MGNREGA हिंगोली अंतर्गत भरतीचे सुधारीत वेळापत्रक जाहीर । डाउनलोड करा – MGNREGA Result

MGNREGA Result

MGNREGA Hingoli Revised Interview Schedule

MGNREGA Result: MAHATMA GANDHI NATIONAL RURAL EMPLOYMENT GUARANTEE SCHEME Hingoli social audit Resource Person Selection Revise schedule has been Issued. Candidates can note that, Now MGNREGA Hingoli Interview will be scheduled from 4th October 2023. Download MGNREGA Hingoli Revised Interview Schedule 2023 from below link:

महाराष्ट्र राज्य सामाजिक अंकेक्षण व पारदर्शकता सोसायटी, मंत्रालय मुंबई साधनव्यक्ती पदावर दैनंदीन मानधन तत्वावर पॅनलवर नियुक्तीसाठी निवडप्रक्रिया खालील सुधारीत कार्यक्रम प्रसिध्द करण्यात येत आहे, याची नोंद अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांनी घ्यावी.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.



MGNREGA Result

 


MGNREGA Auranagabad Result

MGNREGA Result: All the candidates are informed that this office has published the advertisement for the post of 100 Resource Person on 03/8/2023. As per the said advertisement, the application received for the job has been scrutinized. According to this, the list of candidates eligible for interview is being published on 21/09/2023. Candidates eligible for interview should appear with all original documents on the date attached with the interview as per interview list no. Download MGNREGA Auranagbad Result, MGNREGA Result from below List:

सर्व उमेदवारांना कळविण्यात येते की, या कार्यालयाने दिनांक 03/8 /2023 रोजी 100 साधन व्यक्ती या पदाची जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली होती. सदर जाहिराती नुसार कार्यालास प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी करण्यात आलेली आहे. या नुसार मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी दिनांक 21/09/2023 या रोजी प्रसिध्द करण्यात येत आहे. मुलाखतीस पात्र उमेदवारांनी मुलाखत यादी अ.क्र नुसार मुलाखत सोबत जोडलेल्या दिनांक रोजी सर्व मुळ कागदपत्रासह उपस्थित रहावे. 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

उमेदवारांची निवड हि गुणक्रमांकाच्या आधारे प्राधान्य क्रमाने करण्यात येतील उमेदवारांना मुलाखतीत मिळालेल्या गुणांच्या आधारे तयार करण्यात येणाऱ्या गुणवत्ता क्रमानुसार करण्यात येईल. मुलाखतीकरिता उपस्थित उमेदवारांना प्रवासभत्ता अथवा कुठलाही भत्ता देय राहणार नाही. याची सर्वांनी नोंद घ्यावी.

मुलाखत घेण्याचे स्थळ:- उपजिल्हाधिकारी (रोहयो) जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर

मग्रारोहयो चे सामाजिक अंकेक्षण करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हास्तरावर १०० साधन व्यक्तीच्या मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांचे यादी मग्रारोहयो चे सामाजिक अंकेक्षण करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हास्तरावर १०० साधन व्यक्तीच्या मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांचे यादी 21/09/2023 15/10/2023 पहा (7 MB) 

MGNREGA Sambhaji Nagar Interview Schedule

MGNREGA Sambhaji Nagar Interview Schedule


MGNREGA Result

MGNREGA Result: Rohyo, Collectorate, Amravati- List of additional eligible candidates for Social Audit Interview has been Publihsed By Jilhadhikari Karyalay Amravati. Candidates who have applied for Amravati Social Audit Bharti 2023 can download their MGNREGA Eligible List from below Link. Interview of Selected candidates will be held on 7th September 2023 at below address given in PDF. Download MGNREGA Result from below link:

सामाजिक अंकेक्षण प्रक्रिया अंतर्गत साधन व्यक्ती निवडसुची करिता मुलाखतीस अतिरिक्त पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे. रोहयो, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती अतिरिक्त पात्र उमेदवारांची यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

MGNREGA Eligible List PDF 

Parbhani MGNREHA Result 2023 वर्णन सुरवातीचा दिनांंक शेवटचा दिनांंक संचिका
परभणी मग्रारोहयोचे सामाजिक अंकेक्षण करण्यासाठी साधन व्यक्ती पदावर दैनंदिन मानधन तत्त्वावर पॅनलवर नियुक्तीसाठी मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांची यादी मग्रारोहयोचे सामाजिक अंकेक्षण करण्यासाठी साधन व्यक्ती पदावर दैनंदिन मानधन तत्त्वावर पॅनलवर नियुक्तीसाठी मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांची यादी 08/09/2023 08/10/2023 पहा (3 MB) 

 

रोहयो, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- सामाजिक अंकेक्षण मुलाखतीस अतिरिक्त पात्र उमेदवारांची यादी. सामाजिक अंकेक्षण प्रक्रिया अंतर्गत साधन व्यक्ती निवडसुची करिता मुलाखतीस अतिरिक्त पात्र उमेदवारांची यादी. 06/09/2023 06/03/2024 पहा (665 KB) 
रोहयो, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- सामाजिक अंकेक्षण मुलाखत यादी सामाजिक अंकेक्षण  साधन व्यक्ती पात्र उमेदवारांची मुलाखत यादी. 28/08/2023 28/02/2024 पहा (5 MB) 

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड