MGNREGA वर्धा भरती २०१९
MGNREGA Wardha Bharti 2019
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना वर्धा येथे तक्रार निवारण प्राधिकारी पदाची जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचं आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट २०१९ आहे.
- पदाचे नाव – तक्रार निवारण प्राधिकारी
- वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ६८ वर्षे पेक्षा जास्त नसावे .
- नोकरी ठिकाण – वर्धा
- अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
- अर्ज सादर करण्याचा पत्ता – उपजिल्हाधिकारी (रोहयो) जिल्हाधिकारी कार्यालय प्रशासकीय इमारत, सिविल लाईन, सेग्रम रोड, वर्धा – ४४२००१
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ ऑगस्ट २०१९
- फोन न. – ०७१५२-२४३२४९
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥१० वी पास उमेदवारांनसाठी आर्मी मध्ये हवालदार, सुभेदारच्या ९०+ रिक्त पदांची भरती सुरु
✅ रयत शिक्षण संस्था मध्ये विविध 1479+ रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१२वी उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !! CISF अंतर्गत 463 पदांची भरती !!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅BARC मुंबई मध्ये चालक पदांची मोठी भरती सुरु, ४३ पदांसाठी सरळ नोकरीची संधी!!
✅वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 110 पदांकरिता भरती जाहिरात; येथे बघा संपूर्ण माहिती!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App