Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

पदवीधर उमेदवारांना नोकरी उत्तम संधी – मनरेगा अकोला अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरू | MGNREGA Akola Bharti 2022

MGNREGA Akola Bharti 2022

MGNREGA Akola Recruitment 2022 Complete Details

MGNREGA Akola Bharti 2022: Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Scheme Akola has announced the recruitment notification of interested and eligible candidates. More details are given below:-

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, अकोला अंतर्गत तक्रार निवारण प्राधिकारी (Ombudsaman) पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 एप्रिल 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – तक्रार निवारण प्राधिकारी (Ombudsaman)
  • शैक्षणिक पात्रता – Any Graduation (Read PDF)
  • नोकरी ठिकाणअकोला 
  • वयोमर्यादा – 66 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हाधिकारी कार्यालयामधील रोहयो कक्ष येथे उपजिल्हाधिकारी (रोहयो) यांचे कार्यालयात
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 एप्रिल 2022 
  • अधिकृत वेबसाईट : www.akola.gov.in 

How To Apply For MGNREGA Akola Bharti 2022

  1. या भरती साठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  3. या भरतीकरिता उमेदवाराचे वय 66 वर्षा पेक्षा जास्त नसावे.
  4. अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
  5. अर्ज दिलेल्या नमुन्यात परिपूर्ण भरले ला असावा.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 एप्रिल 2022 आहे.
  7. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

? PDF जाहिरात : https://cutt.ly/lS0KTIU
अधिकृत वेबसाईट : www.akola.gov.in 

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड