Mircosoft भारतात करणार लवकरच भरती सुरु !
Microsoft Recruitment 2021
Microsoft Recruitment 2023 Details
Microsoft Recruitment 2023: Despite Corona, all IT companies have made huge profits this year. So many IT companies have decided to hire freshers. Microsoft, one of the IT companies, will soon have a great job opportunity for its unscrupulous freshers. Accordingly, there are now vacancies for freshers who have graduated from any branch in Microsoft. Further details are as follows:-
मायक्रोसॉफ्ट ही जगभरातील आघाडीच्या आयटी टेक कंपन्यांपैकी एक आहे. फ्रेशर असो वा अनुभवी, प्रत्येक आयटी प्रोफेशनल मायक्रोसॉफ्टमध्ये काम करणं हे ड्रीम असतं. जर तुम्ही त्यापैकी एक असाल आणि तुम्हाला मायक्रोसॉफ्टमध्ये नोकरी हवी असेल, तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. या संदर्भात ‘content.techgig’ ने वृत्त दिलंय.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
बिझनेसच्या वाढीसाठी योगदान देणाऱ्या लीड आर्किटेक्चर, डिझाईन, डेव्हलपमेंट आणि इनोव्हेटिव्ह सॉफ्टवेअर व क्लाउड सर्विसेसची निर्मिती करणं.
हाय परफॉर्मिंग इंजिनीअर्सची टीम बनवून त्यांना प्रोत्साहित करून त्यांच्या कौशल्याचा वापर करून घेणं.
फर्मवेअर आर्किटेक्चर आणि डेव्हलपमेंटद्वारे मायक्रोआर्किटेक्चर डिझाईनपासून प्रॉडक्ट डेव्हलपमेंटच्या सर्व टप्प्यांमध्ये तुमचा सहभाग असेल.
उत्तम इंजिनीअरींग प्लॅन्स, बॉटम-अप शेड्युल, ड्राईव्ह ट्रेड-ऑफ आणि टॉप लेव्हल शेड्युल तयार करून चांगल्या गुणवत्तेसह काम पूर्ण करण्यासाठी काम करावं लागेल.
डिझायनिंग व लार्ज स्केल एम्बेडेड सॉफ्टवेअर सोल्युशन डेव्हलप करण्यासाठी 10 वर्षांचा अनुभव.
इंजिनीअर्सची टीम मॅनेज व लीड करण्याचा 5 वर्षांचा अनुभव.
SoC आर्किटेक्चर आणि डिझाईनच्या सुरुवातीच्या संकल्पनेपासून ते फायनल प्रॉडक्ट शिपिंगपर्यंत काम करण्याचा अनुभव.
कम्प्युटर सायन्समध्ये एमएस किंवा इंजिनीअरिंग किंवा त्या लेव्हलचा अनुभव.
C, C, किंवा Rust मध्ये सिद्ध आणि प्रात्यक्षिक स्कील्स.
समस्या सोडवणं, डीबगिंग आणि समस्या निवारण स्कील्स, अॅडव्हान्स्ड डिझाईन आणि डेव्हलपमेंट स्कील्स.
लो लेव्हल फर्मवेअर डेव्हलपमेंटच्या अनुभवासह बेअर मेटल/आरटीओएस, PCIe, I2C, eMMC, SPI, USB आणि UARTs तसेच मेमरी मॅनेजमेंट, शेड्युलिंग, इंटरप्ट्स आणि मल्टी-थ्रेडिंग सारख्या पेरिफेरल्ससाठी ड्रायव्हर्सचा अनुभव.
सीनिअर सॉफ्टवेअर इंजिनीअर
कामाचे ठिकाण – बेंगळुरू.
भूमिका आणि जबाबदाऱ्या:
प्रोग्राम मॅनेजर, सिक्युरिटी रिसर्च व डेटा सायन्सच्या लोकांसोबत उत्तम कम्युनिकेशन स्कील्स, सॉफ्टवेअर इंजिनीअर्सच्या कोणत्याही मल्टी डिसिप्लिनरी टीमसोबत कोलॅबरेट करण्याची स्कील्स.
इंडस्ट्रीअल स्ट्रेंथ सॉफ्टवेअरवर काम करणारा सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून 8 वर्षांचा अनुभव आणि व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी सॉफ्टवेअर प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिस पाठवल्याचा ट्रॅक रेकॉर्ड.
डेटा स्ट्रक्चर्स डिझाईन करण्याचा, अल्गोरिदम, हायली काँकरंट समवर्ती प्रोग्रॅमिंग आणि अल्गोरिदम कॉम्प्लेक्सिटीचे अॅनॅलिसीस करण्याचा 8 वर्षांचा अनुभव.
C#, Java, C/C किंवा समतुल्य प्रोग्रॅमिंग भाषा, HTML/JavaScript/React-आधारित युजर्स अनुभव, प्रोग्रेसिव्ह वेब अॅप्स, React-नेटिव्ह मधील स्किल्स
डिबगिंग, मॉनिटरिंग, डायग्नोसिंग व समस्या सोडवण्याची स्कील्स.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Microsoft IT company Freshers Jobs Details
- पदाचे नाव – ग्रॅज्युएट फ्रेशर्स (Graduate Freshers)
- शैक्षणिक पात्रता – या पदभरतीसाठी उमेदवारांनी कोणत्याही शाखेतून पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाविषयी ज्ञान असणं विषयक आहे. संगणकाचं ज्ञान असणं आवश्यक आहे.
Eligibility Criteria For Microsoft Recruitment
- उमेदवार हे निरनिराळ्या शिफ्ट्समध्ये काम करण्यास सक्षम असणं आवश्यक आहे.
- उमेदवारांकडे इंग्रजीचं ज्ञान असणं आवश्यक आहे.
- कम्युनिकेशन स्किल्स आणि इंग्रजी बोलण्याचा आणि लिहिण्याचा अनुभव असणं आवश्यक आहे.
- उमेदवारांना गणिताचं चांगलं ज्ञान असणं आवश्यक आहे. तसंच हिशोबात चोख असणं आवश्यक आहे.
- उमेदवारांचं दहावीपासून शिक्षण चांगल्या मार्कांसह झालं असणं आवश्यक आहे.
How to Apply For Microsoft Freshers Recruitment 2021
- सुरुवातीला www.microsoft.com या ऑफिशिअल वेबसाईटला ओपन करा.
- त्यानंतर पेजच्या सर्वात खालच्या भागाला Job Search वर क्लिक करा.
- त्यानंतर तुमचा देश निवडा.
- आता तुम्हाला Microsoft Recruitment 2021 या लिंकवर क्लिक करा.
- यानंतर सर्व काही डेटा एंटर करा आणि त्यानंतर Submit वर क्लिक करा.
Microsoft च्या या पदभरतीसाठी अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा. – https://bit.ly/2ZJb791
Microsoft Eecruitment Process 2021 Selection Process | @www.microsoft.com
A computer based test will be conducted initially for this recruitment. After that a technical round of candidates will be held. This will be followed by an HR round of selected candidates.
Microsoft New Recruitment 2020 – कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या मंदीला न जुमानता भारतात नव्याने नोकरभरती करण्याचा, तसेच डेटा सेंटरमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय अमेरिकेची बलाढ्य तंत्रज्ञान कंपनी मायक्रोसॉफ्टने जाहीर केला आहे. या संदर्भातील पुढील अपडेट आम्ही महाभरतीवर लवकरच प्रकाशित करू.
प्राप्त बातमी नुसार मायक्रोसॉफ्ट इंडियाचे अध्यक्ष अनंत माहेश्वरी यांनी सांगितले की, भारतात डेटा सेंटर असलेल्या पहिल्या काही मोजक्याच कंपन्यांत मायक्रोसॉफ्टचा समावेश आहे. आमची तीन डेटा केंद्रे भारतात कार्यान्वित झाली आहेत. आम्ही आमची क्षमता वाढवीत आहोत. त्यासाठी भारतातील गुंतवणूक सुरू ठेवणार आहोत. भारतातील आपल्या व्यावसायिक योजना कायम ठेवण्याची आमची इच्छा आहे. डिजिटल क्षमतावाढ, तंत्रज्ञान क्षमतावाढ आणि नवीनता यासाठी आमची गुंतवणूक सुरूच राहील. माहेश्वरी यांनी सांगितले की, कंपनी मोठा डेटा स्थानिक पातळीवर साठवून ठेवत आहे. त्यासाठी कंपनीने तीन डेटा केंद्रे उभारली आहेत. आता त्यांचा विस्तार केला जात आहे. आम्ही हे कोविड-१९ च्या काळात केले आहे, हे विशेष.
मायक्रोसॉफ्ट भारतात आणखी नोकरभरती करणार आहे का, या प्रश्नावर माहेश्वरी यांनी सांगितले की, ‘होय. आमच्या सध्याच्या अनुमानानुसार आम्ही नोकरभरती सुरू ठेवणार आहोत.’
क्लाउड आणि डेटा केंद्रे याबाबत माहेश्वरी यांनी सांगितले की, यात तीन मुख्य भाग आहेत. पायाभूत सेवा, प्लॅटफॉर्म सेवा आणि सॉफ्टवेअर सेवा हे ते तीन भाग होत. लोक डेटाचे मूल्य आता जाणू लागले आहेत. योग्य फॉरमॅटमधील डेटा तुम्हाला योग्य कृती करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो.
Table of Contents
IAM B.A. graduate ,can there any suitable job for me
I have completed my msc n zoology. Can i applied for this job plz suggest me.