मनरेगा यवतमाळ अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरू | MGNREGA Yavatmal Bharti 2022
MGNREGA Yavatmal Bharti 2022
MGNREGA Yavatmal Bharti 2022 Complete Details
MGNREGA Yavatmal Bharti 2022: Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Scheme Yavatmal has announced the recruitment notification For Ombudsaman Posts. Interested applicant can apply before the end date. More details are given below:-
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, यवतमाळ अंतर्गत तक्रार निवारण प्राधिकारी (Ombudsaman) पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2022 आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥पदवीधरांनासाठी मोठी भरती सुरु! MPSC च्या द्वारे 3587 जागांसाठी मोठी भरती सुरु!
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
यवतमाळ जिल्ह्यातील नवीन जॉब अपडेट
- पदाचे नाव – तक्रार निवारण प्राधिकारी (Ombudsaman)
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण – यवतमाळ
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्यावर
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 ऑगस्ट
- अधिकृत वेबसाईट – yavatmal.gov.in
Eligibility Criteria For NREGA Yavatmal Bharti 2022
पदाचे नाव | पात्रता |
तक्रार निवारण प्राधिकारी | लोकप्रशासण/ विधी सामाजिक कार्य/ किंवा व्यवस्थापन क्षेत्राचा अनुभव |
Salary Details Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Scheme Yavatmal Bharti 2022
पदाचे नाव | वेतन |
तक्रार निवारण प्राधिकारी | प्रती बैठक रु. 2500/- (दरमहा मानधान रु. 50000/-) |
How To Apply For MGNREGA Yavatmal Jobs 2022
- या भरती साठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
- अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
- अर्ज दिलेल्या नमुन्यात परिपूर्ण भरले ला असावा.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2022 आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For MGNREGA Yavatmal Recruitment 2022
|
|
???? PDF जाहिरात |
https://bit.ly/3A5oBe0 |
✅ अधिकृत वेबसाईट | yavatmal.gov.in |
Table of Contents