म्हाडा सरळ सेवा भरती 2021 – कागदपत्र पडताळणी यादी जाहीर (दुसरा टप्पा) | MHADA Result 2022
MHADA Result 2022
MHADA Result 2022 – Document Verification List
MHADA Result 2022: Maharashtra Housing and Area Development Authority (MHADA) has declared the list for document verification. Eligible candidates may present at the mentioned address on the 21st of November 2022 for document verification. Click on the below link to download the list.
Candidates List for Document Verification
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
म्हाडा सरळसेवा भरती-2021 अंतर्गत कनिष्ठ लिपीक-टंकलेखक, वरिष्ठ लिपीक, सहायक, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक व लघुटंकलेखक भरती परीक्षेची कागदपत्र पडताळणी यादी जाहीर करण्यात आलेली आहे. कागदपत्र पडताळणी दिनांक 21 नोव्हेंबर 2022 रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
MHADA Recruitment 2021 List of Documents
पदाचे नाव | कनिष्ठ लिपीक-टंकलेखक, वरिष्ठ लिपीक, सहायक, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक व लघुटंकलेखक |
कागदपत्र पडताळणी तारीख | 21 नोव्हेंबर 2022 |
कागदपत्र पडताळणी पत्ता | गुलझारीलाल नंदा सभागृह, 3 रा मजला, गृहनिर्माण भवन, वांद्रे (पूर्व), मुंबई – 400051 |
MHADA Result PDF 2022 | mhada.gov.in 2022
म्हाडा सरळसेवा भरती-२०२१ अंतर्गत दि.०६.०६.२०२२, दि.०७.०६.२०२२, दि.०९.०६.२०२२, दि.१०.०६.२०२२, दि.१४.०६.२०२२, दि.१५.०६.२०२२, दि.१६.०६.२०२२ व दि. १७.०६.२०२२ रोजी कागदपत्र सादर करण्याकरीता उमेदवारांना बोलविण्यात आले होते, परंतु पुरेसे पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्याने कागदपत्र सादर करण्याच्या दुस-या टप्प्यात दि.२२.११.२०२२ रोजी कनिष्ठ लिपीक-टंकलेखक, वरिष्ठ लिपीक, सहायक, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक व लघुटंकलेखक या संवर्गातील उमेदवारांना बोलाविण्यात येत आहे.
बोलाविण्यात येत असलेल्या कनिष्ठ लिपीक-टंकलेखक, वरिष्ठ लिपीक, सहायक, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक व लघुटंकलेखक या संवर्गातील उमेदवारांची सूची या सूचनेसोबत म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे. उमेदवारांनी सोबत आणावयाच्या कागदपत्रांची सूची म्हाडाच्या संकेतस्थळावर Recruitment 2021 – Candidates List for Document Verification – MHADA Recruitment 2021 List of Documents मध्ये प्रसिध्द करण्यात आली आहे.
कागदपत्र सादर करण्याकरीता बोलाविण्यात आलेल्या उमेदवारांनी दि.२२.११.२०२२ रोजी सकाळी ०९.०० वाजता गुलझारीलाल नंदा सभागृह, ३ रा मजला, गृहनिर्माण भवन, वांद्रे (पूर्व), मुंबई – ४०० ०५१ येथे सर्व मूळ कागदपत्र व स्वसाक्षांकीत प्रतीचा एक संच यासह उपस्थित रहावयाचे आहे. जे उमेदवार कागदपत्र सादर करण्याकरीता उपस्थित राहणार नाहीत त्यांना पदभरती मध्ये स्वारस्य नाही असे समजण्यात येईल व त्यांचे नावाचा विचार करण्यात येणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे.
Download MHADA Bharti Document Verification List
Table of Contents