महत्वाची बातमी! महा सीईटी सेलकडून २०२५-२६ च्या परीक्षेचं संभाव्य वेळापत्रक जाहीर | MHT-CET Time Table 2025
MHT-CET Time Table 2025-26
MHT-CET Time Table 2025-26
MHT-CET Time Table 2025: राज्यातील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षांचे (CET) संभाव्य वेळापत्रक महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने जाहीर केले आहे. त्यानुसार, शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी पदवी अशा अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ९ ते २७ एप्रिल २०२५ या कालावधीत प्रवेश परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अंतर्गत विविध पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा कक्षामार्फत १९ प्रवेश परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षांमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत (CAP फेरी) सहभागी होऊन प्रवेश मिळवता येतो.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
तंत्रशिक्षण आणि कृषी विभागाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी ‘एमएचटी सीईटी’ (PCB गट) परीक्षा ९ ते १७ एप्रिल दरम्यान होणार आहे. तर, तंत्रशिक्षण विभागाअंतर्गत अभ्यासक्रमांसाठी ‘एमएचटी सीईटी’ (PCM गट) परीक्षा १९ ते २७ एप्रिल या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रवेश परीक्षा कक्षाने दिली आहे.
‘एमएचटी-सीईटी’ परीक्षेचा कालावधी: www.mahacet.org 2025 Schedule
- एमएचटी सीईटी (PCB गट): ९ ते १७ एप्रिल
- एमएचटी सीईटी (PCM गट): १९ ते २७ एप्रिल
‘CET’ परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक:
परीक्षा | कालावधी |
---|---|
एम.एड, एम.पी.एड | १६ मार्च |
एमबीए/एमएमएस | १७ ते १९ मार्च |
एलएलबी (तीन वर्षे) | २० आणि २१ मार्च |
एमसीए | २३ मार्च |
बी.एड (जनरल आणि स्पेशल), बी.एड ईएलसीटी | २४ ते २६ मार्च |
बी.पी.एड, एम.एचएमसीटी | २७ मार्च |
MHT CET BA Bed Schedule 2025
परीक्षा | कालावधी |
---|---|
बी.एचएमसीटी/एम.एचएमसीटी (इंटिग्रेटेड) | २८ मार्च |
बी.ए-बी.एड/बी.एस्सी-बी.एड (चार वर्षे इंटिग्रेटेड) | २८ मार्च |
बी.एड-एम.एड (तीन वर्षे इंटिग्रेटेड) | २८ मार्च |
बी.डिझाइन | २९ मार्च |
बीबीए/बीसीए/बीबीएम/बीएमएस | १ ते ३ एप्रिल |
MHT CET LLB Schedule 2025
परीक्षा | कालावधी |
---|---|
बी.एचएमसीटी/एम.एचएमसीटी (इंटिग्रेटेड) | २८ मार्च |
बी.ए-बी.एड/बी.एस्सी-बी.एड (चार वर्षे इंटिग्रेटेड) | २८ मार्च |
बी.एड-एम.एड (तीन वर्षे इंटिग्रेटेड) | २८ मार्च |
बी.डिझाइन | २९ मार्च |
बीबीए/बीसीए/बीबीएम/बीएमएस | १ ते ३ एप्रिल |
एलएलबी (पाच वर्षे) | ४ एप्रिल |
एएसी | ५ एप्रिल |
नर्सिंग | ७ आणि ८ एप्रिल |
डिपीएन/पीएचएन | ८ एप्रिल |
अधिक माहितीसाठी: www.mahacet.org
MH-DPN/PHN Registration Process 2024
MHT-CET Time Table 2024: The State Common Entrance Examination Board is conducting the entrance examination for the undergraduate and postgraduate courses for the academic year 2024-25 from the CET cell. Application registration for MH-DPN/PHN CET 2024 entrance exam has started from 16th April. H-DPN/PHN CET – 2024 Entrance Test through State Common Entrance Test Hall for admission to Psychiatric Specialist Nurse (DPN) and Public Health Nurse (PHN) courses for the academic year 2024-25. will be taken. For this, application registration has started from 16th April. Interested candidates can fill their application on official website of CET Cell www.mahacet.org. Last date for submission of applications is 30th April at 11:59 PM.
(DPN) and Public Health Nurse (PHN) entrance examination, CET Cell has announced that the examination will be conducted online at various examination centers in Mumbai, Pune, Chhatrapati Sambhajinagar and Nagpur districts of the state. For more and detailed information visit the official website.
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे शैक्षणिक वर्षे २०२४-२५ करीता पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी सीईटी सेलकडून प्रवेश परीक्षा घेण्यात येत आहेत. एमएच-डीपीएन/पीएचएन सीईटी २०२४ प्रवेश परीक्षेसाठी १६ एप्रिलपासून अर्ज नोंदणीला सुरुवात झाली आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी मध्ये शुश्रूषा संवर्गाशी संबंधित मनोरुग्ण तज्ञ परिचारिका (डी.पी.एन) व सार्वजनिक आरोग्य परिचारीका (पी.एच.एन.) या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एमएच-डीपीएन/पीएचएन सीईटी २०२४ प्रवेश परीक्षा राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत घेण्यात येणार आहे. त्यासाठी १६ एप्रिलपासून अर्ज नोंदणीसाठी सुरुवात झाली आहे. सीईटी सेलचे अधिकृत संकेतस्थळ www.mahacet.org वर आपला अर्ज भरता येणार आहे. अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३० एप्रिल रात्री ११:५९ वाजेपर्यंत देण्यात आली आहे. सविस्तर माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असेही सेलने म्हटले आहे.
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (CET Cell) शैक्षणिक वर्षे २०२४-२५ करीता (Academic Year 2024-25) पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी (Graduate Post Graduate Course) सीईटी सेलकडून प्रवेश परीक्षा घेण्यात येत आहेत. एमएच-डीपीएन/पीएचएन सीईटी – २०२४ (MH-DPN/PHN CT – 2024) प्रवेश परीक्षेसाठी १६ एप्रिलपासून अर्ज नोंदणीला सुरुवात झाली आहे.
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी मध्ये शुश्रृषा संवर्गाशी संबंधित मनोरुग्ण तज्ञ परिचारीका (डी.पी.एन) व सार्वजनिक आरोग्य परिचारीका (पी.एच.एन.) या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एमएच-डीपीएन/पीएचएन सीईटी – २०२४ प्रवेश परीक्षा राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत घेण्यात येणार आहे. त्यासाठी १६ एप्रिलपासून अर्ज नोंदणीसाठी सुरुवात झाली आहे. इच्छून उमेदवार सीईटी सेलचे अधिकृत संकेतस्थळ www.mahacet.org वर आपला अर्ज भरु शकतात. अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३० एप्रिल रात्री ११:५९ वाजेपर्यंत देण्यात आली आहे.
(डी.पी.एन) व सार्वजनिक आरोग्य परिचारीका (पी.एच.एन.) या प्रवेश परीक्षेसाठी राज्यातील मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या चार जिल्ह्यातील विविध परीक्षा केंद्रावर ऑनलाईन पद्धतीने ही परीक्षा घेण्यात येणार असल्याचे सीईटी सेलने जाहिर केले आहे. अधिक आणि सविस्तर माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
MHT-CET Time Table 2024
MHT-CET Time Table 2023 – Admission to various professional courses will be given through CET examination for admission in the academic year 2024-25. The tentative schedule of these CET exams has been released by the State Common Entrance Test Cell. According to this, CET examinations of various courses will be held in phases from the month of March. The MHT-CET exam, which has the highest number of students, will be conducted in two phases in the months of April and May.
Maharashtra CET Exam 2024 Full Schedule is Out !! Candidates can check Maha CET Exam Time Table 2024 at below image. As Per Published Time Table MAH-M.Ed. CET exam is on 2nd March 2024, MAH-L.L.B.3 Yrs. CET is on Tuesday,12-03-2024 & Wednesday, 13-03-2024. Full CET 2024 Time Table at below
The State Common Entrance Examination Cell (CET Cell) has announced the probable schedule of 19 entrance examinations to be conducted for admission to various professional courses in the state. Accordingly, the MHT-CET for post-12th engineering, technology course degree admission will be held from April 16 to 30.
विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांना शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये प्रवेशासाठी सीईटी परीक्षेच्या माध्यमातून प्रवेश दिले जाणार आहेत. या सीईटी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे जाहीर केले आहे. त्यानुसार मार्च महिन्यापासून टप्प्याटप्प्याने विविध शिक्षणक्रमांच्या सीईटी परीक्षा होतील. सर्वाधिक विद्यार्थिसंख्या असलेली एमएचटी-सीईटी परीक्षा एप्रिल व मे महिन्यात दोन टप्प्यात घेतली जाईल. (MHT CET exams start from March Probable schedule announced) विद्यार्थ्यांना परीक्षांची तयारी करता यावी, या उद्देशाने सीईटी सेलतर्फे सीईटी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले जात असते. इयत्ता बारावी आणि पदवी अभ्यासक्रमांच्या आधारे अनुक्रमे पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेतली जाते. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .
मार्चपासून सीईटीच्या परीक्षा; संभाव्य वेळापत्रक जाहीर
सीईटी सेलच्या वतीने राज्यातील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सामायिक प्रवेश परीक्षा सीईटीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. येत्या मार्च महिन्यापासून शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी टप्याटप्याने सीईटी परीक्षांचे आयोजन करण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांना परीक्षांची तयारी करता यावी, या उद्देशाने सीईटी सेलतर्फे दरवर्षी सीईटी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले जाते. सीईटी सेलमार्फत उच्च शिक्षण आणि तंत्रशिक्षण विभागाअंतर्गत विविध पदवी, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा घेतल्या जातात. त्यामध्ये अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, कृषि, विधी, हॉटेल मॅनेजमेंट डिझाइन अशा विविध अभ्यासक्रमांचा समावेश आहे. बारावीनंतरच्या अभियांत्रिकी, तंत्रज्ञान अभ्यासक्रम पदवी प्रवेशासाठीची एमएचटी-सीईटी परीक्षा दि. १६ ते ३० एप्रिल दरम्यान घेतली जाणार आहे. तर एमबीए / एमएमएस साठी परीक्षा दि. ९ ते १० मार्च या कालावधीत घेण्यात येणार आहे.
यापूर्वी कोरोना महामारीमुळे विस्कळित झालेले सीईटी परीक्षांचे वेळापत्रक शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून सुरळीत झाले आहे. यामुळे प्रवेशप्रक्रिया वेळेत पूर्ण करणेदेखील यंत्रणांना शक्य होत आहे. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ च्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या सीईटी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.
CET Exam Time Table 2024
दोन मार्चपासून परीक्षेला सुरुवात
सीईटी सेलमार्फत उच्च शिक्षण आणि तंत्रशिक्षण विभागाअंतर्गत विविध पदवी, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा घेतल्या जातात. यंदा बी.एड./ एम.एड. (तीन वर्ष) आणि एमएड (पीजी) – दि. २ मार्च, एम.पी.एड – दि. ३ मार्च, बी.एड. (जनरल) – दि. ४ ते ६ मार्च, एम. आर्च आणि हॉटेल मॅनेजमेंट एम.एचएमसीटी – दि. ११ मार्च, एलएलबी (तीन वर्ष) दि. १२ ते १३ मार्च, एमसीए १४ मार्च रोजी परीक्षा होईल. सविस्तर वेळापत्रक https://cetcell.mahacet. org/ या संकेतस्थळावर देण्यात आले आहे.
सर्व परीक्षा ऑनलाइन
सीईटी परीक्षांना प्रविष्ट विद्यार्थी संख्येनुसार एकापेक्षा जास्त दिवस व सत्रांमध्ये परीक्षांचे आयोजन केले जात असते. संगणकावर आधारित (कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट) या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतल्या जाणार आहेत. केवळ आर्किटेक्चर आणि डिझाईन शिक्षणक्रमांच्या परीक्षेत चित्रकला विषय असल्याने या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होतील.
सीईटी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक असे
अभ्यासक्रम संभाव्य तारीख
- एलएलबी (३ वर्षे) ११ ते १३ मार्च
- बी.एड. १५ ते १८ मार्च
- एमबीए २३ व २४ मार्च
- एमसीए ३० मार्च
- बी. डिझाइन ६ एप्रिल
- एम. आर्क. ७ एप्रिल
- एमएचटी-सीईटी १६ एप्रिल ते २ मे
- एलएलबी (५ वर्षे) ७ व ८ मे
- बी. एस्सी. (नर्सिंग) ९ व १० मे
The preparations for the next academic year have been started after the end of this year’s admission so that the students who are taking admission in the professional courses next year can prepare for the exams from now. Probable schedule of Pre-Entrance Test (CET) for as many as 20 courses required for admission in the next academic year has been announced. The MHT-CET exam in which more than five lakh students are registered will be held between April 16 and May 2. Download MHT-CET Time Table 2023 at below
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ वर्षाकरीता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत सर्व सामाईक परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. सीईटी परीक्षांना मार्च २०२४ पासून सुरूवात होणार आहेत. २० पैकी २ परीक्षा या ऑफलाइन असणार आहेत. इतर सर्व परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. एमएचटी-सीईटी १६ एप्रिल ते २ मे रोजी होणार आहे. यंदा २२ दिवस ही परीक्षा अगोदर नियोजन केले आहे. गतवर्षी ९ ते २० मे या कालावधीत २४ सत्रात परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेला ३ लाख ५४ हजार ५७३ मुलांनी तर २ लाख ८१ हजार ५१५ मुलींनी नोंदणी केली होती, असे ६ लाख ३६ हजार ०८९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.बारावी परीक्षा संपल्यानंतर सीईटी वेळेत व्हावी आणि त्यानंतर प्रवेश प्रक्रिया लवकर पूर्ण व्हावी यासाठी नियोजन केले आहे.
विद्यार्थ्यांना आतापासूनच प्रवेश पूर्व परीक्षांचा अभ्यास आणि नियोजन करता यावे यासाठी संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. कोरोनामुळे शैक्षणिक वेळापत्रकात गेल्या दोन वर्षात बदल झाले होते. आता पूर्वीप्रमाणेच शैक्षणिक वर्ष सुरळीत होत आहे. सर्व सीईटी वेळेत पूर्ण करुन त्यानंतर प्रवेश कॅप फेरी मार्फत प्रवेश प्रक्रियाही नियोजनबद्ध करता येणार आहे.- महेन्द्र वारभुवन, आयुक्त, सीईटी सेल
MHT CET Exam Timetable 2024
अशा आहेत संभाव्य तारखा-एमएचटी-सीईटी -१६ एप्रिल ते २ मे
- -बीएड-एमएड (३ वर्ष)
- -२ मार्च -एमपीएड -९ मार्च,
- -एलएलबी ३ वर्ष -११ ते १३ मार्च
- -बीपीएड -१५ ते १८ मार्च
- -बीएड जनरल, स्पेशल -१८ ते २१ मार्च
- -एमबीए-एमएमएस- २३,२४ मार्च
- -एमसीए- ३० मार्च
- – डिझाईन (ऑफलाईन)- ६ एप्रिल
- -एम आर्च -७ एप्रिल
- -एम-एचएमसीटी -७ एप्रिल
- -बी-एचएमसीटी- १३ एप्रिल
- -बी-प्लॅनिंग -१३ एप्रिल
- -बीए, बीएस्सी
- -बीएड (४ वर्षे)- ६ मे
- -एलएलबी ५ वर्षे – ७ ते८ मे
- -बीएसस्सी नर्सिंग -९ते १० मे
- -एएनएम-जीएनएम -९ते १० मे
- -एएसी (ऑफलाईन)- १२ मे
- -पीजीपी, पीजीओ १२ मे
MHT-CET Time Table 2023 New Update
MHT-CET Time Table 2023 – Big news! Website Launched for MHT CET 2023 Exam. Along with the official website, CET Maharashtra Cell has also announced MHT CET Syllabus for Medical Education, Technical Education and Higher Education Examinations.
महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा (MHT CET) 2023 साठी अधिकृत वेबसाइट राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (CET) सेलने सुरू केली आहे. ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया, प्रवेशपत्र डाउनलोड करणे आणि सर्व MHT CET 2023 परीक्षांसाठी स्कोअरकार्ड घोषणा यापुढे cetcell.mahacet.org या नवीन अधिकृत वेबसाइटवर आयोजित केल्या जातील.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .
New MHT CET Website Link
अधिकृत वेबसाइटसह, CET महाराष्ट्र सेलने वैद्यकीय शिक्षण, तांत्रिक शिक्षण आणि उच्च शिक्षण परीक्षांसाठी MHT CET अभ्यासक्रम देखील जाहीर केला आहे. ताज्या अपडेटनुसार, MAH-LLB (5 वर्षे) चाचणी देखील CET सेलद्वारे 2 एप्रिल रोजी पुन्हा शेड्यूल करण्यात आली आहे. यापूर्वी ही परीक्षा यावर्षी 01 एप्रिल रोजी होणार होती. परीक्षेच्या पूर्ण वेळापत्रकासाठी उमेदवार cetcell.mahacet.org या अधिकृत वेबसाइटचा संदर्भ घेऊ शकतात.
राज्य CET सेल महाराष्ट्राने शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी प्रवेश परीक्षा MAH MBA/MMS CET 2023, MAH LLB (5 वर्षे) CET 2023, MHT CET 2023, MAH LLB (3 वर्षे) CET 2023 आणि इतर अनेकांसाठी अभ्यासक्रमनिहाय अभ्यासक्रम आणि मार्किंग योजना जारी केली आहे.
MHT CET Exam Dates 2023
MHT CET Exam Dates: The State Common Entrance Test Cell (MHT CET) has announced the Maharashtra State Common Entrance Test Dates (MHT CET Exam Dates). The various stream wise exam dates are provided in the table below.
MHT CET Exam Dates 2023 |
|
Stream | Exam Date |
MBA CET 2023 | 25 and 26 March 2023 |
MCA CET 2023 | 27 March 2023 |
B. Ed / M. Ed CET 2023 | 02 April 2023 |
B. Sc / M.Sc B.Ed.(Four-Year Integrated Course) CET 2023 | 02 April 2023 |
MC CET 2023 | 16 April 2023 |
LLB 5 years CET 2023 | 20 April 2023 |
M. P. Ed CET 2023 | 23 April 2023 |
B. Ed CET 2023 | 23 to 25 April 2023 |
LLB 3 years CET 2023 | 02 and 03 May 2023 |
MHT CET 2023 | 09 to 13 May 2023 (PCB Group)
15 to 20 May 2023 (PCM Group) |
कधी होणार कोणती परीक्षा
परीक्षा आणि संभाव्य तारीख | परीक्षा आणि संभाव्य तारीख |
MAH-MBA/MMS-CET: 18 मार्च आणि 19 मार्च 2023 | MAH-BEd आणि ELCT-CET: 23 एप्रिल ते 25 एप्रिल 2023 |
MAH-MCA-CET: 25 मार्च आणि 26 मार्च 2023 | MAH-BPEd-CET: CET ऑनलाइन – 3 मे (क्षेत्रीय चाचणी 4 मे ते 6 मे) 2023 |
MAH-LLB (5 वर्षांचा एकात्मिक अभ्यासक्रम): 2 एप्रिल 2023 | MAH-AAC CET (ऑफलाइन मोड): 16 एप्रिल 2023 |
MAH-BA/BSc-BEd CET: 2 एप्रिल 2023 | MAH-MEd CET: 9 मे 2023 |
MAH-LLB (3 वर्षांचा एकात्मिक अभ्यासक्रम): 2 एप्रिल आणि 3 एप्रिल 2023 | MAH-मार्च CET: एप्रिल 30 2023 |
MAH-BHMCT: 20 एप्रिल 2023 | MAH-MHMCT CET: 30 एप्रिल 2023 |
MAH-BPlanning CET: 23 एप्रिल 2023 | MAH-BDesign CET: एप्रिल 30 2023 |
MAH-MPed CET: CET ऑनलाइन – 23 एप्रिल (क्षेत्रीय चाचणी 24 एप्रिल ते 26 एप्रिल) 2023 | MHTCET: PCM 9 मे ते 13 मे (PCB – 15 मे ते 20 मे). 2023 |
Click Here For CET Cell New Website
MHT-CET Time Table 2023
MHT-CET Time Table 2023 – The State Common Entrance Test Cell, Maharashtra has released the Maharashtra Common Entrance Test (MHT CET) 2023 tentative Exam schedule on the official website. MHT CET 2023 exam will be conducted from 9th May 2023. Candidates can check the MHT CET 2023 dates at MHT CET official Website- cetcell.mahacet.org.in
आगामी २०२३-२४ या शैक्षणिक वर्षांतील सामायिक प्रवेश परीक्षांचे (सीईटी) संभाव्य वेळापत्रक राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) प्रसिद्ध केले. त्यानुसार अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठीची एमएचटी-सीईटी ९ ते २० मे दरम्यान होणार असून, एमबीए सीईटी १८ आणि १९ मार्चला, तर एमसीए सीईटी २५ आणि २६ मार्चला होईल.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .
(CET) सामायिक प्रवेश परीक्षांचे संभाव्य वेळपत्रक जाहीर
सीईटी सेलने आगामी शैक्षणिक वर्षांत विविध पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी होणाऱ्या सीईटी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. या वेळापत्रकामुळे विद्यार्थ्यांना परीक्षांची तयारी करण्याबाबत पुरेशी कल्पना मिळणार आहे. या वेळापत्रकानुसार हॉटेल मॅनेजमेंट अँड केटिरग टेक्नॉलॉजीच्या पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश होणारी ‘बीएचएमसीटी’ सीईटी २० एप्रिलला, तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाची एमएचएमसीटी सीईटी ३० एप्रिलला होणे अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे बी-प्लॅिनग सीईटी २३ एप्रिला होण्याची शक्यता आहे. बी-डिझाइन सीईटी ३० एप्रिलला; तसेच आर्किटेक्चरच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेशासाठीची सीईटीही ३० एप्रिला होण्याची शक्यता आहे. हे वेळपत्रक संभाव्य असल्याने त्यात बदल होण्याची शक्यता असते.
अभ्यासक्रम आणि सीईटी दिनांक – Maharashtra Common Entrance Test (MHT CET) 2023 Exam Dates:
विधी पाच वर्षे अभ्यासक्रम – १ एप्रिल
विघी तीन वर्षे वर्षे – २ आणि ३ मे
बीए बीएड, बीएस्सी बीएड – २ एप्रिल
बीएड-एमएड – २ एप्रिल
बीएड, बीएड इलेक्टिव्ह – २३ ते २५ एप्रिल
शारीरिक शिक्षणशास्त्र पदवी – ३ मे
शारीरिक शिक्षणशास्त्र पदव्युत्तर पदवी – २३ एप्रिल
शिक्षणशास्त्र पदव्युत्तर – ९ मे
फाइन आर्टस् सीईटी – १६ एप्रिल
Download MHT CET Exam Time Table PDF
MHT-CET Time Table 2022
MHT-CET Time Table 2022: Various Courses of Higher Education Department timetable has been announced by Common Entrance Examination Hall (CET CEll). visit https://cetcell.mahacet.org/CET_landing_page_2022/ for more details about timetable. Further details are as follows:-
सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांचे सीईटीचे निकाल जाहीर झाल्यानंतर अर्ज नोंदणीच्या प्रक्रियेला विलंब झाल्याने विद्यार्थी चिंतेत होते. मात्र, सीईटी सेलकडून उच्च शिक्षण विभागाच्या अभ्यासक्रमाचे वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला -आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .
Pharmacy Application Registration
एमएड, एमपीएड या अभ्यासक्रमांचे नोंदणी अर्ज भरण्यास २८ सप्टेंबरपासून सुरुवात करण्यात आली असून, एलएलबी तीन वर्षे अभ्यासक्रमाच्या अर्ज नोंदणीसाठी ३० सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. सीईटी सेलने आगाऊ वेळापत्रक जाहीर करूनही विविध कारणास्तव परीक्षेला झालेल्या विलंबामुळे विद्यार्थी चिंतेत होते. मात्र, सीईटी सेलकडून ऑगस्टमध्ये विविध अभ्यासक्रमांच्या सीईटी घेऊन १५ सप्टेंबरपर्यंत सर्व परीक्षांचा निकाल जाहीर केला. निकाल जाहीर होताच कृषी व फाईन आर्ट्स अभ्यासक्रम वगळता अन्य अभ्यासक्रमांच्या अर्ज नोंदणीची सुरुवात न झाल्याने विद्यार्थ्यांच्या चिंतेत भर पडली होती. विद्यार्थ्यांचा गोंधळ उडणार असल्याचे लक्षात घेऊन सीईटी सेलच्या उच्च शिक्षण विभागाने सर्व अभ्यासक्रमांचे वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर केले आहे.
वेळापत्रक डाउनलोड करा – https://bit.ly/3rpomXb
Table of Contents