एमएचटी-सीईटी निकालाचे वेळापत्रक जाहीर, नवीन परिपत्रक आले!! -MH CET 2025 Result Details
MHCET 2025 Result Details
MHCET 2025 Result Details – शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये या कार्यालयामार्फत विविध व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकरीता सामाईक प्रवेश परीक्षा घेण्यात आलेल्या होत्या. त्या पैकी काही सामाईक प्रवेश परीक्षांचे निकाल घोषित करण्यात आलेले असून काही सामाईक प्रवेश परीक्षांच्या निकालाची प्रक्रिया प्रगती पथावर आहे. सीईटी २०२५ या सामाईक प्रवेश परीक्षांच्या निकालाबाबतची माहिती पुढील प्रमाणे –