MGNREGA Maharashtra bharti 2023 – As per the latest GR published by Maharashtra Government, the recruitment process for the MGNREGA Maharashtra department will begin soon. The new updates in various vacancies of state government are added there. For the more details please keep visiting MahaBharti.in where we publishes all updates from Maharashtra Sarkar News & Jobs.
महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत नवीन भरतीचा आकृतीबंध तयार करण्याचे काम सुरु करण्याचे काम सध्या सुरु आहे. तसेच लवकरच या भरती प्रक्रियेवर पुढील कार्यपद्धती सुरु होईल. या अंर्तगत अनेक नवीन पदांची भरती प्रक्रिया सुरु होईल. या संदर्भातील माहिती आणि नवीन GR ची लिंक आम्ही खाली देत आहोत. पुढील सर्व अपडेट्ससाठी महाभरतीला भेट देत रहा.

| अ) आयुक्त, महात्मा गाांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-महाराष्ट्र नागपूर | 17 जागा |
| आ) विभागीय आयुक्त कार्यालय | 76 जागा |
| इ) जिल्हा अधिकारी कार्यालय | 270 जागा |
| ई) जिल्हा परिषद कार्यालय | 170 जागा |
| उ) तालुकास्तर कार्यालय | 353 जागा |
| Total Vacancies | 886 जागा |
| ऊ) बाह्ययांत्रणेद्वारे घ्यावयाचे एकूण मनुष्ट्यबळ | 133 जागा |
| Total Vacancies | 133 जागा |
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















