MGNREGA Jalna Bharti Results | मग्रारोहयो जालना जिल्हास्तरावर १०० साधन व्यक्तीच्या मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांचे यादी प्रसिद्ध । डाउनलोड करा

MGNREGA Jalna Bharti Results

MGNREGA Jalna Bharti Results : It is informed in terms of the above subject that the eligible candidates for the post of social audit tool. 16/10/2023 to dt. Interviews have been conducted on 20/10/2023. Candidates who are absent for the said interview should appear at Deputy Collector (Rohyo), Collectorate Jalna on 20/10/2023 from 11.00 am onwards.

 

उपरोक्त विषयान्वये कळविण्यात येते की, सामाजिक अंकेक्षणाकरिता साधन व्यक्ती या पदासाठी पात्र उमेदवारांच्या दि. 16/10/2023 ते दि. 20/10/2023 या कालावधीत मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. सदर मुलाखतीसाठी गैरहजर असलेल्या उमेदवारांनी दि.20/10/2023 रोजी सकाळी 11.00 वाजेपासून उपजिल्हाधिकारी (रोहयो), जिल्हाधिकारी कार्यालय जालना येथे उपस्थित राहावे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

MGNREGA Jalna Bharti Results – येथे क्लिक करा 

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड