Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

मनरेगा यवतमाळ अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरू | MGNREGA Yavatmal Bharti 2022

MGNREGA Yavatmal Bharti 2022

MGNREGA Yavatmal Bharti 2022 Complete Details

MGNREGA Yavatmal Bharti 2022: Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Scheme Yavatmal has announced the recruitment notification For Ombudsaman Posts. Interested applicant can apply before the end date. More details are given below:-

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, यवतमाळ अंतर्गत तक्रार निवारण प्राधिकारी (Ombudsaman) पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

यवतमाळ जिल्ह्यातील नवीन जॉब अपडेट

  • पदाचे नाव – तक्रार निवारण प्राधिकारी (Ombudsaman)
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाणयवतमाळ
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्यावर
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 ऑगस्ट 
  • अधिकृत वेबसाईट – yavatmal.gov.in 

Eligibility Criteria For NREGA Yavatmal Bharti 2022

पदाचे नाव पात्रता
तक्रार निवारण प्राधिकारी लोकप्रशासण/ विधी सामाजिक कार्य/ किंवा व्यवस्थापन क्षेत्राचा अनुभव

Salary Details Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Scheme Yavatmal Bharti 2022

पदाचे नाव वेतन 
तक्रार निवारण प्राधिकारी प्रती बैठक रु. 2500/- (दरमहा मानधान रु. 50000/-)

How To Apply For MGNREGA Yavatmal Jobs 2022

  1. या भरती साठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  3. अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
  4. अर्ज दिलेल्या नमुन्यात परिपूर्ण भरले ला असावा.
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2022 आहे.
  6. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For MGNREGA Yavatmal Recruitment 2022

???? PDF जाहिरात
https://bit.ly/3A5oBe0
✅ अधिकृत वेबसाईट yavatmal.gov.in 

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड