीय / आ.दु.घ / अनाथ / दिव्यांग उमेदवारांसाठी – रु.१००/-
- नोकरी ठिकाण – मुंबई
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ सप्टेंबर, २०२३
- अधिकृत वेबसाईट – www.midcindia.org
Important Date – MIDC Bharti 2023
MIDC Recruitment 2023 Post Details
MIDC Mega Recruitment 2023 Eligibility Criteria & Pay Scale Details:-
कार्यकारी अभियंता (स्थापत्य) गट – अ –
- वेतनश्रेणी : Rs-२३ : ६७७००-२०८७००
- पात्रता व अर्हता :- मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी विषयातील पदवी किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवाराच्या नियुक्तीने. स्थापत्य अभियांत्रिकी विषयातील पदव्युत्तर पदवीधारकांसाठी संबंधित अभियांत्रिकी कामासाठी किमान ३ वर्षांचा अनुभव तसेच पदवीधारकांसाठी ७ वर्षांचा अनुभव.
उप अभियंता (स्थापत्य गट – अ –
- वेतनश्रेणी : Rs-२० : ५६१००-१७७५००
- पात्रता व अर्हता :- मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी विषयातील पदवी किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता. स्थापत्य अभियांत्रिकी विषयातील पदवीधारकांसाठी संबंधित अभियांत्रिकी कामामधील किमान ३ वर्षांचा अनुभव.
उप अभियंता (विद्युत / यांत्रिकी) गट-अ –
- वेतनश्रेणी: Rs-२०: ५६१००-१७७५००
- पात्रता व अर्हता :- मान्यताप्राप्त विद्यापीठाची यांत्रिकी / विद्युत अभियांत्रिकी विषयातील पदवी किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता. यांत्रिकी / विद्युत अभियांत्रिकी विषयातील पदवीधारकांसाठी संबंधित अभियांत्रिकी कामामधील किमान ३ वर्षांचा अनुभव.
सहयोगी रचनाकार गट – अ –
-
- वेतनश्रेणी : Rs-२३ : ६७७००-२०८७००
- पात्रता व अर्हता :- मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी / वास्तुशास्त्रज्ञ विषयामधील पदवी अथवा समतुल्य अर्हता. नगररचना विषयातील पदव्युत्तर पदवी ME (Town Planning) किंवा Industrial Town Planning मधील पदवी / पदवीका.
उप रचनाकार गट – अ –
- वेतनश्रेणी: Rs-२० : ५६१००-१७७५००
- पात्रता व अर्हता :- मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी / वास्तुशास्त्र विषयातील पदवी अथवा समतुल्य अर्हता. नगररचना अथवा तत्संबंधीच्या कामाविषयीचा किमान ३ वर्षाचा अनुभव.
उप मुख्य लेखा अधिकारी गट – अ –
- वेतनश्रेणी : Rs-२० : ५६१००-१७७५००
- पात्रता व अर्हता :- मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण. मान्यताप्राप्त विद्यापीठाची वित्तीय व्यवस्थापनातील (MBA) (Finance) किमान B+ किंवा तत्सम श्रेणी.
सहाय्यक अभियंता (स्थापत्य) गट – ब –
- वेतनश्रेणी : Rs-१५ : ४१८००-१३२३००
- पात्रता व अर्हता :- स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदवी.
सहाय्यक अभियंता (विद्युत/यांत्रिकी) गट – ब –
-
- वेतनश्रेणी : Rs-१५ : ४१८००-१३२३००
- पात्रता व अर्हता :- यांत्रिकी / विद्युत अभियांत्रिकी मधील पदवी.
सहाय्यक रचनाकार गट- ब –
- वेतनश्रेणी : Rs-१५ : ४१८००-१३२३००
- पात्रता व अर्हता :- मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी / वास्तुशास्त्र/ नगररचना या विषयामधील पदवी अथवा समतुल्य अर्हता धारण करणा-या उमेदवारांमधून.
सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ गट – ब –
- वेतनश्रेणी : Rs-१५ : ४१८००-१३२३००
- पात्रता व अर्हता :- मान्यताप्राप्त विद्यापीठाची वास्तुशास्त्र या विषयातील पदवी.
लेखा अधिकारी गट – ब –
- वेतनश्रेणी : Rs-१५ : ४१८००-१३२३००
- पात्रता व अर्हता :- मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण.
क्षेत्र व्यवस्थापक गट-ब –
-
- वेतनश्रेणी : Rs-१५ : ४१८००-१३२३००
- पात्रता व अर्हता :- कोणत्याही शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षा उत्तीर्ण.
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) गट – क –
- वेतनश्रेणी : Rs-१४ : ३८६००- १२२८००
- पात्रता व अर्हता :- मान्यताप्राप्त तंत्रशिक्षण मंडळाची स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदवीका किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता.
कनिष्ठ अभियंता (विद्युत/यांत्रिकी) गट – क –
- वेतनश्रेणी : Rs-१४ : ३८६००-१२२८००
- पात्रता व अर्हता :- मान्यताप्राप्त तंत्रशिक्षण मंडळाची यांत्रिकी / विद्युत अभियांत्रिकी मधील पदवीका किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता.
लघुलेखक (उच्च श्रेणी) गट – क –
- वेतनश्रेणी : Rs-१५ : ४१८००-१३२३००
- पात्रता व अर्हता :- मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर. राज्य शासनाची मराठी लघुलेखनाची १०० श.प्र.मि. तसेच इंग्रजी ४० श.प्र.मि. व मराठी ४० श.प्र.मि. टंकलेखनाची वेगाची परीक्षा उत्तीर्ण अथवा राज्य शासनाची इंग्रजी लघुलेखनाची १२० श.प्र.मि. तसेच इंग्रजी टंकलेखनाची ४० श.प्र.मि. व मराठी ४० श.प्र.मि. टंकलेखनाची वेगाची परीक्षा उत्तीर्ण.
लघुलेखक (निम्न श्रेणी) गट – क –
-
- वेतनश्रेणी: Rs-१४ : ३८६०० -१२२८००
- पात्रता व अर्हता :- मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर. राज्य शासनाची मराठी लघुलेखनाची ८० श.प्र.मि. व मराठी आणि इंग्रजी टंकलेखनाची ४० श.प्र.मि. वेगाची परीक्षा उत्तीर्ण अथवा राज्य शासनाची इंग्रजी लघुलेखनाची १०० श.प्र.मि. व टंकलेखनाची ४० श.प्र.मि. वेगाची परीक्षा उत्तीर्ण व मराठी टंकलेखनाची ४० श.प्र.मि. वेगाची परीक्षा उत्तीर्ण.
लघुटंकलेखक गट – क –
- वेतनश्रेणी : Rs-६ : १९९००-६३२००
- पात्रता व अर्हता :- मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण. राज्य शासनाची मराठी लघुलेखनाची ६० श.प्र.मि. तसेच मराठी व इंग्रजी टंकलेखनाची ४० श.प्र.मि. वेगाची परीक्षा उत्तीर्ण अथवा राज्य शासनाची इंग्रजी लघुलेखनाची ८० श.प्र.मि. तसेच मराठी व इंग्रजी टंकलेखनाची ४० श.प्र.मि. वेगाची परीक्षा उत्तीर्ण.
सहाय्यक गट – क –
- वेतनश्रेणी : Rs-१३ : ३५४००-११२४००
- पात्रता व अर्हता :- मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी. सेवेत दाखल झाल्यानंतर २ वर्षांच्या आत MS-CIT परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक.
लिपिक टंकलेखक गट – क –
- वेतनश्रेणी : Rs-६ : १९९००-६३२००
- पात्रता व अर्हता :- मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी अथवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण. राज्य शासनाची मराठी टंकलेखनाची ३० श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखनाची ४० श.प्र.मि… वेगाची परीक्षा उत्तीर्ण.
MS-CIT परीक्षा उत्तीर्ण.
वरिष्ठ लेखापाल गट- क –
-
- वेतनश्रेणी : Rs-१४ : ३८६००- १२२८००
- पात्रता व अर्हता :- मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी.
तांत्रिक सहाय्यक (श्रेणी-२) गट – क –
- वेतनश्रेणी : Rs-८ : २५५००-८११००
- पात्रता व अर्हता :- शासकीय किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची आरेखक स्थापत्य / यांत्रिकी / विद्युत या विषयातील अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण किंवा शासकीय किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची स्थापत्य / अभियांत्रिकी बांधकाम निरिक्षक विषयाचा अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण.
वीजतंत्री (श्रेणी-२) गट- क –
- वेतनश्रेणी : Rs-८ : २५५००-८११००
- पात्रता व अर्हता :- शालांत परीक्षा उत्तीर्ण व शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्युत अभ्यासक्रम पूर्ण आणि. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनुज्ञापक मंडळाचे मिता प्रमाणपत्र धारक असणे आवश्यक.
पंपचालक (श्रेणी-२) गट – क –
- वेतनश्रेणी : Rs-६ : १९९००-६३२००
- पात्रता व अर्हता :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाची शालांत परीक्षा उत्तीर्ण अथवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण. शासकीय वा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची तारयंत्री या विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र.
जोडारी (श्रेणी-२) गट- क –
-
- वेतनश्रेणी : Rs-६ : १९९००-६३२००
- पात्रता व अर्हता :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाची शालांत परीक्षा उत्तीर्ण अथवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण. शासकीय किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची जोडारी अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र.
सहाय्यक आरेखक गट- क –
- वेतनश्रेणी : Rs-८ : २५५००-८११००
- पात्रता व अर्हता :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक मंडळाची विज्ञान विषय घेऊन १२ वी परीक्षा किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता तसेच स्थापत्य (अभियांत्रिकी) मधील पदविका किंवा शासकीय अथवा शासन मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची ‘आरेखन’ या विषयाची प्रमाणपत्र परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण. संगणक प्रणालीतील Auto CAD प्रणालीचा : क्रम पूर्ण. अनुभवास प्राधान्य.
अनुरेखक गट- क –
- वेतनश्रेणी : Rs-७ : २१७००-६९१००
- पात्रता व अर्हता :- शासकीय किंवा शासन मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील स्थापत्य / विद्युत / यांत्रिकी विषयातील आरेखनाचा अभ्यासक्रम पूर्ण. संगणकामधील Auto CAD अभ्यासक्रम पुर्ण.
गाळणी निरिक्षक गट- क –
- वेतनश्रेणी : Rs-१० : २९२०० ९२३००
- पात्रता व अर्हता :- मान्यताप्राप्त विद्यापीठाची (रसायनशास्त्र या प्रमुख विषयासह) विज्ञान शाखेतील पदवी.
भूमापक गट – क –
-
- वेतनश्रेणी : Rs-८ : २५५००-८११००
- पात्रता व अर्हता :- शासकीय किंवा शासन मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा भूमापक विषयाचा अभ्यासक्रम उत्तीर्ण. संगणक प्रणालीचा Auto CAD अभ्यासक्रम पुर्ण.
विभागीय अग्निशमन अधिकारी गट-अ –
- वेतनश्रेणी : Rs-२०: ५६१००-१७७५००
- पात्रता व अर्हता :- मान्यताप्राप्त विद्यापिठाच्या कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. गृह मंत्रालय, भारत सरकार यांच्या राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय, नागपूर येथील बॅचलर ऑफ फायर इंजिनिअरिंग (बी.ई. फायर) अथवा अॅडव्हान्स डिप्लोमा इन फायर इंजिनिअरींग उत्तीर्ण.
सहायक अग्निशमन अधिकारी गट – क –
- वेतनश्रेणी : Rs-१४ : ३८६००- १२२८००
- शैक्षणिक अर्हता :- बी.एससी. भौतिक शास्त्र किंवा रसायन शास्त्र विषय घेऊन किमान ५० टक्के मार्कांनी उत्तीर्ण असावा. किंवा बी.एससी. आयटी किमान ५० टक्के मार्क. किंवा बी.ई. सिव्हील, इलेक्ट्रीकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, कॉम्प्युटर, केमिकल यांमधील कोणतीही एक पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक किंवा शासन मान्यताप्राप्त संस्थेचा सिव्हील, इलेक्ट्रीकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, कॉम्प्युटर, केमिकल यांमधील कोणतीही एक पदवीका परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
कनिष्ठ संचार अधिकारी गट -क –
- वेतनश्रेणी : Rs-१३ : ३५४००-११२४००
- पात्रता व अर्हता :- बी. ई. (इलेक्ट्रॉनिक आणि टेलिकम्युनिकेशन) किंवा बी.ई.(इलेक्ट्रॉनिक आणि रेडिओ कम्युनिकेशन किंवा बी. ई. कॉम्प्युटर (कम्युनिकेशन सह) किंवा बी.ई. रेडीओ इंजिनिअरींग किंवा बी.ई. इन्स्ट्युमेंटेशन किंवा एम.एससी. इन्स्ट्युमेंटेशन किंवा. डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स आणि रेडिओ इंजिनिअरींग प्रथम श्रेणीत उत्तीर्ण असावा.
वीजतंत्री – श्रेणी २ (ऑटोमोबाईल) गट- क –
-
- वेतनश्रेणी : Rs-८ : २५५००-८११००
- पात्रता व अर्हता :- माध्यमिक शालांत परीक्षा (एस.एस.सी) उत्तीर्ण. शासनमान्य संस्थेचा ऑटो इलेक्ट्रीशियनचा कोर्स पूर्ण केलेला असावा.
चालक यंत्र चालक गट-क –
- वेतनश्रेणी : Rs-७ : २१७००-६९१००
- पात्रता व अर्हता :- माध्यमिक शालांत परिक्षा (एस.एस.सी) उत्तीर्ण. वाहन चालक या पदावर ३ वर्षाचा काम केल्याचा अनुभव असणे आवश्यक. वैध जड वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक. मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक.
अग्निशमन विमोचक गट- क –
- वेतनश्रेणी : Rs-६ : १९९००-६३२००
- पात्रता व अर्हता :- माध्यमिक शालांत परिक्षा (एस.एस.सी) उत्तीर्ण असणे आवश्यक. राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र शासन, मुंबई यांचा अग्निशमन पाठ्यक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक.
एम.एस.सी.आय.टी (MS-CIT) परीक्षा अथवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक. मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. (लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक).
Sr.No. | Item | Link |
---|---|---|
1. | To Read Advertisement / सरळसेवा भरती २०२३ जाहिरात | Click Here |
2. | To Read Shuddhipatra no. 1/ शुद्धीपत्रक क्रमांक १ | Click Here |
3. | To Apply online / ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी | Click Here |
4. | Hand Written Declaration | Click Here |
5. | How to Apply, FAQ and Important Points | Click Here |
6. | Guidelines for Documents Scanning etc. | Click Here |
7. | अतिरिक्त परीक्षा शुल्क परताव्याबाबत सुचनापत्र. | Click Here |
8. | उमेदवारांना येणा-या अडचणीबाबत सुचनापत्र. | Click Here |
9. | To Read Shuddhipatra No. 2 / शुध्दीपत्रक क्र. २ | Click Here |
How to Apply For MIDC Recruitment 2023
- उमेदवारांना सदर अर्ज www.midcindia.org या संकेतस्थळावर दिनांक ०२.०९.२०२३ पासून भरणेसाठी उपलब्ध होतील. उमेदवारांनी “सरळसेवा भरती २०२३ / Recruitment २०२३ ” यावर क्लिक करून पुढे दिलेल्या सुचनांनुसार कार्यवाही करावी.
- अर्ज नोंदणी करण्यासाठी, नवीन नोंदणीसाठी येथे क्लिक करा” (Click here for New Registration) टॅब निवडा आणि नाव, संपर्क तपशील आणि ई-मेल आयडी प्रविष्ट करा. प्रणालीव्दारे तात्पुरता नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड तयार केला जाईल आणि वेब स्क्रीनवर प्रदर्शित केला जाईल. उमेदवाराने तात्पुरता नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड नोंदवावा. तात्पुरती नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड दर्शविणारा ई-मेल आणि एस.एम.एस. देखील पाठविला जाईल जर उमेदवार एकाच वेळी अर्ज भरु शकत नसेल, तर तो “सेव्ह आणि नेक्स्ट” (Save & Next) टॅब निवडून आधीच “एंटर” (Enter) केलेला डेटा जतन करु शकतो
- उमेदवाराचे नाव किंवा त्याचे/तिचे वडील / पती इ. चे नाव अर्जामध्ये बरोबर लिहिलेले असावे, जसे ते प्रमाणपत्र / गुणपत्रिका / ओळख पुराव्यामध्ये दिसते. कोणताही बदल / तफावत आढळल्यास उमेदवारी अपात्र ठरु शकते.
- “तुमचे तपशील सत्यापित करा” (Validate your details) आणि “जतन करा आणि पुढील” (Save & Next बटणावर क्लिक करुन तुमचा अर्ज जतन करा.
- फोटो आणि स्वाक्षरी स्कॅनिंग आणि अपलोड करण्याच्या मार्गदर्शक तत्त्वामध्ये दिलेल्या वैशिष्ट्यांनुसार उमेदवाराने फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करण्याची कार्यवाही करावी. नोंदणीपूर्वी संपूर्ण अर्जाचे पूर्वावलोकन आणि पडताळणी करण्यासाठी “पूर्वावलोकन (Preview) टॅबवर क्लिक करा.
- आवश्यक असल्यास तपशील सुधारावा आणि छायाचित्र, स्वाक्षरी आणि इतर तपशील बरोबर असल्याची पडताळणी आणि खात्री केल्यानंतरच नोंदणी पूर्ण वर क्लिक करा. (Complete Registration)
- “पेमेंट (Payment) टॅबवर क्लिक करा आणि पेमेंटसाठी पुढे जावे व “सबमिट” (Submit) बटणावर क्लिक करावे.
Age Limit For MIDC Recruitment 2023
Maharashtra MIDC Bharti 2023 Important Dates
Key Dates
1. | Starting date for application / अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक | 02/09/2023 |
2. | Closing date for application / अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक | 25/09/2023 |
3. | Last date for printing your application /अर्जाची प्रिंट काढण्याचा अंतिम दिनांक | 10/10/2023 |
4. | Online Fee Payment / परीक्षा शुल्क भरण्याची मुदत | 02/09/2023 to 25/09/2023 |
5. | Last date for online payment of exam fees / परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक | 25/09/2023 |
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता येथे कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Maharashtra Industrial Development Corporation Bharti 2023 | www.midcindia.org Recruitment 2023
|
|
???? शुद्धीपत्रक क्रमांक १ |
https://shorturl.at/oDELR |
???? PDF जाहिरात |
https://shorturl.at/iNUV5 |
???? ऑनलाईन अर्ज करा | https://shorturl.at/jjGuxv |
✅ अधिकृत वेबसाईट |
www.midcindia.org |
Key Dates For recruitment.midcindia.org
1. | Starting date for application / अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक | 02/09/2023 |
2. | Closing date for application / अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक | 25/09/2023 |
3. | Last date for printing your application /अर्जाची प्रिंट काढण्याचा अंतिम दिनांक | 10/10/2023 |
4. | Online Fee Payment / परीक्षा शुल्क भरण्याची मुदत | 02/09/2023 to 25/09/2023 |
5. | Last date for online payment of exam fees / परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक | 25/09/2023 |
MIDC Bharti 2023 New Updates & Corrigendum
Sr.No. | Item | Link |
---|---|---|
1. | To Read Advertisement / सरळसेवा भरती २०२३ जाहिरात | Click Here |
2. | To Read Shuddhipatra no. 1/ शुद्धीपत्रक क्रमांक १ | Click Here |
3. | To Apply online / ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी | Click Here |
4. | Hand Written Declaration | Click Here |
5. | How to Apply, FAQ and Important Points | Click Here |
6. | Guidelines for Documents Scanning etc. | Click Here |
7. | अतिरिक्त परीक्षा शुल्क परताव्याबाबत सुचनापत्र. | Click Here |
8. | उमेदवारांना येणा-या अडचणीबाबत सुचनापत्र. | Click Here |
The recruitment notification has been declared from the MIDC for interested and eligible candidates. Oline applications are invited for the Executive Engineer (Civil), Deputy Engineer (Civil), Deputy Engineer (Electrical/Mechanical), Associate Designer, Deputy Designer, Deputy Chief Accounts Officer, Divisional Fire Officer, Assistant Engineer (Civil), Assistant Engineer (Electrical/Mechanical), Assistant Designer , Assistant Architect, Accounts Officer, Area Manager, Junior Engineer (Architectural), Junior Engineer (Electrical / Mechanical), Stenographer (Higher Grade), Stenographer (Lower Grade), Stenographer, Assistant, Clerk Typist, Senior Accountant, Technical Assistant (Grade -2), Electrician (Grade-2), Pump Operator (Grade-2), Joiner (Grade-2), Assistant Draftsman, Tracer, Filtration Inspector, Land Surveyor, Assistant Fire Officer, Junior Communications Officer, Driver, Fire Extinguisher and Electrical Category 2 (Automobile) posts. There are various Vacancies available to fill. Applicants need to apply online mode for MIDC Recruitment 2023. MIDC Online Application is started form 25th of September 2023. Interested and eligible candidates can submit their applications through given MIDC Bharti Registration Link. For more details about Educational Qualification For MIDC Bharti 2023, MIDC Recruitment Vacancy Details, MIDC Bharti 2023, visit our website www.MahaBharti.in.
MIDC Bharti 2023 Details |
|
✅Name of Department | Maharashtra Industrial Development Corporation, Mumbai |
✅Recruitment Details | MIDC Bharti 2023 |
✅Name of Posts | Executive Engineer (Civil), Deputy Engineer (Civil), Deputy Engineer (Electrical/Mechanical), Associate Designer, Deputy Designer, Deputy Chief Accounts Officer, Divisional Fire Officer, Assistant Engineer (Civil), Assistant Engineer (Electrical/Mechanical), Assistant Designer , Assistant Architect, Accounts Officer, Area Manager, Junior Engineer (Architectural), Junior Engineer (Electrical / Mechanical), Stenographer (Higher Grade), Stenographer (Lower Grade), Stenographer, Assistant, Clerk Typist, Senior Accountant, Technical Assistant (Grade -2), Electrician (Grade-2), Pump Operator (Grade-2), Joiner (Grade-2), Assistant Draftsman, Tracer, Filtration Inspector, Land Surveyor, Assistant Fire Officer, Junior Communications Officer, Driver, Fire Extinguisher and Electrical Category 2 (Automobile) |
✅ No of Posts | 802 Vacancies |
✅ Job Location | Mumbai |
✍? Application Mode | Online |
✉️ Address | NA |
✅ Official WebSite | www.midcindia.org |
Educational Qualification For MIDC Recruitment 2023 |
|
Executive Engineer (Civil), Deputy Engineer (Civil), Deputy Engineer (Electrical/Mechanical), Associate Designer, Deputy Designer, Deputy Chief Accounts Officer, Divisional Fire Officer, Assistant Engineer (Civil), Assistant Engineer (Electrical/Mechanical), Assistant Designer , Assistant Architect, Accounts Officer, Area Manager, Junior Engineer (Architectural), Junior Engineer (Electrical / Mechanical), Stenographer (Higher Grade), Stenographer (Lower Grade), Stenographer, Assistant, Clerk Typist, Senior Accountant, Technical Assistant (Grade -2), Electrician (Grade-2), Pump Operator (Grade-2), Joiner (Grade-2), Assistant Draftsman, Tracer, Filtration Inspector, Land Surveyor, Assistant Fire Officer, Junior Communications Officer, Driver, Fire Extinguisher and Electrical Category 2 (Automobile) | (Refer PDF) |
Age Criteria For MIDC Jobs 2023 |
|
Age Limit | Read PDF |
MIDC Recruitment Vacancy Details |
|
Executive Engineer (Civil), Deputy Engineer (Civil), Deputy Engineer (Electrical/Mechanical), Associate Designer, Deputy Designer, Deputy Chief Accounts Officer, Divisional Fire Officer, Assistant Engineer (Civil), Assistant Engineer (Electrical/Mechanical), Assistant Designer , Assistant Architect, Accounts Officer, Area Manager, Junior Engineer (Architectural), Junior Engineer (Electrical / Mechanical), Stenographer (Higher Grade), Stenographer (Lower Grade), Stenographer, Assistant, Clerk Typist, Senior Accountant, Technical Assistant (Grade -2), Electrician (Grade-2), Pump Operator (Grade-2), Joiner (Grade-2), Assistant Draftsman, Tracer, Filtration Inspector, Land Surveyor, Assistant Fire Officer, Junior Communications Officer, Driver, Fire Extinguisher and Electrical Category 2 (Automobile) | 802 vacancies |
All Important Dates | www.midcindia.org Recruitment 2023 |
|
⏰ Last Date | 25th of September 2023 |
MIDC Bharti 2023 Important Links |
|
? Full Advertisement | जाहिरात |
✅ Official Website | 📝 अर्ज करा |
Table of Contents
no.
MIDC Bharti 2023, MIDC Recruitment 2023 Details Latest Updates
MIDC Bharti Registration Link
[…] MIDC Bharti 2023 […]