MGNREGA Hingoli Bharti Results
MGNREGA Hingoli Bharti Results – Regarding publication of list of eligible candidates and interview schedule for preparation of panel of resourceful persons at district level under Mahatma Gandhi National Employment Guarantee Scheme.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजार हमी योजनेंतर्गत प्राम पातळीवर केलेल्या कामांचे सामाजिक अंकेक्षण करण्यासाठी साधन व्यक्ती पदावर निवड करण्यासाठी एकुण ९१६ उमेदवारांचे अर्ज प्राप्त झालेले आहे. साधन व्यक्ती पदावर निवडी करिता विहित अर्हता धारण करणान्या व सामाजिक अंकेक्षण प्रक्रियेच्या कामकाजाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्याच्या सूचना असल्यामुळे एकूण २३९ उमेदवारांना मुलाखतीकरीता पात्र ठरविण्यात आलेले आहे.वेळा पत्रकाप्रमाणे मुलाखतीस पात्र उमेदवारांच्या मुलाखती उपजिल्हाधिकारी (रोहयो), जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली यांच्या दालनात मुलाखत आयोजीत करण्यात आलेली आहे. मुलाखतीस पात्र उमेदवारांनी सकाळी १०.०० वाजल्यापासुन उपजिल्हाधिकारी (रोहयो), हिंगोली यांच्या कार्यालयात उपस्थित राहावे. सदर दिवशी वेळेवर उपस्थित न राहणाऱ्या उमेदवारांना अपात्र ठरविण्यात येईल.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

मुलाखतीस अजमावणी करण्यासाठी विषय
१. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजार हमी योजना २००५
२.सामाजिक अंकेक्षण संकल्पना, प्रक्रिया, कार्यपध्दती.
३.साधन व्यक्तीचे कर्तव्य, जबाबदान्या व भुमिका
४. विशेष ग्रामसभा कार्यपध्दती
५. सामाजिक अंकेक्षण जनसुनावणी
६. सामाजिक अंकेक्षण प्रक्रियेतील अनुभव
७. पंचायती राज
८. शासनाच्या ईतर योजना उदा. PMAY-G, MDM, NSAP, BOCW, NFSA
९. ग्रामपंचायत स्तरावर कार्यरत खालील विविध घटकांची माहिती सरपंच, सदस्य, तलाठी, ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, शिक्षक, कोतवाल, पोलीस पाटील, तंटामुक्त गाव अध्यक्ष,
MGNREGA Hingoli Bharti Results – येथे क्लिक करा
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















