MGNREGA Kolhapur Bharti 2022
MGNREGA Kolhapur Bharti 2022: NREGA Kolhapur (Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Scheme Kolhapur) has announced the recruitment notification of interested and eligible candidates. The last date of application should be 7th October 2022. More details are given below:-
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, कोल्हापूर अंतर्गत तक्रार निवारण प्राधिकारी (Ombudsaman) पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 ऑक्टोबर 2022 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – तक्रार निवारण प्राधिकारी (Ombudsaman)
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – कोल्हापूर
- वयोमर्यादा – 65 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हाधिकारी कार्यालयामधील रोहयो कक्ष येथे उपजिल्हाधिकारी (रोहयो) यांचे कार्यालयात
- अर्ज करण्याची शेवटची तारीख –07 ऑक्टोबर 2022
- अधिकृत वेबसाईट : kolhapur.gov.in
Educational Qualification For MGNREGA Kolhapur Recruitment 2022
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| तक्रार निवारण प्राधिकारी | 1. उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. 2. उमेदवारास लोकप्रशासन / विधी / सामाजिक कार्य / शैक्षणिक किंवा व्यवस्थापन क्षेत्रातील किमान दहा वर्षाचा अनुभव असावा. तसेच सामाजिक संस्थांसोबत (people or community organization) काम करण्याचा अनुभव अनिवार्य असेल. 3. उमेदवार कोल्हापूर जिल्हातील रहिवाशी असावा. 4. उमेदवाराचे वय दि. 01 एप्रिल 2022 रोजी 65 वर्षापेक्षा जास्त नसावे. 5. तो राजकीय पक्षाशी संबंधित नसावा तसेच कोणताही गुन्हा नोंद नसल्याचे नोटरी केलेले प्रतिज्ञापत्र. 6. शारीरिकदृष्टया सुदृढ तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील अति दुर्गम भागात दौरे, निरिक्षण करण्यास सक्षम असावा. |
Salary Details For NREGA Kolhapur Bharti 2022
| पदाचे नाव | वेतनश्रेणी |
| तक्रार निवारण प्राधिकारी | Rs.20,000/- |
How To Apply For NREGA Kolhapur Recruitment 2022
- या भरती साठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
- या भरतीकरिता उमेदवाराचे वय 65 वर्षापेक्षा जास्त नसावे.
- अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
- अर्ज दिलेल्या नमुन्यात परिपूर्ण भरलेला असावा.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 ऑक्टोबर 2022आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For MGNREGA Kolhapur Bharti 2022 |kolhapur.gov.in Recruitment 2022 | |
| ???? PDF जाहिरात | https://bit.ly/3rw79uZ |
| ✅ अधिकृत वेबसाईट | kolhapur.gov.in |
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















