‘सेट’ परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध; २६ मार्चला परीक्षा | SET Exam Admit Card 2023 Download Link
MH SET Exam Admit Card
SET Exam Admit Card 2023 Download Link
SET Exam Admit Card – The Maharashtra State Level Eligibility Test (SET) for the post of Assistant Professor in Maharashtra and Goa is being conducted on March 26, for which one lakh 19 thousand 813 candidates have applied. Admit card has been made available to all these candidates in their ‘Login’.
With the approval of the University Grants Commission, State Level Eligibility Test (SET) is organized by the SET Department of Savitribai Phule Pune University on behalf of the State Government. The 38th exam of this year will be held on 26 March 2023. This exam has been organized in 17 cities of Maharashtra and Goa. The admit card for this exam has been made available in the ‘log in’ of the candidates from 16th March 2023.
सहायक प्राध्यापक पदासाठी घेण्यात येणारी महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) २६ मार्च रोजी घेण्यात येणार आहे. त्यासाठी १ लाख १९ हजार ८१३ उमेदवारांनी अर्ज केला असून, उमेवारांना त्यांच्या ‘लॉग इन’मध्ये प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. या भरतीचे संपूर्ण अभ्यासक्रम येथे बघा तसेच विषयनिहाय मागील वर्षीची प्रश्नपत्रिका या लिंकने डाउनलोड करा
अन्य महत्वाच्या भरती
✅अर्ज करा, अंगणवाडी सेविका भरती जिल्हानिहाय जाहिराती
✅कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत 5369 पदांची बंपर भरती सुरू-त्वरित अर्ज करा;!
✅10 वी उत्तीर्णांना सीमा सुरक्षा दलात (BSF) नोकरीची संधी; 1284 रिक्त पदांची नवीन भरती!!
⚠️तलाठी भरती लवकरच सुरु होणार- रजिस्ट्रेशनसाठी 'ही' कागदपत्रे तयार ठेवा!
✅पोलीस भरती २०२२ आजचे सर्व जिल्ह्यांचे निकाल चेक करा!
✅MahaIT नवीन पॅटर्न नुसार पोलीस शिपाई, चालक अपेक्षित प्रश्नसंच सोडवा !
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP, वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील उमेदवारांसाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) आयोजित करण्यात येते. यंदा ३८ वी परीक्षा २६ मार्चला होणार आहे. या परीक्षेसाठीची प्रवेशपत्र १६ मार्चपासून उमेदवारांच्या ‘लॉग इन’ मध्ये आणि नोंदणीकृत ई मेलवरही पाठवण्यात आले असल्याची माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव आणि सेटचे सदस्य सचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी दिली. उमेदवारांनी https:// setexam. unipune.ac. in या संकेस्थळावर प्रवेशपत्र डाऊनलोड करायचे आहे.
उमेदवारांनी https://setexam.unipune.ac.in या संकेस्थळावर जाऊन आपल्या लॉग इनमधून नोंदणी क्रमांकाद्वारे २६ मार्चपूर्वी प्रवेशपत्र डाऊनलोड करायचे आहे. प्रवेशपत्र आणि मूळ ओळखपत्राशिवाय उमेदवारांना परीक्षा कक्षात प्रवेश दिला जाणार नाही. उमेदवारांनी दोन तास आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक असल्याचे सेट विभागाने स्पष्ट केले.
MH SET Assistant Professor Exam Hall Ticket
MH SET Exam Admit Card : Savitribai Phule Pune University has been declared the admit card of MH SET Exam 2021 for Assistant Professor posts. Click on the link below to download the hall ticket.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) ने महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा 2021 चे प्रवेशपत्र जाहीर केलेले आहे. हि परीक्षा सहायक प्राध्यापक पदाकरिता होणार आहे. परीक्षेची तारीख 26 सप्टेंबर 2021. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
प्रवेशपत्र डाउनलोड
लिंक 1 (अर्ज क्र. आणि जन्मतारीख) – https://bit.ly/2XkDYiP
लिंक 2 (वापरकर्तानाव आणि संकेतशब्द) – https://bit.ly/3aw0hXy
लिंक 3 (नाव) – https://bit.ly/39bJHu1
महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा अंतर्गत सहायक प्राध्यापक पदभरती परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध करण्यात आलेले आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links | |